'मिपाभूषण'
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
येथे नित्य नविन ते लिहावे | 'विरंगुळीत' प्रत्येका करावे ||
काथ्या कुटावा वा घालावा वाद | पण रोजच टंकावे ||
त्यातून निवडावा (तात्यांनी) एक 'मिपाभूषण'| त्यासी देऊन पुरस्कार (शालजोडीतून) करावा सन्मान ||
विचार व्हावा म्हणे लक्ष्मणसुत | असे आमुचे विनम्र आवाहन ||
वाचने
2937
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
सही आहे...
In reply to सही आहे... by दशानन
+१
In reply to सही आहे... by दशानन
धन्यवाद.
झकास कल्पना !!
लक्ष्मणसु
चांगला प्रस्ताव
लक्ष्मणसु
In reply to लक्ष्मणसु by विसोबा खेचर
(शालजोडीतून) करावा सन्मान ||
In reply to लक्ष्मणसु by विसोबा खेचर
खल्लास ...
In reply to खल्लास ... by छोटा डॉन
नोवेम्बर
In reply to लक्ष्मणसु by विसोबा खेचर
ह ह पु वा
In reply to लक्ष्मणसु by विसोबा खेचर
जबरा !!!! Brains x
गल्ली चुकलं कां हो तात्या ह्ये ?
In reply to गल्ली चुकलं कां हो तात्या ह्ये ? by नाना बेरके
आन् माला
In reply to गल्ली चुकलं कां हो तात्या ह्ये ? by नाना बेरके
मराठी ला भेटला...