तिचा जन्मदिन, अर्थात व्हॅलेन्टाईन डे..!
आज १४ फेब्रुवारी की कायसा दिवस आहे, दुनिया हा दिवस 'व्हॅलेन्टाईन डे' म्हणून ओळखते. चांगलं आहे! परंतु आम्ही मात्र आजचा दिस हा 'तिचा' जन्मदिवस म्हणून ओळखतो..!
काय विलक्षण योगायोग आहे पाहा! त्या शापित यक्षिणीचा, त्या जिवंतपणी दंतकथा बनलेलीचा जन्म आणि प्रेमदिन हे दोन्ही एकाच दिवशी...!
तिची मोहकता, तिचं सौंदर्य, तिची अदाकारी, तिचं हास्य, तिचा अभिनय, तिची प्रत्येक गोष्टच जगावेगळी होती, खानदानी होती!
ती..!
जिथे सौंदर्याच्या सर्व व्याख्या संपतात, जिथे सुरेख-सुंदर-मधाळ-अवखळ-सौंदर्यवती-लावण्यवती
इत्यादी अनेक शब्द केवळ अन् केवळ तोकडे पडतात! नव्हे, या शब्दांचा केवळ फापटपसारा वाटतो..!
आम्ही रंभा, उर्वशी, मेनका वगैरे नाही पाहिल्या! पाहायची तितकिशी गरजही नाही. कारण..
....कारण आम्ही तिला पाहिलं आहे आणि तेवढंच आम्हाला पुरेसं आहे!
आज या लावण्याच्या खाणीला तिच्या जन्मदिनानिमित्त मिपा परिवार याद करत आहे...
सलाम..!
-- तात्या अभ्यंकर.
आज या लावण्याच्या खाणीला तिच्या जन्मदिनानिमित्त मिपा परिवार याद करत आहे...
सलाम..!
-- तात्या अभ्यंकर.
वाचन
13762
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
अरे वा..
वा .....यादे
In reply to वा .....यादे by अविनाशकुलकर्णी
Beauty Divine......!
तात्या, त्य
हरकत नाही!
In reply to हरकत नाही! by पिवळा डांबिस
पण तुमच्या
In reply to पण तुमच्या by विसोबा खेचर
जरूर!
In reply to जरूर! by पिवळा डांबिस
आयला,
In reply to आयला, by विसोबा खेचर
आयला तात्या!
In reply to आयला तात्या! by पिवळा डांबिस
अनुष्का
In reply to अनुष्का by विसोबा खेचर
और कुछ नही!!!!
In reply to आयला तात्या! by पिवळा डांबिस
लाईनीत...
किती सुंदर
In reply to किती सुंदर by यशोधरा
आरसपानी!!
काका, ते
In reply to काका, ते by यशोधरा
काय उपयोग?
आमचा प्रिय
In reply to आमचा प्रिय by विसोबा खेचर
खुलासा!
In reply to आमचा प्रिय by विसोबा खेचर
जिन कन्याधन को दान दियो
In reply to जिन कन्याधन को दान दियो by रामदास
मुळीच नाही....
आसपास
आसपास
In reply to आसपास by विनायक प्रभू
अहो कळलं!
सवताचे
मदुबाला
प्रभू,
In reply to प्रभू, by विसोबा खेचर
तात्या तुम
In reply to प्रभू, by विसोबा खेचर
पन मग...
लिस्ट
आमचे प्रिय
In reply to आमचे प्रिय by विसोबा खेचर
आरं तिच्या!!!
आज या
मधुबाला
अरे वा!
In reply to अरे वा! by वर्षा म्हसकर-नायर
वर्षा
दैवी सौंदर्य व स्त्रीसुलभ अभिनय यांचं''मस्त' मिश्रण होती ती
अवखळ मूड