Skip to main content

Naresh ला कसे आवरायचे?

लेखक नितिन थत्ते यांनी बुधवार, 11/02/2009 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
Naresh सदस्य कालावधी 1 आठवडा 2 दिवस एकूण लिखाणे १० च्या वर !!!!! यांना कसे आवरावे?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2081
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

नरेश साहेब आपले हसे होत आहे अशी समज द्या ते समजुदार आहेत सर्व समजतील ते अशी आशा करुया ___________________________________________________ मुख्यकार्यकारी अधिकारी भुर्जीपाव डॉट कॉम.

खराटेभाऊ, 'त्यातही पाच कौल आणि एक कौल काथ्याकुटाच्या नावावर' हे लिहायला विसरलात का? आत्तापर्यंत कौल घेऊन घेऊन यांनी स्वतःचं आणि आसपासच्या घरांचंही कौलारूकरण केलं असेल. (केरसुणी)साती