✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जय गणेश जय गणेश जय गणेश देवा!!

च — चतुरंग, Tue, 03/03/2009 - 21:16

प्रतिक्रिया द्या
5724 वाचन

💬 प्रतिसाद (28)

ही तर एका

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 03/03/2009 - 22:00 नवीन
ही तर एका बॉलमधेच शेंचुरी झाली रंगराव! एक लंबरपेक्षाही उ(हु)च्च .... शून्य लंबरचं विडंबन आहे हे! =)) =)) =)) हवाबाण हर्डे आणि पोट बिघडण्याचा संबंध लै लै भारी. =)) =)) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

संदीप चित्रे
Wed, 03/04/2009 - 00:24 नवीन
काय रंग्या भौ ... सुटलाच आहेस एकदम :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

विडंबन

लिखाळ
Tue, 03/03/2009 - 22:01 नवीन
विडंबन सेवा झटपट आणि फर्मास .. आपल्या प्रतिभेची कमाल आहे. (आपलीही कमाल आहे.) :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

१ नंबर..

प्राजु
Tue, 03/03/2009 - 22:02 नवीन
शॉल्लिट.............! ठ्ठो ठ्ठो ठ्ठो!!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

+२

टुकुल
Tue, 03/03/2009 - 22:24 नवीन
हसुन हसुन मरायची वेळ आली आहे !!! दुर्बीटणे बाईंच्या हो 'पब'मधे जावा बदकांचा क्वॉक जणु घुमतोया रावा ||५|| जबरा !!! क्वॉक क्वॉक क्वॉक :D 'पोट' बरं नसल तर हवाबाण खावा गप पडून रहा की रं अवलिया भावा ||८|| =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

मस्त

अवलिया
Tue, 03/03/2009 - 22:09 नवीन
ठ्ठो ठ्ठो ठ्ठो!!! =)) =)) झक्कास!!!! अवांतर - हवाबाण नीट लक्षात ठेवले आहे. तेव्हा बाण वर्मी तर नव्हता लागला ना ‍? :? --अवलिया
  • Log in or register to post comments

जियो!

प्रमोद देव
Tue, 03/03/2009 - 22:09 नवीन
रंगाखूश!!!!!!
  • Log in or register to post comments

हा हा हा!

ब्रिटिश टिंग्या
Tue, 03/03/2009 - 22:25 नवीन
अदिती म्हणते तसं एक लंबरपेक्षाही उ(हु)च्च विडंबन आहे हे! :) इनफॅक्ट, आंतरजालावरील वातावरण हसते-खेळते ठेवण्यासाठी साक्षात बाप्पा गणेशाला अवतार घ्यावा लागला ;)
  • Log in or register to post comments

बेक्कार!!!

बिपिन कार्यकर्ते
Tue, 03/03/2009 - 22:48 नवीन
=)) =)) =)) =)) =)) शब्दात प्रतिक्रिया देणे शक्य नाही!!! शब्द बापुडे केवळ वारा अशी अवस्था आहे... (हवाबाण हर्डे आहेच... ;) ) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

१+

शितल
Wed, 03/04/2009 - 08:31 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

(लई)^infinity भारी

लंबूटांग
Tue, 03/03/2009 - 22:54 नवीन
=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =)) मेलो हसून हसून
  • Log in or register to post comments

१

शाल्मली
Tue, 03/03/2009 - 23:01 नवीन
१ नंबर!! कमाल आहे तुमची!!! झकास! --शाल्मली.
  • Log in or register to post comments

अफलातुन...

गणपा
Tue, 03/03/2009 - 23:26 नवीन
रंगाशेठ केवळ अफलातुन... गेले ३ दिवस मिपावर हास्याच्या एका वर एक सुनामी येउन आदळतायत. --गण्या.
  • Log in or register to post comments

रंगा,

विसोबा खेचर
Wed, 03/04/2009 - 00:28 नवीन
रंगा, फक्कड कविता रे! :) तात्या.
  • Log in or register to post comments

भा री

सहज
Wed, 03/04/2009 - 10:11 नवीन
हुच्च!!! :-)
  • Log in or register to post comments

सुपर !!

अनिल हटेला
Wed, 03/04/2009 - 10:15 नवीन
:-D बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

सुपर डुपर

झेल्या
Wed, 03/04/2009 - 10:35 नवीन
सुपर डुपर बंपर... :) -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला

उच्च विडंबन

मिंटी
Wed, 03/04/2009 - 10:19 नवीन
=)) =)) =)) =)) =)) आत्ता हापिसात आले आणि आल्या आल्या तुमचं विडंबन वाचलं.... जबराट..... खुप हसले.....आजचा दिवस चांगलाच जाणार...... :)
  • Log in or register to post comments

मिन्टीशी

मृगनयनी
Wed, 03/04/2009 - 10:36 नवीन
मिन्टीशी सहमत! जय (बाल) गणेश! =)) =)) =)) =)) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिंटी

मस्तच........एकदम एका ओव्हर मध्ये ६सिक्सच

वेताळ
Wed, 03/04/2009 - 10:33 नवीन
झक्कास.....खुपच हसलो आज...लय झ्याक..... वेताळ
  • Log in or register to post comments

>

दशानन
Wed, 03/04/2009 - 10:34 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

सही !!

नरेश_
Wed, 03/04/2009 - 10:42 नवीन
सही सही /- आगरी बोली - आगरी बाना.
  • Log in or register to post comments

लय भारी

जागु
Wed, 03/04/2009 - 11:18 नवीन
माझ्या खिचडी भाताला नावे ठेवतोस ?~X( आज तुला जेवायलाच मिळणार नाही जा. हु... :< लय भारी विडंबन.
  • Log in or register to post comments

जबडा

विनायक प्रभू
Wed, 03/04/2009 - 11:24 नवीन
आणि पोटाच्चे स्नायु जायबंदी. कशाला वांदे करता हो रंगा शेठ.
  • Log in or register to post comments

अप्रतीम !

परिकथेतील राजकुमार
Wed, 03/04/2009 - 11:29 नवीन
लैच बेक्कार शॉट ! मजा आला. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

लय

नीधप
Wed, 03/04/2009 - 11:50 नवीन
लय भारी... येक इनंती.. विडंबन करताना वरिज्नल ची लिंक देऊन ठेवा हो निदान कशावरून ही प्रतिभा ओसंडते ते तरी कळेल... - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

महाआरतीत सामिल झालेल्या सर्व भक्तगणांचे आभार!!

चतुरंग
गुरुवार, 03/05/2009 - 18:24 नवीन
(बडवे) चतुरंग
  • Log in or register to post comments

सही

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 03/05/2009 - 20:19 नवीन
सुहास.. आता मी "अजुन"काय करू ?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा