✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नीलकांतकी चल पडी! :)

व
विसोबा खेचर यांनी
गुरुवार, 02/05/2009 - 13:11  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
20158 वाचन

💬 प्रतिसाद (67)

प्रतिक्रिया

अभिनंदन

यशोधरा
गुरुवार, 02/05/2009 - 13:33 नवीन
अभिनंदन नीलकांत!
  • Log in or register to post comments

+१

सखाराम_गटणे™
गुरुवार, 02/05/2009 - 13:37 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

+२

घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 02/05/2009 - 13:49 नवीन
हाबिनंदन आमास्नी बी नव संकेतस्थळ बनवायच हाय नाव भुर्जीपाव डॉट कॉम किति पैसे पडत्याल ते जरा सांगाल का वो ___________________________________________________ मुख्यकार्यकारी अधिकारी भुर्जीपाव डॉट कॉम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™

धम्माल...

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 02/05/2009 - 13:39 नवीन
नीलकांताचे हाबिणंदण!!!!!!!!!!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

+२

छोटा डॉन
गुरुवार, 02/05/2009 - 13:45 नवीन
निलकांतचे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा ...! पुढच्या वेळी पुण्यात आल्यावर पार्टीचे विसरु नकोस रे बाबा. ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+३

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 02/05/2009 - 14:05 नवीन
नीलकांतचे अभिनंदन ... पार्टी नाही दिलीस तरी चालेल, पण आम्हाला विसरू नकोस. अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

+४

घाटावरचे भट
गुरुवार, 02/05/2009 - 14:06 नवीन
असेच म्हणतो!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

+५

अवलिया
गुरुवार, 02/05/2009 - 14:24 नवीन
हेच बोलतो --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

माझ्यासकट

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 02/05/2009 - 15:28 नवीन
माझ्यासकट ६ जण सहमत... आपल्या कंपूतले आले का रे सगळे? धम्याने वेगळी चूल मांडलेली दिसतेय. ह्म्म्म... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

+ ७

मनस्वी
गुरुवार, 02/05/2009 - 16:52 नवीन
नीलकांतचे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा ...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+८

धमाल मुलगा
गुरुवार, 02/05/2009 - 17:28 नवीन
निळ्या... हाबिणंदण रे!!! ए बिपीनदा, च्यायला, ह्या आनंदाच्या भरात वाईच वेगळा प्रतिसाद पडाला म्हणुन लगेच आस्सं नाय म्हणायचं हां! आलो का नाय परत (तिरप्या) लायनीत :) -(कंपूबाज) ध मा ल. (च्यायला, हितंबी '+८'च? ही आठ्ठी काय जीव सोडंना बॉ! ओपनला आट्टी, क्लोजला आट्टी, चक्रीला आट्टी, ज्याकपॉटला आट्टी...साला प्रतिसादालाबी आट्टीच? ) ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी

+९

ब्रिटिश टिंग्या
गुरुवार, 02/05/2009 - 17:48 नवीन
नीलकांतचे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा ...! - टिंग्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

+१०

दशानन
गुरुवार, 02/05/2009 - 17:56 नवीन
आरं मी बी हाय रं लायनीत ! निलकांत दोस्ता अभिनंदन रे तुझं ! आता कसं कुंपुचं सरकल पुर्ण झाल्यवानी वाटतं बघ ! ******* शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

+११

भास्कर केन्डे
गुरुवार, 02/05/2009 - 21:08 नवीन
आता हे बरं हाय राजे... तुमच्या मागं बी लोकं हुभे हायता नीकांताला हाबिणंदण द्यायला. कांता, ह्यो हीतं हाय मी लायनीत... लय मागं हाय.. शुभेच्छा ऐकू आल्या की कळव. अंमळ बरं वाटल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

लय झ्याक

मुक्ता
गुरुवार, 02/05/2009 - 23:54 नवीन
लय झ्याक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

अभिनंदन

शेखर
गुरुवार, 02/05/2009 - 13:44 नवीन
अभिनंदन नीलकांत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

अभिनंदन

नंदन
गुरुवार, 02/05/2009 - 13:37 नवीन
'विश्व' मराठी साहित्य संमेलन आणि विश्वकर्मा हा योगायोग मस्त आहे :) अभिनंदन, नीलकांत!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

हार्दिक

आपला अभिजित
गुरुवार, 02/05/2009 - 13:38 नवीन
अभिनंदन!! तात्या, तुम्हीही त्या निमित्ताने श्यान होजे का काय तिथे जायचा चान्स मारा की!!
  • Log in or register to post comments

तात्या,

विसोबा खेचर
गुरुवार, 02/05/2009 - 13:42 नवीन
तात्या, तुम्हीही त्या निमित्ताने श्यान होजे का काय तिथे जायचा चान्स मारा की!! चालेल. आणि उद्घाटन समारंभाला सिंडीलाही सोबत घेऊन येईन. देवकुळेसाहेबांना आमच्याकरता दोन शिटा राखीव ठेवायला सांगितलं पायजेल! :) आपला, (जोडीने!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित

मस्त

सहज
गुरुवार, 02/05/2009 - 13:38 नवीन
नीलकांत अभिनंदन.
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

दशानन
गुरुवार, 02/05/2009 - 13:41 नवीन
हेच म्हणतो ! ******* शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

नीलकांत

मृगनयनी
गुरुवार, 02/05/2009 - 13:54 नवीन
नीलकांत जी, हार्दिक अभिनंदन! अशीच प्रगती होत राहो.. :) पुढील सुवर्णमय वाटचालीसाठी शुभेच्छा! :) Image removed. युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

नयनीची

दशानन
गुरुवार, 02/05/2009 - 13:56 नवीन
नयनीची चित्रकला चालू झाली ;) * शुभेच्छा देण्याची पध्दत आवडली. ******* शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

नीलकांत

मधु मलुष्टे ज्…
गुरुवार, 02/05/2009 - 13:42 नवीन
नीलकांत, अभिनंदन आणि साईट बनवण्यासाठी शुभेच्छा. :) --मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

भिडू
गुरुवार, 02/05/2009 - 13:49 नवीन
हेच म्हणतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.

अभिनंदन

सुनील
गुरुवार, 02/05/2009 - 13:48 नवीन
नीलकांत यांचे अभिनंदन!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

आनंदाची

शंकरराव
गुरुवार, 02/05/2009 - 13:51 नवीन
आनंदाची बातमी .. निलाकांतचे अभिनंदन शंकरराव
  • Log in or register to post comments

अभिनंदण

निखिल देशपांडे
गुरुवार, 02/05/2009 - 13:55 नवीन
अभिनंदण निलकांत
  • Log in or register to post comments

आमचेबी अभिणंदण...

मनिष
गुरुवार, 02/05/2009 - 14:04 नवीन
आमचेबी अभिणंदण स्वीकारा बर का सायेब!! चला, विकांताच्या पार्टिची सोय झाली म्हणायची! :)
  • Log in or register to post comments

हार्दिक

झेल्या
गुरुवार, 02/05/2009 - 14:09 नवीन
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा...! -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

महेश हतोळकर
गुरुवार, 02/05/2009 - 14:14 नवीन
हार्दीक अभिनंदन नीलकांत. आणि कामासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

अरे व्वा!

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 02/05/2009 - 14:17 नवीन
अभिनंदन निलकांत. तुझे चार्जेस ऍडव्हान्स मध्ये घे. जमल्यास एल्. सी. काढायला सांग. (बँक चार्जेस टू ओपनर). ७०% ऍडव्हान्स हाती पडला की(च) कळफलकाला हात लाव. नाहितर इन्टरनॅशनली फसशील. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments

संपूर्ण सहमत

मानस
गुरुवार, 02/05/2009 - 21:07 नवीन
हे मात्र नक्की ..... अमेरिकेत लोकं जितकी श्रीमंत असतात, तितकीच मानसिक गरीब असतात पैसे आधी ... मग काम ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

साक्षात्कार

भास्कर केन्डे
गुरुवार, 02/05/2009 - 21:14 नवीन
अमेरिकेत लोकं जितकी श्रीमंत असतात, तितकीच मानसिक गरीब असतात -- अच्छा म्हणजे बूम मधून इकडं उतरलं की लगेच हृदय परिवर्तन का काय म्हणतेत ते होत असावं. बाकी भारतातली श्रीमंत लोकं फार मोठ्या मनाची असतात असा साक्षात्कार करुन दिल्याबद्दल आभार! आम्ही आपले उगीच मनाला सीमा नसतात अशा खुळ्या समजुतीत होतो. ;) आपला, (आपल्यावरुन जग ओळखाणारा) भास्कर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मानस

हार्दिक अभिनंदन नीलकांत

ढ
गुरुवार, 02/05/2009 - 14:21 नवीन
तात्या म्हणतात तसे चार पैशे नको, चांगले बक्कळ पैशे वाजवून घ्या.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

जयवी
गुरुवार, 02/05/2009 - 15:10 नवीन
अभिनंदन नीलकांत :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 02/05/2009 - 15:17 नवीन
नीलकांत यांचे अभिनंदन ! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments

है शाब्बास रं !!!

धमाल मुलगा
गुरुवार, 02/05/2009 - 15:24 नवीन
निळुभाऊ..... काँग्रेस आधिवेशन बरं का! (काँग्रॅच्युलेशन्सचा मराठी उच्चार हाय त्यो...) वा वा! आता काय ब्बाब्बा, आधीच विंटरनॅशनल असलेले निळुभाऊ आता विंटरनॅशनल साहित्यिक वर्तुळात शिरले :P निळ्या, भावा, आपल्याला तुझा अभिमान वाटतो. नुसत्या माऊथ-पब्लिसिटीवर (म्हणजे कोणतंही सो-कॉल्ड मार्केटिंग न करता) तुझ्या कामाची किर्ती सगळीकडे पसरते आहे. स्काय इज द लिमिट फॉर यु :) ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
  • Log in or register to post comments

:(

नीलकांत
गुरुवार, 02/05/2009 - 15:32 नवीन
माफ करा परंतु मला अद्याप अश्या संबंधी कुणाचाही फोन आलेला नाही. त्यामुळे कृपया मित्रांनी फोन करून शिव्या (ह्याला ते हभिनंदनाचा कॉल म्हणतात) घालू नये. :( तात्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर फोन आला तर पुढील बाबी येथे देईलच. तुर्तास असे काही नाही. नीलकांत
  • Log in or register to post comments

तोबा तेरा जलवा

आनंदयात्री
गुरुवार, 02/05/2009 - 15:36 नवीन
तोबा तेरा जलवा .... तोबा तेरा प्यार .. तेsssssssssssssssरा इमोसनल अत्याचार !!!!!!!! नीलकांत तात्यासाठी हे गाणे गुणगुणत असावा :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत

खल्लास्स!!!

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 02/05/2009 - 16:02 नवीन
खल्लास्स!!! =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

खत्तरनाक ...!

छोटा डॉन
गुरुवार, 02/05/2009 - 16:51 नवीन
>>तोबा तेरा जलवा .... तोबा तेरा प्यार .. तेsssssssssssssssरा इमोसनल अत्याचार !!!!!!!! =)) =)) =)) =)) आयच्च्या गावात पाय ..! ( संपादकांनो, ही शिवी नाही असे मी इथे स्पष्टपणे नमुद करु इच्छितो ...) खत्तरनाक रे यात्री, लै लै हसलो, यु मेड माय डे ... चालु द्यात ..! ------ ( इमोशनल अत्याचार करणारा ) छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

+१

सखाराम_गटणे™
गुरुवार, 02/05/2009 - 16:53 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

अभिनंदन

अनंत छंदी
गुरुवार, 02/05/2009 - 15:51 नवीन
=D> नीलकांत अभिनंदन.
  • Log in or register to post comments

देवकुळेंचा गुगली की 'दुसरा'?

प्रमोद देव
गुरुवार, 02/05/2009 - 17:49 नवीन
मिपावर बे-एरियातल्या जामसासं बद्दल ज्या हरकती वगैरे श्रीपाद जोशींनी उपस्थित केलेल्या आहेत त्यापासून मिपाकरांचे आणि मुख्य म्हणजे तात्याचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मराठीतून संकेतस्थळ बनवण्यासंबंधीची विचारणा करणारा हा गुगली की 'दुसरा' देवकुळेंनी टाकलाय असे मला वाटतंय. सुज्ञांस अधिक सांगणे नलगे!
  • Log in or register to post comments

:)

विसोबा खेचर
गुरुवार, 02/05/2009 - 18:36 नवीन
प्रमोदकाका, यू सेड इट! :) अगदी माझ्या मनातलं बोललात. मला हा फोन आला तेव्हाच मी डाऊट खाल्ला होता, शिवाय फोन करणारा इसम देवकुळेही नसावा असाही मला डाऊट आहे! :) तरीही मी नीकलांतचा नंबर दिला पण अपेक्षेप्रमाणे अद्याप नीलकांतला कुणाचाही फोन आलेला नाही. आणि माझा डाऊट पक्का होण्याचे हेच कारण आहे.. बाय द वे, +४०८ हे कोड मात्र सॅन होजेचेच आहे ना? त्यापासून मिपाकरांचे आणि मुख्य म्हणजे तात्याचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मराठीतून संकेतस्थळ बनवण्यासंबंधीची विचारणा करणारा सहमत आहे. आणि जर हे खरं असेल तर मिपाचा आंतरजालीय दबदबा जबरदस्तच म्हणायला हवा! :) मला काही सुहृदांच्या हा धागा अप्रकाशित करण्याबद्दल खरडी आल्या आहेत. त्यांचा आदर करून मी एवढंच सांगू इच्छितो की तूर्तास तरी हा धागा इथेच राहील. जगाला कळू तरी देत की लोकं काय काय हरकती करत असतात ते! येत्या दोनेक दिवसात हा धागा निश्चितच अप्रकाशित करण्यात येईल... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

नंबर दे

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 02/05/2009 - 22:30 नवीन
तात्या, +१ - ४०८ - *** - **** असा नंबर असेल तर तो सॅन होजे परिसरातलाच आहे. व्यनितून मला नंबर कळव, म्हणजे नक्की सांगू शकेल कुणाचा आहे ते. (कारण कार्यकारिणीतल्या सर्वांचे नंबर माझ्याकडे आहेत.) दरम्यान, "श्रीपाद कुलकर्णींच्या" लेखावर "ग्यानेश्वर" नावाने कुणी लिहिले, तेव्हाच मिपाची कीर्ती किती खोलवर गेली आहे, ते लक्षात येईल. -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

होय

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 02/05/2009 - 23:01 नवीन
तात्याला आलेला फोन बे एरिया महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारिणीतूनच आला होता, ह्याची खातरजमा केलेली आहे. -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

मायला

घाटावरचे भट
Fri, 02/06/2009 - 10:01 नवीन
पन त्या लोकान्ला तात्यांचा लंबर भेटला कुनीकडून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

तेही कळले आहे

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 02/06/2009 - 11:06 नवीन
तेही कळले आहे, पण ही वेळ ते सांगायची नाही. लवकरच सगळे पब्लिक होईलच. -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा