✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नीलकांतकी चल पडी! :)

व
विसोबा खेचर यांनी
गुरुवार, 02/05/2009 - 13:11  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
20158 वाचन

💬 प्रतिसाद (67)

प्रतिक्रिया

जाग हो राजा ...

मुक्ता
गुरुवार, 02/05/2009 - 23:24 नवीन
यू सेड इट! अगदी माझ्या मनातलं बोललात. मला हा फोन आला तेव्हाच मी डाऊट खाल्ला होता, शिवाय फोन करणारा इसम देवकुळेही नसावा असाही मला डाऊट आहे! Smile तरीही मी नीकलांतचा नंबर दिला पण अपेक्षेप्रमाणे अद्याप नीलकांतला कुणाचाही फोन आलेला नाही. आणि माझा डाऊट पक्का होण्याचे हेच कारण आहे.. विरोधकांना अशाच प्रकारे संदीप देवकुळे गप्प करतो. त्याच ब्रीदच आहे "खोट्याने होत आहे रे .....". त्याच्या पाताळयंत्रीपणाची कमाल आहे. असो. मंडळाच्या संकेतस्थळाच मराठीकरण करायच ही कल्पना २००१ सालीच मांडली गेली होती. आम्ही त्यावर कामही करत होतो. पण ज्यांना मराठीतले ओ की ठो ही कळत नाही त्यांनी वेगवेगळी कारणे सांगून ते काम बंद पाडले. त्या नंतर २००६ साली देखील त्या वेळेच्या अध्यक्षांनी त्यावेळेस स्वतः त्यावर काम करायला सुरूवात केली होती परंतू त्यानंतर मंडळात चार लोकांनी जे काही राजकारण केले आणि अध्यक्षांनाच अवैधरितीने रातोरात बाजूला केले. निलकांत रावांना त्यांच्या कौशल्यामुळे हे काम मिळाले असते तर त्याचा मलाही खुप आनंद झाला असता, पण दुर्दैवाने तसे नसून हे एक गाजर दाखवले आहे. तेव्हा "जागा हो राजा..." बाकी कुलकर्णींच्या लेखावरील माझी प्रतिक्रिया मी लवकरच टाकीन. मुक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

अभिनंदन

सोनम
गुरुवार, 02/05/2009 - 19:08 नवीन
नीलकांतचे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा ...! :) :) :) Image removed.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

पाषाणभेद
गुरुवार, 02/05/2009 - 19:24 नवीन
नीलकांत अभिनंदन ! मराठी सं.स्थळ साठी जास्त मेहेनत लागते. पैसे घेण्यात कुचराई करु नका. (नाही आपण शेवटी मराठी माणूस आहोत ना.) -( सणकी )पाषाणभेद
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

स्वाती राजेश
गुरुवार, 02/05/2009 - 19:40 नवीन
निलकांत, अभिनंदन आणि पुढील कार्याला शुभेच्छा!!!!!!!
  • Log in or register to post comments

अरे वा!

प्राजु
गुरुवार, 02/05/2009 - 19:43 नवीन
अभिनंदन नीलकांत.. अमेरिकेस आलास तर माझ्या गरिबाच्या घरी ये बरं ... ब्रेड बटर खायला! ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अरे

आचरट कार्टा
गुरुवार, 02/05/2009 - 19:45 नवीन
अरे मस्त.......... अभिनंदन नीलकांतजी :) अवांतर : ए पोर्‍या... डोकी मोज... प्रत्येकाला एक चहा, आणि ऑप्शनल सिगारेट... बिल नीलकांत देतील :) अपन को क्या...? दिल बोले, तो डन !
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन

सर्वसाक्षी
गुरुवार, 02/05/2009 - 19:55 नवीन
नीलकांतचे आणि तात्याचेही:)
  • Log in or register to post comments

बनवाबनवी

केदार
गुरुवार, 02/05/2009 - 20:25 नवीन
अरेरे. त्यात्या तुम्हाला कोणीतरी बनवले वा तुम्ही इथल्या लोकांना बनवत आहात. :) http://www.sfsahityasammelan.org/mr/ ही साहीत्य संमेलनाची साईट आहे. आणि ती गेल्या ६ महिन्यांपासून व्यवस्तिथ कार्यरत आहे.
  • Log in or register to post comments

परंतु

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 02/05/2009 - 22:31 नवीन
परंतु मंडळाची साईट अजूनही इंग्रजीत आहे, ह्याबद्दल मीच अनेकदा तक्रार केलेली आहे मंडळाकडे. -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केदार

इतरत्र दखल.

कलंत्री
गुरुवार, 02/05/2009 - 21:14 नवीन
आपल्या लेखाची बजबजपुरीयावर नोंद घेतली आहे. http://www.bajbajpuri.com/node/154
  • Log in or register to post comments

बीलकांत

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 02/05/2009 - 21:20 नवीन
आता अदुगरच काही लोकांनी "संकेत" देउन नीलकांतच "स्थळ" पक्क केल्याचा संशय मला येतोय. सावध रे ! अंगाव त्येच बील टाकून तुझा बीलकांत व्हायचा. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

मला वाटते

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 02/05/2009 - 21:33 नवीन
मला वाटते तात्याला मराठी संकेतस्थळाचे कॉन्ट्रॅक्ट देण्याचे आमिष दाखवून देवकुळे साहेब तात्याला मिपावरील संमेलनविरोधी सूर बदलायला लावू पहात होते. पण तात्या संकेतस्थळे स्वतः तयार करत नाही हे बघून देवकुळे साहेबानी पळ काढला. आता साहेब दुसरा कुठला तरी मार्ग शोधत असतील तात्याला पटवायचा. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments

आमिष?

भडकमकर मास्तर
गुरुवार, 02/05/2009 - 23:33 नवीन
तात्याला मिपावरील संमेलनविरोधी सूर बदलायला लावू पहात होते. तात्या असल्या आमिषाने सूर बदलणार होय?? @) ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

तात्या जरा

महेंद्र
Fri, 02/06/2009 - 11:23 नवीन
तात्या जरा सांभाळुन म्हणतो मी. हे लेखक , वगैरे मंडळी सगळं काम करुन घेतिल अन पैसे मात्र स्वतहा ठेवुन घेतिल .. फुकटे तर आहेतच, आणि मध्यंतरी मटा ला पण आलं होतं रेसिशन मुळे जरा जड जातंय हे सगळं संभाळणं,अशी प्रतिक्रिया दिली होती देवकुळँनी..
  • Log in or register to post comments

http://www.sfsahityasammelan.org/mr/

आम्हाघरीधन
Fri, 02/06/2009 - 11:38 नवीन
मित्रहो, वेब साईट तर आधिचीच तयार आहे. http://www.sfsahityasammelan.org/mr/ तात्यांनी सर्वान्ची फिरकी घेतली. सहिच आहे वेबसाईट आणि फिरकी सुद्धा. :) दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
  • Log in or register to post comments

तात्यानू,

आचरट कार्टा
Fri, 02/06/2009 - 12:15 नवीन
तात्यानू, वायच शंका इली... कांताशेट बनवतले ती नवीन, तं मं ह्या कोंचा? http://www.sfsahityasammelan.org/mr/ काय ह्याच कांताशेटनी बनवलिला हा? माका काय? वाटला काय चल!
  • Log in or register to post comments

हाँ...

आचरट कार्टा
Fri, 02/06/2009 - 12:19 नवीन
हाँ... तरीच... आता हयसून फुडे सगळां वाचल्यारच लिवूक व्हया. ह्या दुसरा पान... वरचा वाचूकच नाय मां मी...! माका काय? वाटला काय चल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आचरट कार्टा
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा