राजे दुसर्या छायाचित्रात ती मंतरलेली लिंबे आहेत का ?
प्रेम दिनाच्या दिसाला
लिंबु मला मारला हो लिंबु मला मारला...
राजकुमार शिंदे |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
छे छे छे..... अगदीच वाया गेलास रे तु....
काही उपयोग नाही तुला सांगुन...
काय ते फुगे अन काय लिंब अन काय काय... हुडुत लेका...
अरे वाच......
पुरे झाले चंद्र-सुर्य, पुरे झाल्या तारा,
पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा
मोरासारखा छाती काढून उभा राहा,
जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा
सांग तिला, तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा.
शेवाळलेले शब्द आणिक यमक-छंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनू बांधील काय?
उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत,
जास्तीत-जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय?
म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ,
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ
प्रेम म्हणजे वणवा होउन जाळत जाणं,
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाणं
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं
शब्दांच्या या धुक्यामधे अडकु नकोस,
बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस
उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं,
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं!
कवी - कुसुमाग्रज
कळले... काढ लगेच ती वरची भुक्कड चित्रे अन तुझा एक दणक्यात फोटो टाक.....
प्रत्येकच प्रतिसादात एक 'नी' आणायचाच (किंवा असतो) आणि तो ठळक करायचा हा पॅटर्न गेल्या काही प्रतिसादात दिसला आहे.
मिपाच्या एक मान्यवर सदस्या 'नी' अशी सही करतात.
याच सदस्येच्या तक्रारीवरून काकांचा एक लेख किंचीत संपादित झाला होता.
निरीक्षणातले तीन बिंदू दिले आहेत. आता ते जोडून एक निष्कर्ष मला काढता येत आहे, आपल्यालाही काही अवघड नसावं ते!
अवांतरः ज्या व्यक्तीशी खास चांगले संबंध नसतात, त्या व्यक्तीचं नाव सतत ठळक अक्षरात लिहिणे म्हणजे आपणच त्या व्यक्तीला प्रसिद्धी देणे असं असतं का? त्याशिवाय करण्यासारख्या खूप गोष्टी असू शकतात का नाही?
अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
प्रतिक्रिया
खाते
तुला कसे कळले रे बाबा? समर ६९ मधे पहीले खाते उघडले होते वॅलेंटाईन चे. मलाच गिफ्ट मिळाली. लगेच कसली ते विचारु नकोस.
काय गिफ्ट
In reply to खाते by विनायक प्रभू
काय गिफ्ट होतं ?
गुलाबी रंगाची #### तर नव्हंती ना =))
It Is The Second
Best Thing U Can Do
With Your Lips! ;)
???
राजे दुसर्या छायाचित्रात ती मंतरलेली लिंबे आहेत का ?
प्रेम दिनाच्या दिसाला
लिंबु मला मारला हो लिंबु मला मारला...
राजकुमार शिंदे
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
छे छे छे.....
छे छे छे..... अगदीच वाया गेलास रे तु....
काही उपयोग नाही तुला सांगुन...
काय ते फुगे अन काय लिंब अन काय काय... हुडुत लेका...
अरे वाच......
कळले... काढ लगेच ती वरची भुक्कड चित्रे अन तुझा एक दणक्यात फोटो टाक.....
--अवलिया
>>>>काढ लगेच
In reply to छे छे छे..... by अवलिया
>>>>काढ लगेच ती वरची भुक्कड चित्रे अन तुझा एक दणक्यात फोटो टाक.....
का मला शहिद करायच्या नादी लागला आहेस तु
=))
* माझी बलदंड देहयष्टी पाहील्यावर टार्यापण घाबरला.... बाकीचे पळुन जातील.. व तात्या मला शिव्या देईल ;)
It Is The Second
Best Thing U Can Do
With Your Lips! ;)
का मला
In reply to >>>>काढ लगेच by दशानन
का मला शहिद करायच्या नादी लागला आहेस तु
तु काय होणारेस शहिद?
भलेभले थकले....
--अवलिया
तु काय
In reply to का मला by अवलिया
तु काय होणारेस शहिद?
भलेभले थकले....
>:) >:) >:)
It Is The Second
Best Thing U Can Do
With Your Lips! ;)
ह्म्म्म्म
>>का मला शहिद करायच्या नादी लागला आहेस तु
== कारण तुम्ही शाहिद व्ह्यायच्या (का व्यायच्या) तयारीत आहात म्हणुन ;)
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
अरे मजनु थोडा का आम्हा भेटला असतास तु
एकही आसु खरोखर गाळला नसतास तु
एक नाही लाख लैला मिळवील्या असत्या आम्ही
मिळविल्या नुसत्याच नसत्या वाटल्या असत्या आम्ही..
https://papillonp
लाल पॅराशुट
सुबेच्चा च्या धाग्याला लटाकल की दानकन आदळत नाई. जमीनीवर अगदी अलगद उतारत पॅराशुट वानी
प्रकाश घाटपांडे
उगाच
In reply to लाल पॅराशुट by प्रकाश घाटपांडे
उगाच व्यक्तीगत टीकाटिप्पणी करण्याचा प्रयत्न ... संपादक लोकहो, जरा लक्ष असू द्या.
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
माफ करा अदितीबाई
In reply to उगाच by ३_१४ विक्षिप्त अदिती
पण इथे कुणावर व्यक्तिगत टिप्पणी आहे ?
प्रत्येकच
In reply to माफ करा अदितीबाई by मुक्तसुनीत
निरीक्षणातले तीन बिंदू दिले आहेत. आता ते जोडून एक निष्कर्ष मला काढता येत आहे, आपल्यालाही काही अवघड नसावं ते!
अवांतरः ज्या व्यक्तीशी खास चांगले संबंध नसतात, त्या व्यक्तीचं नाव सतत ठळक अक्षरात लिहिणे म्हणजे आपणच त्या व्यक्तीला प्रसिद्धी देणे असं असतं का? त्याशिवाय करण्यासारख्या खूप गोष्टी असू शकतात का नाही?
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
ट्राईंग टू हार्ड
In reply to प्रत्येकच by ३_१४ विक्षिप्त अदिती
मला वाटते काका त्यांच्यापरीने प्रयत्न करत आहेत. पिवळा गुलाब, पांढर निशाण, समयोचीत विनंती.
झाले गेले विसरुन जावे. इतकाच अर्थ असावा.
काकांशी सहमत
In reply to लाल पॅराशुट by प्रकाश घाटपांडे
काकांशी सहमत आहे.
बाकी सध्या चौघीजणी पुस्तक वाचतोय !!
सर्वांसी
सर्वांसी प्रेमदिनाच्या शुभेच्छा!!! सर्वान्ला त्येंचं पिरेम भेटो अशी द्येवाकडे प्रार्थना!!!