लेखकदशाननयांनी शुक्रवार, 27/02/2009 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
असा शुर ना झाला कधी ना होईल !
चंद्रशेखर आजाद ह्यांनी आजच्या दिवशीच देशासाठी आपले प्राण दिले.. !
ज्याचे नाव घेताच अंगावर रोम उभे राहतात.... च्या मृत्यु नंतर देखील इंग्रजांना त्यांच्या पार्थिव देहाला हात लावायची हिंमत होत नव्हती असा हा मर्द गडी फक्त फितुरी मुळे जिवानिशी गेला... ! जिवनामध्ये फक्त एकदाच इग्रजांच्या हाती लागले ते पण वयाच्या पधंराव्या वर्षी ... त्यांनतर ते कधीच इग्रजांच्या हाती लागले नाहीत... २५-४५ मिनिटी गोळीबार करत त्यांनी आपला शेवटा लढा दिला पण जेव्हा शेवटची एकच गोळी पिस्तुल मध्ये राहीली तेव्हा त्यांनी इग्रजांच्या हाती सापडण्यापेक्षा प्राण देणे कबुल केले..
महान व्यक्ती कधीच मरत नाही.. त्यांचे विचार व कार्य ह्यातून ते नेहमीच आपल्या बरोबर असतात.. !
अश्या ह्या महान वीराला शत: शतः प्रणाम !!!
चंद्रशेखर आजाद अमर रहे !!!
खरोखरच "आझाद" असलेल्या ह्या महान व्यक्तीमत्वाला आमची आदरांजली ...
त्यांचे कार्य शब्दात व्यक्त करण्याच्या पलीकडचे आहे, ब्रिटीश राज्यकर्त्यांना हादरवणारा महान माणुस होता हेच खरे.
"सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है, देखना है जोर कितना बाजु-ए-कातील मे है " ही काव्यपंक्ती त्यांचीच ना ?
नसल्यास हरकत नाही, अशा शेरानेच हे वाक्य सार्थ करुन दाखवले.
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
प्रतिक्रिया
माझे शतशः प्रणाम..
>>असा हा
आदरांजली ...!!!
फितुरी
प्रणाम..
ह्या महान
शतःशतः प्रणाम
शतःशतः प्रणाम
मुजरा
सलाम
In reply to मुजरा by परिकथेतील राजकुमार
माझे कोटी
नतमस्तक..