मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रतिसाद

विजुभाऊ ·

अवलिया 11/05/2009 - 12:52
=)) वा! विजुभौ !! वा !! च्यामारी, तुम्ही नसता तर आम्हाला करमत नाही !! येत चला निदान काव्य खेचर मारायला !!! अवांतर - या काव्यखेचराचे लगेच संदर्भासह रसग्रहण पण टाकले असते तर चालले नसते का? ;) --अवलिया

सहज 11/05/2009 - 13:03
शोले मधे धर्मेंद्रची नाटके चालू असताना अमिताभचा चेहरा व साला नौटंकी शेरा आठवला. :-)

आनंदयात्री 11/05/2009 - 13:07
श्रेय अधिकारः सदर खरडींमधुन येणार्‍या काव्यात्मक अत्याचाराला आम्ही आमच्या सुमार बुद्धीने काव्यखेचर असे नाव साधारण वर्षभरापुर्वी दिल्याचे स्मरते !! या लेखनातुन किंवा येथिल प्रतिसादातुन हा शब्द प्रचलित न होता हा शब्द आधीच प्रचलित आहे आणी तोही आमच्याकरवी झाला आहे याची समस्त जालकरांनी नोंद घ्यावी. - आपलाच (विजुभाउंना घाबरनारा) आनंदयात्री

In reply to by आनंदयात्री

विजुभाऊ 12/05/2009 - 10:26
आम्ही आमच्या सुमार बुद्धीने काव्यखेचर असे नाव साधारण वर्षभरापुर्वी दिल्याचे स्मरते काव्यखेचर आणि तदमाताय या दोन शब्दांचे इंटलेक्च्युअल राइट्स धमाल मुलाने तो मुलगा असतानाच घेतले होते त्याने ते तो स्वतःलग्न होउन बाप्या झाल्यानन्तरही अन्य कोणास दिल्याचे ऐकीवात नाही. सदरहु कोणतेही लेखव्य( वक्तव्य च्या धर्तीवर) करताना नीट स्मरण करुन करावे.

क्रान्ति 11/05/2009 - 21:11
मा. विजूभाऊकरवी प्रस्तुत प्रतिसाद नामे बखरकाव्य [काव्यखेचर] मनास आत्यंत भावले. तै निमित्ते कैक दिसांनी हास्यरसाची प्राप्ती जाली, प्रीत्यर्थ मा. विजूभाऊ यांस बालिकेकरवी धन्यवाद! =)) =)) =)) =)) =)) =)) क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** www.mauntujhe.blogspot.com

कोणी आपुलाची बोलु वाचे कौतुके वात येईल इतुके प्रतिसादे चौफेर रांधे जैसे भातुके खेळे नृपकन्या बोलाची कढी बोलाचेची बोलु बोलाचेची खापरें पुसोनी तैया ताजी होई .....ये काव्यखेचर आज रोजी मिपा मुकामी मिपा संस्थळी विजुभाऊ करवी अवांतरी प्रतिसाधका प्रत मस्तकी हाणीतले

संवादाचा सुवावो

भोचक ·

प्राजु 03/05/2009 - 19:04
नशिबवान आहात भोचक साहेब. राम शेवाळकरांच्या भाषणांनी वेड लावलं होतं. त्यांचा "रावण" ऐकला.. बिभिषण ऐकला.. रावणाकडे एक दैत्य म्हणून न बघता, एक प्रजेचे कल्याण चिंतणारा राजा म्हणून पहायची दृष्टी शेवाळकरांच्या वाणीने दिली. आपला आठवणींचा छोटेखानी लेख आवडला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

प्रा. राम शेवाळकरांची आठवण आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल धन्यवाद, त्यांना विनम्र आदरांजली. स्वाती

नंदन 03/05/2009 - 19:12
श्रीमंती यापेक्षा काही वेगळी असते का? - अगदी. पूर्णपणे सहमत आहे. मनापासून लिहिलेला हा लेख अतिशय आवडला. राम शेवाळकर जेव्हा काही वर्षांपूर्वी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, त्या संमेलनात अध्यक्षीय भाषणाआधी लताबाईंनी पसायदान गायले होते. ज्ञानेश्वरांना सुरांनी आणि शब्दांनी सामान्य मराठी जनतेपर्यंत पोचवणारे हे दोन दिग्गज एकत्र येणे हा सुवर्णयोगच म्हणावा लागेल. लेखाच्या शीर्षकावरून ज्ञानेश्वरीत शोधल्यावर हे दोन श्लोक सापडले. प्रा. शेवाळकरांच्या वक्तृत्वाच्या शैलीला यथार्थ ठरावेत असे - सहजें तरी अवधारा । वक्तृत्वा अवधानाचा होय चारा । तरी दोंदें पेलती अक्षरां । प्रमेयाचीं ॥ अर्थ बोलाची वाट पाहे । तेथ अभिप्रावो अभिप्रायातें विये । भावाचा फुलौरा होत जाये । मतिवरी ॥

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

यशोधरा 03/05/2009 - 20:45
नंदन आणि मोडक साहेबांशी अगदी सहमत. हीच खरी श्रीमंती, ह्या आठवणी शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहतील. खूप सुंदर लिहिलं आहे तुम्ही. एखादं जपलेलं जाळीदार पिंपळपान पुन्हा एकदा पुस्तकातून काढून अलवारपणे पहावं, आणि पिंपळाची सळसळ काना- मनात पुन्हा एकदा रुजून यावी असा झाला आहे लेख.

क्रान्ति 03/05/2009 - 19:49
प्रा. शेवाळकरांचा माझ्या बाबांशी अगदी जवळचा परिचय होता. सोलापूरला आले की ते नेहमीच घरी येत. त्यावेळी ते वणीला होते. त्या लहान वयात साहित्यातलं फारसं काही कळायचं नाही, पण त्यांचं बोलणं लहानांनाही गुंतवून ठेवणारं होतं. रामायण महाभारतातील गोष्टी, संतकथा सांगून ते आम्हाला खिळवून ठेवत. त्यांच्या अक्षर साहित्याप्रमाणेच त्यांचं अक्षर अत्यंत रेखीव, सुन्दर, वळणदार होतं. देवदयेनं आम्हालाही या महान व्यक्तिमत्त्वाच्या सहवासाचा लाभ घडला. त्यांना विनम्र श्रद्धांजली. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com

विकास 04/05/2009 - 07:22
शेवाळकरांची जवळून झालेली ओळख येथे मिपाकरांना पण दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. त्यांच्या ओघवत्या वक्तृत्वाचा अनुभव सीडी/कॅसेटवर घेतला आहे, तसेच एकदा सभेत पण ऐकलेले होते. मात्र भेटण्याचा योग नव्हता....

ज्येष्ठ साहित्यिक, प्रख्यात वक्ते आणि संत साहित्यासह संस्कृत साहित्याचेही गाढे अभ्यासक राम शेवाळकर यांच्या निधनाची बातमी कळाली नि गलबलून गेलो. शेवाळकर नाशिकला नित्य यायचे. नाशिकच्या देशदूत या वृत्तपत्रातर्फे सारडा व्याख्यानमाला होते. त्यात शेवाळकरांचे व्याख्यान ठरलेले असायचे. एकदा या व्याख्यानमालेत त्यांचे ज्ञानेश्वरीवरच्या एका अध्यायावरचे ओजस्वी निरूपण ऐकले नि प्रचंड प्रभावीत झालो. हा माणूस 'ग्रेट' आहे, एवढे जाणवले.

महाराष्ट्रधर्म

क्रान्ति ·

राघव 01/05/2009 - 08:50
भावना पोचल्या :) चतःशृंगी, सप्तशृंगी, एकविरा, अंबाबाई मायभवानी, रेणुका वसे इथे ठाई-ठाई ... छान आहे! या कवितेला प्रतिसाद देण्याच्या निमित्ताने आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! >:D राघव

अवलिया 01/05/2009 - 09:38
|| जय महाराष्ट्र || आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! --अवलिया

In reply to by अवलिया

हेच म्हणतो ! || जय महाराष्ट्र || आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! क्रांतीतै कविता सुंदरच :) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

महाराष्ट्रदिनानिमित्त मराठी मनांना हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन!

थोरांची ओळख : भाग २ : महान रंगकर्मी मुरारआबा पात्रुडकर

भडकमकर मास्तर ·

मास्तर!!!!!!!!!!!!!!!! साष्टांग नमस्कार.... तुम्हाला आणि तुमच्या मुरारआबांना.................. सुंदरी व श्वापद, कामा फाटा मारु १. " केवडा आणि बेवडा " : यात दारूचे दुष्परिणाम आधुनिक पद्धतीने मांडले गेले. २.भांगेत तुळस : फ़ोरास रोडवरच्या पतिव्रतेची करूण दर्दभरी कहाणी ३."ये जवळ ये लाजू नको" : तीन बायकांबरोबर एकत्र राहणार्या रंगेल सत्यवानाची बहारदार कथा. ४.अबब विवाह : विवाहसंस्थेचे दुष्परिणाम जगाला पटवून देणारी गोष्ट. =)) =)) =)) =)) =)) अवांतर : पुढचे थोर व्यक्तिमत्व महान निसर्ग अभ्यासक प्राध्यापक प्रीतम चांदगुडे का? बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

घाटावरचे भट 01/05/2009 - 00:20
=)) =)) =)) हसता हसता लोळत साष्टांग नमस्कार... बाकी अरे इतक्या सूचना द्यायला हे काय बादशाही बोर्डिंग हाउस आहे? हे झकासच!!

In reply to by घाटावरचे भट

हेच बोलतो ! आपण धन्य आहात , महान आहात ___/\___ ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

चतुरंग 01/05/2009 - 00:21
मास्तुरे तुम्ही सुटलेले आहात! :) ____||____ एकच पद मनात घोळते आहे नमन नटवरा विस्मयकारा!!! ;) (सविस्तर समीक्षा करेनच परंतु आता न राहवून जागा आरक्क्षित करुन ठेवतो! ;) ) चतुरंग

कं मास्तर, सगलां बराबर ठीक हाय ना?:) तू डाक्टर की गोंधळी रं? काय पेशंटबिशंट येत ना सं दिसतांव!!:) मना तर पयल्यांदा हा लेक टार्‍यानं लिवंन तुज्ये नावावर टाकला असांच वाटला!!!!:) का तू तुज्ये लेक टार्‍याचे नावान टांकतंस? तुमचा लोकान्चा साला काय भरोसा नाय!!! -(सबष्टीट्यूट) बिरटिश

In reply to by पिवळा डांबिस

टारझन 01/05/2009 - 18:32
बाबो ... ओ पिडेश्वरम ... मास्तर एक मुरलेला पट्टीचा लेखक .. वाक्यन वाक्य तोलून लिवणारा .. आन आम्ही पडलो हिण हिडिस लिवणारे ... कुटं बरोबरी करता राव ... म्या उगाच २ मिनीट हारबर्‍याच्या झाडाव चढलो ना ... मास्तर .. आहो काय लिहीता काय ... एकदम खत्री .. _______/\______ (टरमरकर मास्तर)

प्राजु 01/05/2009 - 01:44
आणखी एक षट्कार!!! जोरदार..............! (आता अवलिया यांनाही भेटायला जाणार का? ) ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

अवलिया 01/05/2009 - 07:24
हा हा हा !! मागच्या वेळेला बाबाजींच्या भेटीस आम्हाला का नेले नाही असे म्हणुन काही जण नाराज झाले होते तर आमची टोपी का उडवलीस म्हणुन काही जण नाराज झाले होते ! :) --अवलिया

रेवती 01/05/2009 - 04:50
लेख पूर्ण वाचला नाही अजून.... आत्ता एवढे हसणे पुरे झाले. पुर्ण वाचून 'महान' प्रतिक्रिया देइनच.;) उत्कृष्ट (आणि दुर्मीळ) छायाचित्रं जमवल्याचे बक्षीस आपल्यालाच आहे. रेवती

प्रमोद देव 01/05/2009 - 07:51
आबाने एक गोष्ट सांगितलेली दिसत नाहीये त्याच्या आत्मचरित्रात. बकासुराच्या भुमिकेत एक गाणं आहे... एक लाडू खाऊ भाऊ दोन लाडू खाऊ चाऊ माऊ पत्रावळीचे पाणी पिऊ... तर ह्या गाण्याला आमचे संगीत होते. सुरुवातीला आबाला हे गाणे नीट म्हणताच येत नव्हते. चांगल्या पट्ट्या मारमारून त्याच्याकडून तयार करून घेतले एकदाचे. ह्या गाण्याला तो हमखास वन्समोर घ्यायचा. आता आठवले आणि गहिवरून आले. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

मास्तर... भाग २ जोरदार एकदम. एक शंका- जालिंदरबाबांनी लिहिलेल्या नाटकात आबांची प्रमुख भूमिका होती त्याचा उल्लेख चुकून राहिला का? स्वाती

अभिज्ञ 01/05/2009 - 12:30
उच्च. =)) =)) =)) =)) अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

आंबोळी 01/05/2009 - 15:06
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) प्रो.आंबोळी

स्वामि 01/05/2009 - 16:00
मुरारआबा पात्रुडकर हे नाव वाचल्यावर लेख भडकमकर मास्तरांचा असेल हे वाटलच.जबरदस्त!!! :)) :)) :))

3

आदरांजली !!!

घाशीराम कोतवाल १.२ ·

आंबोळी 27/04/2009 - 15:14
तद्दन भंकस आणि पडेल चित्रपट सतत काढत राहणे याला कसे काय शक्य होत होते हे एक आश्चर्यच आहे. फरदीनच्या पितृशोकात सहभागी. आंबोळी

दवबिन्दु 27/04/2009 - 15:39

दयावान च्या शूर्टिंग दरम्यानच्या या साहेबांच्या काही ( ऐकीव) कथा आठवून पुन्हा दु:ख झाले.... खरे खोटे तोच जाणे... _____________________________ कुठे संत तुकाराम? कुठे शांताराम आठवले?

म्हातारपणीचे त्याचे चाळे पाहून उबग यायचा. पण तरुणपणीचा फिरोझखान म्हणजे टाईमपास असायचा. डिट्टो टेक्सास (कोण रे तो भ्रष्ट नक्कल म्हणणारा? ;-)) ची आठवण करुन देणारा हिंदीमधला एकमेव नट. आमचीही आदरांजली. सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

रविवारी रात्री बेंगरुळु ईथल्या कोतवालदादा, बेंगळुरु म्हणायचंय का तुम्हाला? :)) >:) सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

सुप्रसिध्द सिने अभिनेते फिरोज खान यांचे दुर्धर आजाराने निधन झाले आहे फिरोज खान हे खुप दिवसांपासुन कॅन्सर सारख्या असाध्य रोगाने आजारी होते रविवारी रात्री बेंगळुरु ईथल्या त्यांच्या फार्म हाउसवर त्यांचे निधन झाले फिरोज खान म्हणजे बॉलिवुडमधील बोल्ड आणी स्टाइलिश व्यक्तीमत्व होत त्यांचे गाजलेले चित्रपट म्हनजे कुर्बानी, दयावान अशा या जांबाजला भावपुर्ण आदरांजली

अक्षय तृतियेच्या शुभेच्छा! :)

विसोबा खेचर ·

अनंता 27/04/2009 - 13:17
तात्या आज धोतर सोडून चक्क नागरी वेषात? असो. हलकेच घ्याल अशी अपेक्षा आहे ;) हा हा हा... आता मी फेमस होणार!! सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....

ऋषिकेश 27/04/2009 - 13:28
अक्षय तृतीयेच्या सगळ्यांना अक्षय शुभेच्छा! बाकी तात्या, अनुष्कावैनी माहेरी गेल्यात काय? नाहि ब्याटिंग जोरात चाललीये म्हणून म्हटलं ;) (अक्षय लबाड)ऋषिकेश

तात्या, तुम्हालाही व सर्व मिपाकरांनाही अक्षय तृतियेच्या अनेकानेक शुभेच्छा! हे घ्या सोन तात्या चांगल १ किलो आहे अनुष्का आनी मंदिरा वहिनिना दागिने बनवा ;) ;) ;) ;) ;) ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

सँडी 27/04/2009 - 13:35
अक्षय तॄतियेच्या सर्वांना शुभेच्छा!! अवांतरः बाकी तात्या, मतदान अधिकारी बैं नी आपला गोंडस चेहरा पाहुन शाई बोटाऐवजी आपल्या गालावर लावलेली दिसतेय? ;)

दवबिन्दु 27/04/2009 - 15:16
डोल्याखाली काळ का दिसतय? सांम्भाळा, कम्प्युटर जास्त वापरु नका किवा anti-glare चष्मा लावुन वापरा. काळजी वाटतेय म्हणुन लिहील. राग मानु नये. माझ मत : मंदिराला क्रीकेटमधे काय पण कळत नाय.

माझे शंका निरसन केल्याबद्द्ल धन्यवाद !! बाकी तात्या हे नाव अजिबात शोभत नाही तुम्हाला.. :S अक्षय तृतियेच्या शुभेच्छा!

In reply to by पर्नल नेने मराठे

बाकरवडी 27/04/2009 - 17:21
वा! वरील फोटोत चुचुताई सोने खरेदी करताना दिसत आहेत. ;) ;) ;) ;) ;) अक्षय तृतियेच्या शुभेच्छा! :B :B :B बाकरवडी :B :B :B

प्राजु 27/04/2009 - 18:53
अक्षय तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! मंदिराचा फोटो??? झालं!! [( - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चतुरंग 27/04/2009 - 19:03
आता अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर मंदिरा बेदींचं हे लाडिक क्रिकेट पदार्पण बघितले आणि आम्ही यष्टिचीत झालो! ;) (खुद के साथ बातां : रंगा, मंदिरा ही तात्यांची नवीन फाउंड कविता दिसते आहे!;) ) चतुरंग

क्रान्ति 27/04/2009 - 20:04
अक्षय सुख समृद्धी शांती अक्षय मैत्री अखंड राहो ज्ञानदेव ही मागून गेले, जो जे वांछिल तो ते लाहो! अक्षय शुभेच्छा! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com

समिधा 27/04/2009 - 22:17
अक्षय तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

एक व्य नि..!

विसोबा खेचर ·

प्राजु 22/04/2009 - 23:32
मिपाचा आणि तात्यांचा विजय असो.. सदर सभासदाने सर्व मिपाकरांना लग्नाला बोलवावे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

यशोधरा 22/04/2009 - 23:35
अरे वा! अभिनंदन! ह्या व्यक्तीचेही आणि तात्या आणि मिपाचेही!

In reply to by यशोधरा

शितल 22/04/2009 - 23:37
प्राजु आणि यशोधराच्या मताशी सहमत. :) मिपा, तात्या आणि त्या दोघांचे ही अभिनंदण. :)

विकास 23/04/2009 - 00:31
चांगलीच बातमी आहे! मिपाचा वापर असाच वृद्धींगत होवोत! धन्यवाद तात्या!

In reply to by विकास

मुक्तसुनीत 23/04/2009 - 01:50
विकास राव आणि अन्य समस्त मिपाकरांबरोबर सहमत आहे ! वर्धिष्णु: मराठीविश्ववंदिता ! :-)

In reply to by नंदन

अभिन॑दन! यापुढे स॑वादाचा अभाव कधीच होऊ नये यासाठी अनेक शुभेच्छा. अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मैत्र 24/04/2009 - 09:57
मिपा च्या माध्यमातून इतकी आनंदाची गोष्ट घडून आली याचाच खूप आनंद झाला! अनेक शुभेच्छा!

In reply to by मैत्र

टारझन 03/05/2009 - 03:16
सही !!! आज पर्यंत ऑर्कूटवर असे किस्से झाल्याचं माहीत होतं ... आता मिपावरही !! झकास !! तात्या .. चियर अप !! तसं नाव उघड करण्यात गैर काही नव्हतं कारण अनैतिक असं काही नाही वाटत यात, असो :)

समिधा 23/04/2009 - 00:35
मिपा, तात्या आणि त्या दोघांचे ही अभिनंदन समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

प्राची 23/04/2009 - 07:19
जोडी जमली रे... 8> अभिनंदन सर्वांचे. =D> लग्नाला बोलवायला विसरू नका.

दिपक 23/04/2009 - 07:38
अभिनंदन ! आता सुखाने संसार करा. तुमचे प्रेम रोज बहरत राहो. शुभेच्छा ! :)

तिचा आणी माझाही "ईगो" गळुन पडला.
वा!वा! सोताचा सोता गळुन पड्ला कि मंग कस मोकळ वाटतय! म्हजी उगाच विल्लॅष्टीक ला विस्त्री नको! प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

काळा डॉन 23/04/2009 - 07:52
अरे वा! छान छान! लाईफच बनलीकी तुमची. :) माझ्या मते तुम्ही आता स्वत:हुनच सांगून टाका तुम्हि कोण ते, त्यात लाजायच कशाला? :X ~everything is fair in love and war!

In reply to by परिकथेतील राजकुमार

टारझन 03/05/2009 - 03:20
हाच तो .. पर्‍या ... साल्या मला तुझ्यावरट डाऊट्टे ... तुझे पण सताठ प्रेमभंग झालेले ना ?

सागर 23/04/2009 - 11:27
अभिनंदन ! आता सुखाने संसार करा. माझ्याकडून एक गोष्ट सांगू इच्छितो संसाराचा पाया हा मुख्यपणे एकमेकांवर असलेला अतूट विश्वास आणि प्रेमाच्या आधारावर उभा असतो. कोणत्याही प्रकारच्या शंका, संशय, वा खुलासे हवे असतील तर त्याचे प्रकटन स्वतःच्या जोडीदाराकडेच करणे गरजेचे असते. समज-गैरसमज जे काही दूर होतात ते आपांपसातील संवादानेच दूर होतात. संवाद सुरु झाला की हळू हळू तो सुसंवाद होतो. मग सोप्या गोष्टी ज्या आपणच क्लिष्ट करुन ठेवतो त्या सुतासारख्या सरळ होतात... दोघांतील समज-गैरसमज दोघांनीच दूर केले तर मनातील मळभ एकदम स्वच्छ आभाळासारखे होते पण तिसरी व्यक्ती आली की त्यात ढग दाटून येतात. मनापासून आनंद झाला की मिसळपाव मुळे एक घर पुन्हा सजीव झाले. शुभं भवतुं :) - सागर

In reply to by सागर

सँडी 23/04/2009 - 15:00
अभिनंदन! मनापासून आनंद झाला की मिसळपाव मुळे एक घर पुन्हा सजीव झाले. अगदी मनातलं बोललास सागर. लग्नाला बोलवा सगळ्यांना(कमीत कमी तात्यांना तरी;)) नांदा सौख्यभरे! -सँडी काय'द्याच बोला?

In reply to by सँडी

सागर 24/04/2009 - 13:39
सँडी, त्यांचे लग्न झालेले आहे की नाही हे फकस्त तात्याच सांगू शकतात ;) प्रतिसादावरुन तरी असे वाटत आहे की लग्न झालेले असावे. पण छान वाटले की एक घर पुन्हा सजले... :) सागर

तात्त्याची करनी आनी मिपाच्या नारलात गोडगोड पानी. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यानी पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

उदय सप्रे 23/04/2009 - 11:29
असेच एकमेकांशी मिसळा आणि नात्यांना पावा , धन्यवाद रे मिसळ पावा ! यापेक्षा जास्त मोठी पोचपावती आणि काय असू शकते तात्या? मिपा मुळे खरोखरच चांगले वाचावयास मिळते आणि सर्वांना संधी मिळते , तात्यांचे व्यक्तिशः आभार . उदय सप्रे

वेताळ 23/04/2009 - 11:30
पण मला एक कळाले नाही ते दोघे इथे भेटले का अगोदर त्याचे प्रेम होते ,त्यात दुरावा येवुन परत त्याची भेट मिपावर झाली. जरा नीट कळाले तर बरे होईल.तोपर्यत मिपा,तात्या व त्या दोघाचे अभिनंदन. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

विजुभाऊ 23/04/2009 - 12:39
वॉ........बोळा निघाला रे.............. ;) जय हो... वाजवा रे वाजवा ....ढुम ढुम ढुमाक ढुम ढुम ढुमाक ढुम ढुम ढुमाक ढूम....... आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी

In reply to by विजुभाऊ

आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं विजूभौ, थांबू नका ! चालू द्या. :)

मिसळ आणि पावाचं नातं आहेच मुळी अतुट , या जोडी चा(मिपा) आदर्श ठेवून तर अनेक जोड्या जमल्या तर त्यात नवल ते काय ? तात्यांसाठी जयहो !!!

तात्या, मिपाचे असे साइड एफेक्टस् होतील असे वाटले नव्हते..! :) 'त्या' दोघांचे आणि तात्यासेठचे अभिनंदनच ! -दिलीप बिरुटे (कुछ कुछ होता है वाला )

लग्नाचे बोलावणे राहूद्यात हो !! पण त्या २ घ्नानी सगळ्यान्ना मिसळ-पाव ची मेजवानी दिली पाहीजे !! बेडेकर बद्दल काय मत आहे लोकहो.... जमायच का? म्हणजे जोडी नक्की कोण तेही कळेल.... :)

राम राम सभ्य मिपाकर स्त्रीपुरुषहो, आत्ताच ऑनलाईन आलो. नेहमीप्रमाणेच मिपाबद्दल काहीना काही सूचना करणारे, कंप्लेन्टी करंणारे, एकमेकांबद्दल तक्रारी करणारे दोन-पाच व्य नि आले होते. परंतु त्यातील एक व्य नि मला खूप सुखावणारा होता, आनंद देणारा होता. त्या व्य नि तील जो मजकूर होता त्याचे श्रेय अर्थातच मिपाचे आणि मिपाकरांचे! :) आपल्याही सर्वांना त्या व्य नि तील मजकूर निश्चित आनंद देऊन जाईल या हेतूने तो व्य नि मी येथे देत आहे. व्य नि पाठवणार्‍या व्यक्तिचे नाव उघड करणे अर्थातच उचित होणार नाही.

अभिनंदन

क्रान्ति ·

मराठमोळा 20/04/2009 - 20:08
छान कविता लिहिल्याबद्दल... :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

प्राजु 20/04/2009 - 20:31
इतकी तरल आणि सहज ओघवती कविता खूप दिवसांनी वाचली. मस्तच. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सागर 20/04/2009 - 22:48
अप्रतिम क्रान्तिजी... प्राजुशी सहमत...तरलता आणि सहजपणा अगदी नेमकी जाणवते कवितेत खास करुन कधी भासते प्रेमगीत ते, कधी भासते आर्त विराणी मनीमानसी सुखदु:खाचं अखंड सागरमंथन असतं या ओळी खास जवळच्या वाटल्या... माझे नाव असल्यामुळे नाही ;) खरेच हृदयस्पर्शी ओळी आहेत (कविताप्रेमी) सागर

जयवी 21/04/2009 - 19:56
क्रान्ति.......फार फार सुरेख !! तुझं काव्य मनपासून भावतं! अशीच लिहिती रहा :)

मानस 21/04/2009 - 20:00
अप्रतिम .... फारच छान. जगण्यासाठी आधाराची काठी असते वेडी आशा जे होतं ते भल्याचसाठी, सांगत असते अबोल भाषा मर्म जाणलं ज्यानं, त्याचं जीवन ही अभिनंदन असतं क्या बात है!!

घमघमणा-या अत्तरकुपीत बंद फुलांचं स्पंदन असतं उगाळण्यानं गंधाळायला दु:ख कधी का चंदन असतं? पंचम लावून कोकिळ गातो सुरेल मंजुळ वसंतगाणी कधी भासते प्रेमगीत ते, कधी भासते आर्त विराणी मनीमानसी सुखदु:खाचं अखंड सागरमंथन असतं दिवसरात्र या खुळ्या मनाची भिरभिर वा-यावरची वरात कधी, कुठं ते हरवुन जाईल, धडधड अन् काहूर उरात भीती कसली?

चैत्रगौर

क्रान्ति ·

मदनबाण 09/04/2009 - 07:27
रूपलावण्य हे तुझे, जशी मदनाची रती ओठांवरी उगवती, गालांवरी मावळती सॉलिट्ट्ट्ट्ट्ट्... मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

प्राजु 09/04/2009 - 07:35
अतिशय सुंदर! केवळ सुंदर! शब्द भांडार जबरदस्त आहे. :) जियो!!!! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

जयवी 09/04/2009 - 15:46
अहा....... अगं किती सुंदर...!! अक्षरशः मढवलंस तू चैत्रगौरीला तुझ्या शब्दालंकाराने......... !! मस्त !! "आभाळशेला" खूप आवडला :)

समिधा 10/04/2009 - 01:55
सजलेली चैत्रगौर अगदी डोळ्यासमोर आणलीस. खुपच सुंदर शब्द वापरले आहेस.. गो-या तळव्याला लाव चैत्रपालवीची मेंदी कर आकाशगंगेला तुझ्या भांगातली बिंदी मस्त =D> समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

शितल 10/04/2009 - 03:07
सुंदर काव्य रचना चैत्रगौर तुझ्या शब्दांनी सुंदर सजली आहे. :)

चैत्रगौरीचं हळदीकुंकू करायचंय, सगळ्या सुगरण ताया स्वैपाकघरात गुन्तल्या, तेव्हा म्हटलं, आपण लिम्बू-टिम्बू कंपनीनं गौर सजवावी.

तु !

दशानन ·

अवलिया 04/04/2009 - 10:25
मुडकर मत देखो राज! --अवलिया जिसने पैरों के निशा भी नही छोडे पीछे उस मुसाफिर का पता भी नही पूछा करते

In reply to by दशानन

विजुभाऊ 04/04/2009 - 16:03
राज लगे रहो..... आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं.......विजुभाऊ सातारवी

..... असाच निशब्द.... जसा आपल्या पहिल्या भेटीत होतो......! राजे मस्त्च लिहिले आहे हो.... प्रेमभंग सदरातिल सगळे बक्षीस तुम्हालाच मिळणार...

क्रान्ति 04/04/2009 - 17:26
तेरी खुदाई के कानुनों का कभी पता ना चला किसी को अजीब इन्साफ है ये तेरा, खता किसीकी, सजा किसी को क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

In reply to by क्रान्ति

दशानन 16/04/2009 - 20:31
खुप दिवसानंतर उत्तर देत आहे समक्ष्व. प्रत्येक गोष्टीला खुदा / भगवान/ देव जोडणे मला नाही आवडत, जराशी हिंमत त्यांने अथवा तीने जरी केली असती तरी वरील लेख नक्कीच वेळा असता ;) काय होते, जेव्हा जेव्हा प्रेम असफल होते तेव्हा तेव्हा मंडळी देवावर दोष देऊन मोकळे होतात पण आपल्यामध्ये काय कमी आहे काय आपण चुकलो ह्याचा जरा ही विचार करत नाहीत, प्रेम असफल होण्यामागे इतर तिसरा कोणी नसून दोघांपैकी एक ती किंवा तोच असतो, हा स्वअनुभव.

लेखन मस्तच ! अपेक्षा ठेवल्या की अपेक्षाभंग होणारच ! लेखन नेहमीप्रमाणेच 'तिच्या' भोवती फिरणारे ! अवांतर : आम्हालाही काही आठवणींनी छळले की आम्ही 'तेरी याद दिलसे भूलाने चला हू' ऐकत असतो. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दशानन 05/04/2009 - 12:22
>>लेखन नेहमीप्रमाणेच 'तिच्या' भोवती फिरणारे ! काही चकवे असतात जिवनामध्ये, आम्ही तिकडे जायचे नाही हा विचार जरी केला तरी पाऊले आपोआप तिकडेच जातात काय करु स्वभावदोष.

In reply to by दशानन

टारझन 05/04/2009 - 19:08
वाह .. क्या बात है .. क्या बात है ... हे तर आपले राखिव कुरण झाले आहे राजे ? :ड
पाऊले आपोआप तिकडेच जातात काय करु स्वभावदोष.
हे चुकून काहीतरी वेगळंच वाचलं =)) =)) =))

सागर 04/04/2009 - 20:48
अप्रतिम, सुंदरच.... स्वानुभवाशिवाय असे काळजाला हात घालणारे शब्द उमटत नाहीत राजे ;) फार सुंदर !!! येऊ द्यात अजून माझ्या संग्रहात असलेल्या १५० च्या वर असलेल्या दर्दभर्‍या गाण्यांची आठवण झाली.... आत्ताच ती यादी बघत आहे आज रात्र तीच गाणी ऐकत जाईनसे वाटत आहे - सागर

In reply to by सागर

दशानन 05/04/2009 - 12:21
ओ सागर सेठ, त्या गाण्यांची लिस्ट लिहा एकदा, माझ्या कडे असलेल्या सेट मध्ये कुठलं गाणे तुमच्या कडे नाही व तुमच्याकडे असलेल्या सेट मध्ये माझ्याकडे नसलेले गाणे ह्यांची देवाणघेवाण करु आपण ;)

पाषाणभेद 05/04/2009 - 17:35
बेवफा सनम हे गाणे/ अल्बम पण मस्त आहे. मी जेव्हा माझ्या पी.सी. वर लावे तेव्हा मित्र मला वेडा समजत. - पाषाणभेद

एका प्रेमवीराची मानसीक अवस्था जेव्हा त्याची ती त्याला असेच मध्ये सोडून जाते तेव्हा तो प्रेमवीर काय विचार करत असेल ह्यांची एक कल्पनामात्र... ************************************ किती सोपा शब्द आहे नाही, पण ह्यांचा अर्थ माझ्यापेक्षा कोण जाणेल.. ह्या शब्दांचे! तुझ्या शिवाय माझे अस्तिव काय ?