चालू द्या..
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
म्हणुन आत्ता ऑनलाईन आहेस होय?
सरळ आपलं ओडोमॉस आणाव, आणि मस्तपैकी चोपडावं...स्वतःच्या अंगाला, डासांना नव्हे!
पण तुम्हाला जुन्या गोष्टी चालतील तर ना....ती विजेवरचीच महागडी कामं लागतात तुम्हाला. :P
-(क्यास्पर) ध.
अतिशय सुंदर अशा कवितेचे तितकेच प्रभावी आणि चाणाक्ष आणि मर्मावर नेमकं बोट ठेऊन केलेलं विडंबण !! लेखिकेने आपल्या लौकिकास जागुन अत्यंत मार्मिक टिपण्णी करत डासांना चिमटे काढलेले आहेत.
थोडक्यात विडंबण हृदयाला भिडले !!
जग अदिती.
- टारझन
>>तुझे हे असले 'शिकरण प्रतिसाद' बंद कर बुवा आधी!!
टार्या, संपादक स्वतः तुला मोड बदलायला सांगतायत..नंतर मालक म्हणतील की आयडी उडवतो....जपून पावले टाक बाबा... :)
(शिकरण्,खर्डा,ठेचा सगळं आवडणारा)प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
संपादक स्वतः तुला मोड बदलायला सांगतायत
काय रे टार्या तुला कधी मोड आला? तरी सांगत होतो तर्री जरा कमी खा. प्रभो तू पण सांभाळून रे, नाही "खर्डा,ठेचा सगळं आवडणार" असं लिहीलं आहेस म्हणून सांगितलें.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
विडंबन ठीक.
कवितेची निवड - २ मार्क
वातावरण निर्मिती - २ मार्क
'र' ला 'ट' जुळवणे (यमक) - ०.७५ मार्क
कल्पनाशक्ती - २ मार्क
परिणाम कारकता - १ मार्क
एकूण मार्क १० पैकी ७.७५
अदितीबै,
कविता चांगली होण्यासाठी कमीत कमी ७.७५ मार्कांची आवश्यकता असते. अशा कविता पाडण्यापेक्षा गूगल डॉक्सवर पुस्तके चढवून त्याच्या लिंका इथे चघळायला देत जा! त्याने चांगला टाईमपास होईल.
असो.
पुलेशु, मागची कविता अगदीच ५.७५ त्यापेक्षा यावेळेला ७.७५ म्हणजे सुधारणा आहे म्हणायची. असो हृदयपरिवर्तनावर विश्वास असल्याने आपले हृदयपरिवर्तन होऊन आपण चांगल्या कविता पाडाल अथवा माझे हृदयपरिवर्तन होउन मला तुमच्या कविता वाचायची आवड निर्माण होईल अशी देवाकडे (खर्याखुर्या) प्रार्थना.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
आठवड्यानंतर ताप मजला चढला
शोषुनिया रक्त प्रसाद डेंगुचा मिळाला
रक्तातले झाले कमी अचानक प्लेटलेट
डॉक्टर वदती व्हा लगेच अॅडमिट
हट्टाकट्टा झाले पिउन दहा बारा सलाईन
म्हणती डॉक्टर रहा डासांपासुन जपुन
मलेरिया, डेंगु, गुनियाचिकन घालती दंगा
डासांशी ह्या घेउ नका उगाच काही पंगा
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
हा हा हा
चालू
ही आम्ची दाद
दुर्बिणीत
हा हा हा...
अदिती,
+१
+२
अतिशय
ए बाबा
+१
>>तुझे हे
संपादक
विडम्बन
विडंबन
मस्त
आठवड्यानं
ह्म्म....
अतिशय
डासासारख्
+१
नाना डास हा प्राणी आहे का पक्षी?
कि ट