Skip to main content

सागरतिरी उसळती लाटा

सागरतिरी उसळती लाटा

Published on गुरुवार, 26/11/2009 प्रकाशित मुखपृष्ठ
सागरतिरी उसळती लाटा सागरतिरी उसळती लाटा भान मजला नाही माझे दु:ख ऐकण्या जवळ तू नाही || ध्रु || बोललीस तू ऐकले मी कधी बोललो मी ऐकले तू कधी बोलण्याऐकण्याला समोर आपण नाही || १ || माझे दु:ख ऐकण्या जवळ तू नाही || ध्रु || आपल्या प्रितीचे दु:ख मनी दाटे खरेच तसे होते का? खोटे मला वाटे मजपाशी फक्त आठवण ती राही || २ || माझे दु:ख ऐकण्या जवळ तू नाही || ध्रु || - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
काव्यरस

याद्या 1319
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया