Skip to main content

चित्र

लेखक sneharani यांनी शनिवार, 21/11/2009 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द नाही सापडले तर सुर जुळतील कसे? भाव नाही कळला नाते फूलेल कसे? होईलच चित्र पूर्ण रंगाशिवाय कसे? मग चित्र आपल अपूर्णच रंगाविना जसे कारण- तुझ्या मनातील रंग मला कळला नसेल अन् माझ्या मनातील रंग तुझ्या स्वप्नातदेखील नसेल.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 4065
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

=D> चुचु

असेच म्हणतो

असेच म्हणतो --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

असेच म्हणतो *पहिल्या लेखनाच्या शुभेच्छा!! --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

तुझ्या मनातील रंग मला कळला नसेल अन् माझ्या मनातील रंग तुझ्या स्वप्नातदेखील नसेल.
धत तेरीकी! आणि मारे चित्र काढायला निघालेत! छ्या..! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

असेच म्हणतो. आपला, (मिपाकर) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

पहिल्या लेखनाच्या शुभेच्छा... लिहीत जा. लिहीत जा लिहीत जा लिहीत जा. लिहीत जा लिहीत जा लिहीत जा. लिहीत जा लिहीत जा लिहीत जा. लिहीत जा लिहीत जा लिहीत जा. लिहीत जा लिहीत जा लिहीत जा. लिहीत जा लिहीत जा Doing correct things is Management. Correcting the things done is an Leadership

छान ...गद्य ही लिहीत चला.. सू हा स...