(माजुर्डा डास)
लेखनविषय:
काव्यरस
प्रेरणा जयवीताईंची सुंदर कविता हिरवा साज.
गुणगुणतो चावतो पकवतो, घुसला घरात डास
धडकी भरवतो मनात, तोचि एक डास
प्रतीक्षा कसली करीशी, आहे जालिम इलाज
हाती घेतली रॅकेट, मारायाची भारी खाज
धडपडायचे मम डोहाळे, लपे तो निगरगट्ट
मारायचे आज त्याला, लावा ऑल-आउट
मिरवते द्रव आतले, बाटली ती भगवी
वीज गेली, आली परी दैवगती आडवी
शांत बसता दिला तयाला, एक फटका जोरकस
हाय लागले "आई गं", नेम माझा हिणकस
शोषिले रक्त माझे हळूच डाव साधून
झोपावे आता तरी, गोधडी ही पांघरून
वाचने
4971
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
हा हा हा
चालू
ही आम्ची दाद
In reply to ही आम्ची दाद by jaypal
दुर्बिणीत
हा हा हा...
अदिती,
In reply to अदिती, by श्रावण मोडक
+१
In reply to +१ by बिपिन कार्यकर्ते
+२
अतिशय
In reply to अतिशय by टारझन
ए बाबा
In reply to ए बाबा by चतुरंग
+१
In reply to +१ by बिपिन कार्यकर्ते
>>तुझे हे
In reply to >>तुझे हे by प्रभो
संपादक
विडम्बन
विडंबन
मस्त
आठवड्यानं
In reply to आठवड्यानं by निखिल देशपांडे
ह्म्म....
In reply to आठवड्यानं by निखिल देशपांडे
अतिशय
डासासारख्
In reply to डासासारख् by अवलिया
+१
नाना डास हा प्राणी आहे का पक्षी?
In reply to नाना डास हा प्राणी आहे का पक्षी? by वेताळ
कि ट