आमच्या कवितेची प्रेरणा
टंकतानाही का ना टीकेना शब्द आता सांग ना
तेच सारे ताव आणि त्याच सार्या वल्गना
हाणामार्या त्याच त्या की, वारही हो तेच ते
तेच ते धमकाविणे अन मिर्या वाटणे पुन्हा
भांडताना हाणतो मी त्यासहो पुन्हा पुन्हा
असते तेथेही नित्य संपादकीय निर्भत्सना
घाव तेही वर्मीचे, 'भुर्र' झाले नेमके
तेच ते निषेध आणि त्याच शरमेच्या भावना
तीच संस्थळे आणि तीच संपादकीय धोरणे
तेच ते लोचट करती लुभ्रा निलाजरेपणा
जा कुठेही मिळती तेच फासलेले रंगही
भुर्र होई वेगळीशी मांडलेली भावना..
सर्वत्र जा तीच वृत्ती दिसतसे या लोचना
एक नागोबाच वसतो वेगवेगळाल्या बिळा
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
9007
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
तीच
भांडताना
पुप्या.. तु
श्री.
तुमच्या या
In reply to श्री. by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
In reply to तुमच्या या by विसोबा खेचर
या तरल
In reply to +१ by llपुण्याचे पेशवेll
वाह तात्या!
In reply to या तरल by विसोबा खेचर
खुलाश्याब
In reply to या तरल by विसोबा खेचर
हे नक्की काय सुरू आहे?
In reply to +१ by llपुण्याचे पेशवेll
पुपे
गेल्या
मराठी
+२ असेच
In reply to मराठी by गणपा
+२ असेच
In reply to मराठी by गणपा
पुपे अंमळ
+१
In reply to पुपे अंमळ by अवलिया
+२
In reply to +१ by ब्रिटिश टिंग्या
कैच्या कैच
हम्म्म!!!
पेशेवेजी
+१....
In reply to पेशेवेजी by निखिल देशपांडे
घाव तेही
भांडा