आग्निपरीक्षा
जगी एकटेच येणे
अन एकटेच जणे,
नत्यान्चे हे कच्चे धागे
मग कशास बान्धावे,
बाल्य, तारुण्य, वर्धक्य
तीन अन्कन्चा हा खेळ,
कोणा द्यावा किती वेळ
हे तो ठरवतो काळ.
देह सोडुन जाताना
प्राण क्षणार्धात जातो,
मागे राह्णारा मात्र
दु:ख आजन्म भोगतो.
का ही अग्निपरीक्षा
चान्गल्याच्या माथी येई,
तरण्याला आता देवा
सीतेचेच बळ देई.
वाचने
1379
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
छान!
छान...
पुकशु
प्रतिक्रीया आणि सुचने बद्दल
परीक्षा गडबडीत दिली काय ?
छान