Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by फिझा on Fri, 11/18/2011 - 10:13
हल्ली मी लिहीतच नाही ...(२)... वेडावलेले मन एकदा कागदावर उमटलेले व्यर्थ ... आणि उगीचच निघाला अर्थ त्या अर्थाची व्यापकता कुणा कळतच नाही हल्ली मी लिहीतच नाही ... लिहीण्याची कारणे होती हजार शाळा, कॉलेज, प्रेम आणि मग संसार ... रंगीत कागद घेतला तरीसुद्धा ..... लेखणी आता खुलतच नाही हल्ली मी लिहीतच नाही ... नाही नाही म्हणत बरीच बरी जमली एकदा कविता ... दिली वाचायला कुणाकुणाला ... मिळालेली दाद आणि मनातला वाद यांची सांगड घालणे पण जमलेच नाही .... हल्ली मी लिहीतच नाही ...

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Fri, 11/18/2011 - 10:32

Permalink

सुंदर!!

मिळालेली दाद आणि मनातला वाद यांची सांगड घालणे पण जमलेच नाही .... क्या बात!! सुंदर!!
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Fri, 11/18/2011 - 18:26

Permalink

आवडली !

कविता आवडली !
  • Log in or register to post comments

Submitted by दि ग्रेट मराठा on Sat, 11/19/2011 - 22:04

Permalink

******* ७ स्टार

अप्रतिम... खूप छान!!
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 1579 views

Book traversal links for हल्ली मी लिहीतच नाही ...(२)...

  • ‹ हल्ली मी लिहीतच नाही .....
  • Up
  • हल्ली मी लिहीतच नाही ...(३) ›

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com