चाहूल
हुरहूर मनी दाटता
चाहूल तुझी लागता
क्षणात वाटे आला वारा
अलवार केस उडवणारा
तुझा तो तनगंध
करे मज बेधुंद
हळुवार तलम स्पर्श
फुलवे मनी हर्ष
कधी जातील विरह क्षण
कधी संपतील हे वर्ष
वाचने
795
वाचनखूण
प्रतिक्रिया
1
जीवन