Skip to main content

चाहूल

लेखक navinavakhi यांनी बुधवार, 23/11/2011 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
हुरहूर मनी दाटता चाहूल तुझी लागता क्षणात वाटे आला वारा अलवार केस उडवणारा तुझा तो तनगंध करे मज बेधुंद हळुवार तलम स्पर्श फुलवे मनी हर्ष कधी जातील विरह क्षण कधी संपतील हे वर्ष
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 796
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

जीवन म्हणजे क्षण असे एक पाखरू मन असे प्रत्येक ठेवू जरा बाजूला रोजच्याच दुखाःला घेऊ भरारी आकाशी फिरुनी येऊ पिलापाशी जगू धुंदीत मनाच्या कल्पिलेल्या क्षणाच्या