मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी तडका

गंगाधर मुटे ·

गंगाधर मुटे 26/03/2016 - 20:06
स्वदेशीचे ढोंगधतुरे : नागपुरी तडका काव्यवाचन : श्री राजीव खांडेकर, मुख्य संपादक, एबीपी माझा कवी : गंगाधर मुटे फ़ेसबूकवर VDO बघण्यासाठी लिंक https://www.facebook.com/gangadharmute/videos/1202161426475210/

एक आणखी झाडावरती लटकून मेला काल
तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल

पुन्हा एकदा बिनपाण्याने भाजून गेले शेत
एसीमध्ये आखतोस तू सटरमफटरम बेत
तुला दावतो भकासबंजर तू बांधावरती चाल

खते, औषधी, बीज, मजुरी दसपट झाले भाव
वीज, किराणा, डिझेल, डॉक्टर लुटून नेती गाव
अन् तुला पाहिजे स्वस्तामध्ये शेतीमधला माल

शेतपिकाच्या निर्यातीला जगात आहे वाव
बरकत येऊ शकते हे तर तुलाही आहे ठाव

अँड व्हॉट दे सेड ? हॅप्पी न्यू यीअर !! ; ओह मिपाकर हॅप्पी न्यू यीअर !! बरं का ! हॅप्पी न्यू यीअर !!

माहितगार ·
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग स्वप्नात झाले होते पटाईत आमचे (पटाईतांची पटाईतपणे माफी मागून!) पंतप्रधान मोदींचे सचीव !! :) क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग त्यांनी विचारले गेले वर्ष भर काय केले ? ओबामां फोनु आला डू यु नो अँड व्हॉट दे सेड ? हॅप्पी न्यू यीअर !! ओह मिपाकरांना आमचा निरोप द्या ओह मिपाकर हॅप्पी न्यू यीअर !!

निवले तुफान आता

गंगाधर मुटे ·

गंगाधर मुटे 13/12/2015 - 16:26
शेतकरी संघटनेचे प्रणेते आदरणीय शरद जोशी साहेबांचे आज (१२-१२-२०१५) सकाळी 9 वाजता पुणे येथे दुखद निधन.... मा. शरद जोशी साहेबांना विनम्र श्रद्धांजली मा. शरद जोशी यांचा जीवनपरिचय अधिक माहिती http://www.sharadjoshi.in/jivanpat

गंगाधर मुटे 13/12/2015 - 16:28
: शोकसंदेश : शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमुक्त झालेले बघितल्याशिवाय मी डोळे मिटणार नाही, अशी दृढ प्रतिज्ञा करून संपूर्ण देशातील शेतीच्या कर्जमुक्तीची स्वप्न बघणारा एक युगपुरूष आज आपल्यापासून काळाने हिरावून घेतला आहे. देशातले संपूर्ण शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त न होताच शेतकरी संघटनेच्या प्रणेत्याला डोळे मिटून घ्यावे लागले, ही बाब अत्यंत दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. "शेतकरी तितुका एक एक" अशी शिकवण देणार्‍या या शेतकरी नेत्याने शेतकर्‍यांच्या मनात स्वाभिमानाने जगण्याचे बीजारोपण केले. ताठ मानेने व मूठ आवळून जगायचा मूलमंत्र दिला आणि शेतकर्‍यांच्या मुक्तीसाठी सर्वस्व अर्पण करून त्याग करायलाही शिकवले. देशातील इतर नागरिकांसारखे सन्मानाने व सुखाने जगता यावे म्हणून रस्त्यावर उतरून लढण्याची प्रेरणा दिली. शेतकर्‍यांच्या मनातील राजसत्तेची व तुरुंगाची भीती घालवली. त्याचबरोबर प्रचलित अर्थवादाला कलाटणी देऊन शेतीच्या अर्थवादाच्या उत्क्रांतीची दिशा बदलण्यात शरद जोशी शतप्रतिशत यशस्वी झालेले आहेत. महामानव, महात्मा किंवा युगपुरुष ही विशेषणेही थिटी पडावीत, एवढे त्यांचे कार्य महान आणि विचार उत्तुंग आहेत. शरद जोशी यांनी “शेतकर्‍यांचा सूर्य” बनून पिढ्यानपिढ्या दारिद्र्याच्या अंधार्‍या खाईत चाचपडणार्‍या शेतकर्‍यांचा मुक्तीचा मार्ग प्रकाशमय करून ठेवला आहे. या प्रकाशवाटेवर वाटचाल करून त्यांचे अपूर्ण स्वप्न साकार करण्यासाठी आता शेतकर्‍यांनी कटीबद्ध झाले पाहिजे. हीच त्यांना खरीखुरी श्रद्धांजली ठरेल. अंत्यसंस्कार : दिनांक १५/१२/२०१५ मंगळवारला त्यांच्या पार्थिव देहावर त्यांच्या अंतिम इच्छेचा सन्मान राखून पुणे येथेच “वैकुठ” मध्ये त्यांची प्दिवंगत पत्नी आणि दिवंगत आईच्या स्थळाशेजारीच अंतिम संस्कार करण्यात येतील आणि त्याच दिवशी दर्शनासाठी ठेवला जाईल. दर्शनाचे स्थळ नक्की झाल्याबरोबर कळवण्यात येईल. तरी पाईकांनी मंगळवारी सकाळपर्यंत पुण्याला पोचावे, असे आवाहन करण्यात येत आहे. - गंगाधर मुटे महासचिव, स्वतंत्र भारत पक्ष, महाराष्ट्र प्रदेश जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना, वर्धा

गंगाधर मुटे 13/12/2015 - 16:28
एबीपी माझावरील चर्चेत काल माझा सहभाग होता ABP MAJHA VISHESH / SAD DEMISE of SHARAD JOSHI https://www.youtube.com/attribution_link?a=IN44USJaLJQ&u=%2Fwatch%3Fv%3D...

In reply to by कंजूस

गंगाधर मुटे 06/01/2016 - 08:14
तुमच्या इच्छेप्रमाणे प्रत्येक गोष्ट माझ्या हातून घडणार नसली तरीही यथावकाश शरद जोशींच्या व्यक्तीमत्वाविषयी लिहिण्याचा यथावकाश प्रयत्न करेनच. धन्यवाद!

In reply to by गंगाधर मुटे

आशु जोग 20/01/2016 - 01:44
नक्की करा... सर्व वर्तमानपत्रांनी त्याच्या जाण्याची बातमी दिली. पण त्यांच्या कार्याचे नेमके मोठेपण सांगणारा एकही लेख पहायला मिळाला नाही.

विकास 15/12/2015 - 01:29
शेतकर्‍याच्या व्यथा ह्या अधुनिक भारतात राजकारणाऐवजी अर्थकारणाने मांडणारे आणि "भारता"च्या व्यथा "इंडीया"ला समजतील अशा भाषेत सांगणारे शरद जोशी हे खर्‍या अर्थाने असमान्य व्यक्तिमत्व होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

खंडेराव 20/01/2016 - 04:47
शरद जोशींविषयी मला प्रचड आदर आहे. एक चांगला लेख त्यांच्या कार्यावर वाचायला दिलात तर बर्याच लो़कांना त्यांचे काम कळेल ( आपण वा इतर कोणी लिहिलेला)

नाच्याले नोट : नागपुरी तडका

गंगाधर मुटे ·
नाच्याले नोट : नागपुरी तडका

चमचमी बूट हाय, मलमली कोट हाय
सिगारेट सिलगवाले, हजारची नोट हाय

फ़ाटलेलं दफ़्तर, चड्डीले भोक हाय
बापाच्या नशीबात, जह्यराचा घोट हाय

मरणारे मरतात, चरणारे चरतात
लेका इथं कोणाच्या, हाडावर चोट हाय?

वाणी-दास-पुढाऱ्याच्या, मिशीले तूप हाय
दूध-दूभतं करणार्‍याचे, पाठीले पोट हाय

जसं तुले हाय तसं, मलेबी वोट हाय, पण;
ढ्यँगपाट्या सरकाराच्या बापामंदी खोट हाय

सात, आठ, नवव्या आयोगाचे योग हाय

द गडू शेट द गडू शेट ......:)

दमामि ·

नाखु 27/10/2015 - 09:52
कधी तरी कुठेतरी कट्ट्यामध्ये होइल भेट.
नानुडी-माईंना सदेह पाहू शकलो नाही किमान हा "अवतार" तरी दिसावा ही आकाशातल्या बाप्पाकडे आणि इथल्या "कट्टाप्पा"कडे प्रार्थना नाखु एकलमार्गी

कंजूस 27/10/2015 - 10:09
आम्ही कसचे कवी वा शाहीर । आम्ही तर जेबिएलचे स्पिकर. ।। शतकी यशस्वी कवने फुकाची । हाइ फाइ ती पोपटपंची ।। टकळी आणि दमामि दुक्कल । जात होती हसत खिदळत । अध्यात्म-विज्ञान ऐकोनी । पुसतसे नादखुळ्यासी ।। श्रवण कराया ती अनुभूती । सत्वर जाती माडीवरी । सुबोध अभिजात ती मराठी । मस्साला दुधाशी स्पर्धा करी ।। जोवरी इथे प्रभाकर आणि विवेक । यनावाला दिवाकर आणि अरुण । हिमालय वा चित्रकूट । चिंता कशाची ।। निश्चय करीती मनाशी । विडंबनाची करू ऐशितैशी सूड सोडूनी मुळामुठेशी । होऊ आता मुक्तविहारि ।।

रामदास 27/10/2015 - 11:07
एक स्पेशल दमामी -ग्रेट भेट कट्टा आयोजीत करा बॉ.ज्याम उत्सुकता लागून राह्यली आहे.

बॅटमॅन 27/10/2015 - 15:15
प्राणपणे पाडिले पीठ | चीत केले जनां अचाट | अश्विनीकुमार जणो चोखाट | ही काय बला || चहूकडे मारिता तोंड | दमावे, मोडिता खोड | मी मी म्हणिता वाड | आहे कशी बला || अनायासे आले कळोन | ही काय बला म्हणोन | तारिखेवारी लागण | दुरुस्तपणे पाहिली || टप्पि टप्पी किती टप्पी | आखंड मारिल्या उड्या | हे दिसे लक्षणीं मूळ | तसे कन्फर्म जाहले || मिपाते दिधल्या आंदणी | तेथेही सुज्ञजनांनी | येकांती विवेक करोनी । इष्ट योजना करावी ||

In reply to by बॅटमॅन

बबन ताम्बे 27/10/2015 - 15:42
पण यात "विजापूरचा सरदार निघाला आहे" टाईप लपलेला मेसेज मी शोधत होतो. तसा काही आहे का? :-)

द गडू शेट द गडू शेट भरले का हो तुमचे पेट? तुम्ही म्हणे उडवून लावता भल्या भल्यांचे जम्बो जेट? इकडून सूड तिकडून अभ्या बॅट्या टक्या किसन प्यारे उचकायाचा मामिला उगा का रे लावता नेट? व्यासपीठ हे विरंगुळ्याचे मामू , मामे, फरक काय? पदर खोचून उभा/भी आहे तुमच्या समोर मामि थेट.:) काय सांगू कस्सं सांगू खरं काय खोटं काय कधी तरी कुठेतरी कट्ट्यामध्ये होइल भेट. ( ट ला ट लावून पाडलेली कविता:))

“रावणदहनाच्या” हार्दिक शुभेच्छा...!

गंगाधर मुटे ·

शेतकरी अनुदाने घेतो..कर्जमाफि घेतो...लुकसान भरपाई मिळते...कोटी रु किमतिच्या जमीनी असेट असते त्याच्या नावावर....मरतो शेत मजुर..त्याला कुणी वाली नसतो........

शेतमालाचे भाव पडले की यांचा जळफळाट होतो...कारण यांच्या मनात दडी मारून बसला आहे एक दुर्योधन यांच्या मनातल्या दुर्योधनाला ग्राहकाचे वस्त्रहरण करायचे असते भूमीतून निपजलेल्या वस्तूंची किंमत करुन यांना स्वतःची तुंबडी भरुन घ्यायची असते त्यांची मानसिकता दुर्योधनाचीच संधी मिळताच डाळींचे भाव वाढवणारी दुधाचे भाव पडताच ते रस्त्यावर ओतुन देणारी रक्त पिपासू गोचिडी सारखी आत्महत्यांचे ही राजकारण करणारी फुकटची अनुदाने कर्जमाफी घेत, झुंड करुन सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारी कधी मरेल हा दुर्योधन या स्वार्थांध लोकांच्या मनातला? आणि कधी मोकळा श्वास घेइल ग्राहकराजा या देशातला? दुर्योधनी वृत्तीचा खातमा व्हावा अशी पैजारबुवाची इच्छा आहे त्यासाठी, शेवटचा उपाय म्हणून्, शमीवरची शस्त्रे काढायला लागली तरी हरकत नाहीये पैजारबुवा,

निनाव 23/10/2015 - 14:52
मुळ काव्य आणिक पैजार बुआ ह्यन्चे प्रतिसाद .. सुन्दर. मुद्दा नाजुक आहेच. महागाइ आत्म हत्या , मध्यम वर्गियान्चि गळचेपि.

विवेकपटाईत 24/10/2015 - 10:18
मुटे कविता मनाला पटली. रावणा नंतर श्रीरामाने हि सीता आपल्या अधीन ठेवली. शेवटी जनतेनेच श्रीरामाला त्याची जाणीव करून दिली. सीता जमिनीत गुप्त झाली. शेतकरी, रानावनात राहणारे लोक सुखी झाले. तिथे शेतकरी सुखी तिथेच 'रामराज्य'.

शेतमालाचे भाव वाढले की
आपला जळफळाट होतो...कारण
आपल्या मनात दडी मारून
बसला आहे एक रावण

आपल्या मनातल्या रावणाला
सीता पळवून न्यायची असते
भूमीतून निपजलेल्या वस्तूंची
किंमत मोजायचीच नसते

आमची मानसिकता रावणीच
संधी मिळताच जागी होणारी
पोशिंद्याला सदैव अशोकवनात
बंदिस्त ठेवू पाहणारी

कधी मरेल हा रावण
तुमच्या आमच्या मनातला?
आणि कधी होईल मुक्त
बळीराजा रानातला?

नका घेऊ गळफास

गंगाधर मुटे ·

हे चित्र पहा ते चित्र पहा सातव्या आयोगाचा येऊ लागला रिपोट बाबूच्या तनख्यामधी वाढ होणार तिप्पट कांदा झाला महग त्याना कसा परवडावा राजा बली अन् मग भिकेका न लागावा ? एक भुक्तक !!

किसानाची पोरं आम्ही धरू नवा ध्यास
बाबाजींना सांगू आम्ही
काकाजींना सांगू आम्ही
दादाजींना सांगू आम्ही
मामाजींना सांगू आम्ही
नका घेऊ देवा तुम्ही, गळ्यामध्ये फास ....!

जुने गेले, नवे आले, नुसते वेषांतर केले
नितिधोरण तेच आहे, रोज जरी तुम्ही मेले
डावे-उजवे, धर्म-पंथ, खुर्चीचेच दास ....!

छाती काढून म्होरं येऊ, हातामध्ये लाठी घेऊ
कोणाच्या ना बापा भिऊ, लुटारूंच्या पाठी ठेवू

गंड मार्गदर्शन काव्य- मार्फत प्रेरणा दायी हम्मा (आम्ही प्रेरणा देतो :) )

माहितगार ·
कामधेनु दावणं सोडून केव्हाच गेली काळाच्या पडद्याआड गोठाही केव्हाच गेला न पळी राहिलीए ना पंचपात्र किणकीणाट होतो कधीतरी कुठे कुठे रिकामा किणकीणाट करणारे,तेवढेच त्यांच्या नावे नुसताच टाहो फोडणारे संपत आलेल्या किणकीणाटाला खणखणाट समजून अथवा भासवून उगाच खडे फोडतात कधी कधी शिळ्याकढीला ऊत आणून कधी सत्तेच्या आशेने कधी कल्पवृक्ष मिळवून देण्याच्या मृगजळी स्वप्नाने कधी कामधेनू आपल्याही गोठ्यातून निघून गेली या दु:खाने त्यांनी इतिहासाच्या अभिमानाची रेष जेवढी फुगवून दाखवीली बरोबरीस अन्यायाची रेष तेवढीच फुगवून दाखवतो पण मूळ रेषेत फुगवटा होता हे मी विसरूनच जातो. ते इतिहासात आहेत याचं रडगाण मी गातो पण

मैत्र झुलवून बघ

गंगाधर मुटे ·

खेडूत 05/08/2015 - 09:20
मस्तच! कविता आवडली . प्रयत्नांची शर्थ असते . इथे अटी ता अर्थाने शर्ती हवे !

गंगाधर मुटे 07/08/2016 - 13:14
ज्यांना-ज्यांना मी मित्रासारखा दिसतो व जे-जे मला जीवाभावाने मित्र समजतात..... त्या सर्व माझ्या मित्र-मैत्रिणींना...... ऋणानुबंधाच्या मुसळधार पावसासारख्या ओल्यागच्च हिरव्यागार शुभेच्छा ......!! - गंगाधर मुटे ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आवडली कविता. थोडे प्रवचन - 'ज्यांना-ज्यांना मी मित्रासारखा दिसतो व जे-जे मला जीवाभावाने मित्र समजतात.....' - कितीही होऊ नये असे म्हटले तरी मिपावर थोडेफार वाद होतात लोकांचे. जरी वाद झाला तरी ते लगेच विसरून जावे हे उत्तम. जर जुन्या वादांच्या स्मृती सतत मनात ठेवलात तर विनाकारण मानसिक शांतता निघून जाईल आणी सतत स्कोर सेटलिंग ची संधी शोधत बसाल. कोणतीही व्यक्ती (स्वतःस धरून )100% 'सद्गुणी' नसते हे मान्य केले की एकूणच जीवन सुसह्य होते. प्रवचन समाप्त.

पेशवा भट 08/08/2016 - 12:21
छान आहे. मोजत बसू नकोस मित्रा स्पंदनाची धग डोळे मिटून खांद्यावरती मान ठेवून बघ हे जास्त आवडले.

चेहऱ्यावरती खिळू नकोस
आत उतरून बघ
अंतरीच्या झोपाळ्यावर
मैत्र झुलवून बघ

नितळलेल्या तळावरती
विश्वासाचे घर
हाय, हॅलो जाऊ देत
हात घट्ट धर

शर्थ, अटी काही नकोत
खुले-खुले सांग
तेव्हा तुला कळेल माझ्या
हृदयाचा थांग

दिसतो तसा नाही मी
कठोर आणि क्रूर
काळिजाच्या सप्तकाला
अवरोहाचे सूर

देत बसत नाही मित्रा
पुन्हा पुन्हा ग्वाही
पण तू जसा समजतोस
मी तसा नाही

मोजत बसू नकोस मित्रा
स्पंदनाची धग
डोळे मिटून खांद्यावरती

पायाखालची वीट दे....!

गंगाधर मुटे ·

सौंदाळा 13/07/2015 - 17:36
मुटेसाहेब, कविता आवडली. परिणामकारक आहे.

सतिश गावडे 13/07/2015 - 20:48
देवा मला चारदोन सवंगडी धीट दे हरामींना कुटण्यासाठी पायाखालची वीट दे
विठ्ठल ही वारकरी पंथाची देवता. ज्ञानदेव हे या पंथाचे संस्थापक. वारकरी पंथास पूजनीय असलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाची सांगता करताना ज्ञानदेव म्हणतात,
जे खळांची व्यंकटी सांडो | तया सत्कर्मी रती वाढो || भूता परस्परे जडो | मैत्र जीवांचे ||
मुटेसाहेब, तुमचं मागणं या पंथाच्या शिकवणीच्या विपरीत आहे.

In reply to by शैलेन्द्र

जडभरत 13/07/2015 - 23:49
भले तरी सोडू कासेची लंगोटी परी नाठाळाचे माथी हाणू काठी!!! असा आहे अभंग आणि तो बरोबर पण आहे. जो दुष्ट आहे त्याला फटका हा पाहिजेच!

जडभरत 14/07/2015 - 00:00
परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम् असे खुद्द भगवंताने म्हटले नाही का? आणि ज्ञानेश्वर माऊलींनी पण हा श्लोक ज्ञानेश्वरीत गाळलेला नाहीये.

पंढ़रीच्या पांडुरंगा
तुझ्या चरणी ठाव दे
तीर्थप्रसाद काही नको
शेतमालास भाव दे

दुर्दशेने फस्त केल्या
रानाकडे ध्यान दे
शहरावाणी खेडे होईल
असे थोडे ज्ञान दे

हृदयामध्ये राम आणि
मुखामध्ये नाम दे
सूट-माफी-सवलत नको
घामासाठी दाम दे

पाऊस पाणी येऊ दे
शेत माझे न्हाऊ दे
चोच फुटल्या अंकुरांना
दोन घास खाऊ दे

संपत्तीच्या वृद्धीसाठी
लालसेचा रोग दे
शेतीमधल्या कष्टालाही