द गडू शेट द गडू शेट
भरले का हो तुमचे पेट?
तुम्ही म्हणे उडवून लावता
भल्या भल्यांचे जम्बो जेट?
इकडून सूड तिकडून अभ्या
बॅट्या टक्या किसन प्यारे
उचकायाचा मामिला
उगा का रे लावता नेट?
व्यासपीठ हे विरंगुळ्याचे
मामू , मामे, फरक काय?
पदर खोचून उभा/भी आहे
तुमच्या समोर मामि थेट.:)
काय सांगू कस्सं सांगू
खरं काय खोटं काय
कधी तरी कुठेतरी
कट्ट्यामध्ये होइल भेट.
( ट ला ट लावून पाडलेली कविता:))
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7097
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्यासपीठ हे विरंगुळ्याचे
हा हा
अगागागागागा.
कळलं का बे दगडू? पोट भरलं
In reply to अगागागागागा. by प्रचेतस
याचीच होती कमी
प्रतीक्षा
अभिजीत काव्य
वा!:)
In reply to अभिजीत काव्य by कंजूस
मुवि
नमस्कार सर! मिपावरच्या माझ्या
In reply to मुवि by रामदास
खि खि खि
पदर खोचून उभा आहे?
एक डाव धोबीपछाड मधला सुबोध
In reply to पदर खोचून उभा आहे? by अरुण मनोहर
हा हा हा..
In reply to एक डाव धोबीपछाड मधला सुबोध by प्यारे१
दक्षिणेकडचे लोक्स =))
In reply to एक डाव धोबीपछाड मधला सुबोध by प्यारे१
दक्षिणेकडचे मराठी लोक्स
In reply to दक्षिणेकडचे लोक्स =)) by कॅप्टन जॅक स्पॅरो
तुजला मिपा दिधलेसे आंदण।
येकांती विवेक करोनी । इष्ट योजना करावी ||
दमामि आणि तुमचा श्लोक, दोन्ही भारी ...
In reply to येकांती विवेक करोनी । इष्ट योजना करावी || by बॅटमॅन
हम्म्म्म काञ की बा. ;)
In reply to दमामि आणि तुमचा श्लोक, दोन्ही भारी ... by बबन ताम्बे
क्या बात! आवडेश!:)
In reply to येकांती विवेक करोनी । इष्ट योजना करावी || by बॅटमॅन
हशा आणि टाळ्या =)) =))
In reply to येकांती विवेक करोनी । इष्ट योजना करावी || by बॅटमॅन
हा हाह!! खाटुकम्यान पेटेश =))
In reply to येकांती विवेक करोनी । इष्ट योजना करावी || by बॅटमॅन
हम्म..
म्हणजे तुम्हाला आधीपासून
In reply to हम्म.. by सस्नेह
+1111
In reply to म्हणजे तुम्हाला आधीपासून by टवाळ कार्टा
करेक्ट !
In reply to म्हणजे तुम्हाला आधीपासून by टवाळ कार्टा
तो तुमचा भ्रम आहे...
In reply to म्हणजे तुम्हाला आधीपासून by टवाळ कार्टा
ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊउ
In reply to तो तुमचा भ्रम आहे... by सस्नेह
हव्यास म्हणजे काय ओ तै?
In reply to हम्म.. by सस्नेह
=)) =)) =))
:-D
कुठच्या कट्ट्याला येताय ओ?
वरील