॥सांगा तुकारामा : अभंग-१॥
ठेविले अनंते । तैसे कैसे राहू ।
तूच सांग पाहू । तुकोराया ॥१॥
इथे मंबाजीचे । सत्तांध वारस ।
माझे गळी फास । टाकताहे ॥२॥
आयातुनी माल । शत्रू देशातला ।
माझ्या सृजनाला । बुडविती ॥३॥
माझ्या निर्यातीची । वाट अडविती ।
जागोजागी भिंती । उभारुनी ॥४॥
गोऱ्यांची जनुके? । गोऱ्यांचेच रक्त? ।
त्वचा काळी फक्त? । इंडियाची? ॥५॥
लबाडीला चांदी । ऐद्यांना अभय ।
१२ तास आणि एकही प्रतिसाद नाही
In reply to १२ तास आणि एकही प्रतिसाद नाही by अनुप ढेरे
प्रतिसाद द्यायला???!!!!
ह्ये जबरदस्त फेटेउडाऊ लावणी.
है शाबास
मस्त
एक्दम फर्मास
फर्मास लावणी...
सर्वांना मनपूर्वक धन्यवाद!
मस्त..कडक
आज...उन्हात चांदण पडलं गं....
जबरदस्त लावणी मुटे काका..!!
लैच जबरी! आजून पाहिजे...
जबरदस्त.... फक्त एक प्रश्न...
मुटे सर - पुन्हा एकदा _/\_ नम्र अभिवादन!