बाजाराचा कल : २४ फेब्रुवारीचा आठवडा
=========================
मंडळी
मागील आठवड्यात जे नकारात्मक चित्र युयुत्सु-नेट ने दाखवले त्या प्रमाणे परत एकदा मार्केटने आपला मगदूर दाखवला. या आठवड्यात मात्र चित्र वेगळे आहे. बाजारात अजून करेक्शन येणं बाकी आहे असं तज्ञ मंडळी सांगत असताना मॉडेल मात्र चढा-सूर आळवत आहे. कदाचित या खेपेस युयुत्सु-नेट याखेपेला नक्की गंडेल असे वाटते.
त्यामुळे माझी उत्सूकता किंचित ताणली गेली आहे. प्रामाणिक रिपोर्टींगमध्ये जे दिसते ते मांडणे आवश्यक असते म्हणून जसे चित्र दिसते तसे आपल्यासमोर मांडले आहे.
बर्याच वेळेला अमूक होणार असं मनाला एक वाटत असलं तरी दुसरंच घडतं...
त्यामुळे कृपया सावधगिरी बाळगा...
टीप -युयुत्सु-नेटवर डोळे झाकून विश्वास टाकणे धोक्याचे आहे. बाजारातले ट्रेड्स स्वत:च्या जबाबदारीवर करावेत.
टीप -युयुत्सु-नेटवर डोळे झाकून विश्वास टाकणे धोक्याचे आहे. बाजारातले ट्रेड्स स्वत:च्या जबाबदारीवर करावेत.
वाचने
3363
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
सोन्याच्या भावाचे असे आठवडी
तुमची सूचना चांगली आहे.
In reply to सोन्याच्या भावाचे असे आठवडी by आंद्रे वडापाव
अरेच्चा! माझ्या मेंबरशिपमध्ये
In reply to तुमची सूचना चांगली आहे. by युयुत्सु
नमस्कार !
श्री० प्रसाद गोडबोले
In reply to नमस्कार ! by प्रसाद गोडबोले
आग्या १९९० यांच्या मागणीनुसार
वाचत आहे ...
मंडळी
हो, चालेल...
In reply to मंडळी by युयुत्सु
ओके. देइन...
In reply to हो, चालेल... by आंद्रे वडापाव
क्लेमास्पेस डायग्रॅम हे मी
चार्ट दिसत नाहीये
मला सगळे चार्ट्स दिसत आहेत.
In reply to चार्ट दिसत नाहीये by दीपक११७७