Skip to main content

दिसे ची ना

लेखक बाजीगर यांनी रविवार, 02/03/2025 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग बाका, वाल्या च आका, दिवसा डाका, दिसेचीना।। पवन चक्की, जेल ची चक्की, गोष्ट पक्की, होईचिना।। सरपंच, रंगमंच, भ्रष्ट संच, न्याय चि ना ।। दागी मंत्री, गुन्हे जंत्री, राजीनामा, मागेचीना।। पळालं आंधळं, पोलीस पांगळं, दिसतंय सगळं सापडेचीना ।।
लेखनविषय:

वाचने 1282
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

सगळे एकमेकांना सामील आहेत.फक्त तमाशाचा खेळ चाललाय जनतेला फसवायला. बाकी..त्या सापडेचीना ऐवजी गावेचीना केले तर आधीच्या कडव्यांच्या शेवटच्या चाराक्षरी शब्दांशी सुसंगत होईल वगैरे वगैरे.

छान

कृष्ण बिहारी 'नूर' यांची गझल वारंवार आठवते. धन के हाथों बिक गये है सभी अब किसी जुर्म की सजा ही नहीं ज़िंदगी से बड़ी सज़ा ही नहीं, और क्या जुर्म है पता ही नहीं..... कालाय तस्मै नम: