✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

छातीत निर्भय श्वास दे...

स
सृष्टीलावण्या यांनी
Sat, 02/16/2008 - 06:42  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5619 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

संपूर्ण

प्राजु
Sat, 02/16/2008 - 08:03 नवीन
संपूर्ण कविताच सुंदर आहे .. अतिशय उत्साहवर्धक आहे. त्यातही हे पहिलं कडवं अतिशय सुंदर आहे. छातीत निर्भय श्वास दे, साथीस कणखर हात दे। फुत्कारणार्‍या संकटांना ठेचणारे पाय दे ।। - (हर हर महादेव)प्राजु
  • Log in or register to post comments

मलाही,

विसोबा खेचर
Sat, 02/16/2008 - 09:17 नवीन
छातीत निर्भय श्वास दे, साथीस कणखर हात दे। फुत्कारणार्‍या संकटांना ठेचणारे पाय दे ।। याच ओळी सर्वात जास्त आवडल्या.. असो, थोरल्या आबासाहेबांना मानाचा मुजरा...! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

मलासुद्धा

पिवळा डांबिस
Sat, 02/16/2008 - 18:51 नवीन
याच ओळी जास्त आवडल्या... -डांबिसकाका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

छातीत निर्भय श्वास दे...

संजय अभ्यंकर
Sat, 02/16/2008 - 19:29 नवीन
स्फुर्तीदायक कविते बद्दल आभार! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

छान!!

बुध्दू बैल
Sun, 02/17/2008 - 19:06 नवीन
संपूर्ण कविताच आवडली. उत्स्फुर्तपणा वाढवते. ही कविता आधी कधीतरी वाचल्यासारखी आठवते.
  • Log in or register to post comments

माझंही हेच मत!

चतुरंग
Sun, 02/17/2008 - 21:17 नवीन
संपूर्ण कविताच स्फूर्तिदायी आहे. काव्यकर्त्या/र्ती चा शोध लागला तर फार छान वाटेल. चतुरंग
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा