लेखक सृष्टीलावण्या यांनी शनिवार, 16/02/2008 07:45 या दिवशी प्रकाशित केले. लिलीची फुले तिने एकदा चुंबिता, डोळां पाणी मी पाहिले....! लिलीची फुले आता कधीही पाहता, डोळां पाणी हे साकळे....! - पु. शि. रेगे लेखनविषय: कविता लेखनप्रकार आस्वाद वाचने 3408 प्रतिक्रिया 2 प्रतिक्रिया छान नंदन शनिवार, 16/02/2008 08:04 छान आहे कविता. रेग्यांच्या 'त्रिधा राधा' आणि 'पुष्कळा' सारखीच गाजलेली. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी https://marathisahitya.blogspot.com/) समजली नाही.. विसोबा खेचर शनिवार, 16/02/2008 09:14 कविता ठीक वाटली. तेवढी काही खास वाटली नाही... रेगे साहेबांना पुलेशु.. तात्या.
छान नंदन शनिवार, 16/02/2008 08:04 छान आहे कविता. रेग्यांच्या 'त्रिधा राधा' आणि 'पुष्कळा' सारखीच गाजलेली. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी https://marathisahitya.blogspot.com/)
समजली नाही.. विसोबा खेचर शनिवार, 16/02/2008 09:14 कविता ठीक वाटली. तेवढी काही खास वाटली नाही... रेगे साहेबांना पुलेशु.. तात्या.
प्रतिक्रिया
छान
छान आहे कविता. रेग्यांच्या 'त्रिधा राधा' आणि 'पुष्कळा' सारखीच गाजलेली.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
https://marathisahitya.blogspot.com/)
समजली नाही..
कविता ठीक वाटली. तेवढी काही खास वाटली नाही...
रेगे साहेबांना पुलेशु..
तात्या.