ही नेहमीचीच हो माझी रामकहाणी... क — केशवसुमार, Fri, 02/15/2008 - 22:36 प्रतिक्रिया द्या 3606 वाचन 💬 प्रतिसाद (4) साधे शब्द, ओघ बेसनलाडू Sat, 02/16/2008 - 00:04 नवीन आणि लय हे प्रशंसनीय. त्यामुळे चित्रमय विडंबन मस्तच झाले आहे; बाकी नेहमीचेच. (नेहमीचाच)बेसनलाडू :) विसोबा खेचर Sat, 02/16/2008 - 09:04 नवीन तडमडे नेमका बाप तिचा तेव्हाही मज कधी न लाभे, संधी गोजीरवाणी ! केशवा, मस्त रे... :) चोपून काढला इतका मज मेल्याने लाथा बुक्या आणिक हो जोड्याने तो नसतो मेला कधीच हा अनवाणी ! हे पण मस्त! :) तात्या. धन्यवाद.. केशवसुमार Sun, 02/17/2008 - 16:25 नवीन प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार केशवसुमार नेहमीप्रमाणेच जबरदस्त. ... सुधीर कांदळकर Wed, 02/20/2008 - 20:01 नवीन ग्रेट. मज्जा आली. ह्या देहाचा बघ पुरा...खुळखुला झाला वेदना-वाजते आहे सर्व ठिकाणी! असे छुपे धक्के पण छान आहेत. शब्दांच्या पलीकडे.
साधे शब्द, ओघ बेसनलाडू Sat, 02/16/2008 - 00:04 नवीन आणि लय हे प्रशंसनीय. त्यामुळे चित्रमय विडंबन मस्तच झाले आहे; बाकी नेहमीचेच. (नेहमीचाच)बेसनलाडू
:) विसोबा खेचर Sat, 02/16/2008 - 09:04 नवीन तडमडे नेमका बाप तिचा तेव्हाही मज कधी न लाभे, संधी गोजीरवाणी ! केशवा, मस्त रे... :) चोपून काढला इतका मज मेल्याने लाथा बुक्या आणिक हो जोड्याने तो नसतो मेला कधीच हा अनवाणी ! हे पण मस्त! :) तात्या.
धन्यवाद.. केशवसुमार Sun, 02/17/2008 - 16:25 नवीन प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार केशवसुमार
नेहमीप्रमाणेच जबरदस्त. ... सुधीर कांदळकर Wed, 02/20/2008 - 20:01 नवीन ग्रेट. मज्जा आली. ह्या देहाचा बघ पुरा...खुळखुला झाला वेदना-वाजते आहे सर्व ठिकाणी! असे छुपे धक्के पण छान आहेत. शब्दांच्या पलीकडे.
साधे शब्द, ओघ
:)
धन्यवाद..
नेहमीप्रमाणेच जबरदस्त. ...