केशवसुमार तात्या, डांबिसकाका, धमु, सगळे डॉन ,सगळे अभिजीत ,सॄष्टीलावण्य मावशी..सगळ्याना ओपन चॅलेंज
र ला ट न जुळावता चारोळी लिहुन दाखवा?
हे समर्थानासुद्धा जमले नाही
उदा: मना सज्जना
भक्तिपंथेची जावे
तरी श्री हरी
पाविजे तो स्वभावे
मराठीत शिरिष पै यानी हा प्रकार जपानी मधुन आणला.याला हायकू म्हणतात ( कायकू विचारू नका)
मूळ जपानी हायकू मधे तीनच ओळी असतात....
उदा: पानावर फुलपाखरू
अलगद विसावले
स्वप्नांना भेटत.........
मराठीत हायकू चार ओळीत हे असे लिहिता येइल.
पावसाचा थेंब
तलावात पडला..........
पाण्यावरचा तरंग
वाढवत वाढवत.....
केशवसुमार तात्या, डांबिसकाका, धमु, सगळे डॉन,सगळे अभिजीत सॄष्टीलावण्य मावशी.सगळ्याना ओपन चॅलेंज
र ला ट न जुळावता चारोळी लिहुन दाखवा?
होउन जाउदे एकदा म्हणणारा
विजुभाऊ
वाचने
31359
प्रतिक्रिया
86
मिसळपाव
प्रतिक्रिया
सगळे प्रतिसाद नि चारोळ्या
हायला काय धागा आहे हा :)
माझा हि एक प्रयत्न! :)
ससा म्हणाला सिंव्हाला
ससा म्हणाला सिंव्हाला
In reply to ससा म्हणाला सिंव्हाला by वेल्लाभट
हम्म
_/\_
In reply to हम्म by मूकवाचक
तुझ्यासाठी मी पाडलेल्या
=))
In reply to तुझ्यासाठी मी पाडलेल्या by बॅटमॅन
हलकट खाटुक!
In reply to तुझ्यासाठी मी पाडलेल्या by बॅटमॅन
घर असावे घरासारखे
फेल !
In reply to घर असावे घरासारखे by तुडतुडी
पण र ला टनाही जुळला ना :-)
......डोहात..
जुनाट रद्दीची काही पानं...
माझ्या काही गुढ अगम्य कल्पना.