आमची प्रेरणा शांता शेळकेयांची सप्रतिम रचना काटा रुते कुणाला आणि चतुरंगशेठने केलेले सुरेख विडंबन 'बाटा' रुते..
कविता सुचे कुणाला आक्रंदतात कोणी
मज स्फूट हे सुचावे हा कर्मभोग आहे !
सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची ?
मजला विडंबनाचा पण शाप हाच आहे !
काही लिहू पहाता होतो अनर्थ तेथे
प्रतिसाद सर्व येथे तिरपेच येत आहे !
हा स्नेह, वंचना की, काहीच आकळेना
की ह्यात गुंतलेला परकीय हस्त आहे ?
वाचने
6161
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे सुद्धा
मला मात्र
In reply to हे सुद्धा by बेसनलाडू
हा हा
खो खो
सलाम!
+१
In reply to सलाम! by विसोबा खेचर
ह. ह. पु. वा.
मस्त रे !!!
:)
मस्त विडंबन...
एकदम झकास
झकास.
काहीका असेना..
धन्यवाद!!
परमेशा...
जोरदार.