✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

Education Experiments: A Call For Participation

स
संजीव नाईक यांनी
Fri, 03/21/2008 - 11:51  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4734 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 13:10 नवीन

मराठी!

कृपया हे मराठी संकेतस्थळ आहे याची जाणीव असू द्या व भविष्यात इथे शक्यतोवर मराठीतच लिहा ही विनंती! अन्यथा नाईलाजाने आंग्ल भाषेतील लेख उडवावे लागतील असे खेदाने म्हणावेसे वाटते! प्रसंगानुरुप व आवश्यकतेनुसार एखाद दुसरी ओळ किंवा एखाद दुसरा उतारा आंग्ल भाषेत असणे हे समजू शकते. परंतु मराठी संस्थळावर मुद्दामून संपूर्ण लेखच इंग्रजीत लिहिलेला पाहून एखादी सणसणीत शिवी द्याविशी वाटते! '१० टक्क्यांपेक्षा जास्त रोमन अक्षरे नकोत' हा इतर मराठी संस्थळांवर असलेला जाच मिसळपाववर नाही, याचा कृपया गैरफायदा घेऊ नये, एवढीच विनंती! कळावे, आपला नम्र, तात्या. -- बच्चा समझके कंधे पे लिया तो कानमे मुतता है! :) (--नाना पाटेकरांच्या एका चित्रपटातील वाक्य!)
  • Log in or register to post comments
स
संजीव नाईक Fri, 03/21/2008 - 13:44 नवीन

हे मराठी संकेतस्थळ आहे याची मला जाणीव आहे .........मराठी तून लेख

हे मराठी संकेतस्थळ आहे याची मला जाणीव आहे परतू मराठी लिहण्याची कला अजुन अवगत झाली नाही. तात्या आपन एखादि गरिब मुलासाठी संस्था चालवी आहे का? जगामध्ये मराठी माणसाला काहितरी करताना (एखादी सणसणीत शिवी द्याविशी वाटते! ) खवी लागते. आपण जर का मुबंई जवळचे असाला तर आपण माझ्या लेखातील खेरेपाना पाहान्यास आवश्क्य आमच्या संस्थेस भेट्द्या.... व मराठी तून लेखलिहुन अनुदान मिळवून दाखवा हे आपणास विनम्र अह्वावन करीत आहे. संजीव नाईक वास्तू आणि ज्योतिष समूदेशक मोबाईल नं. ९४२३०८६७६३/९८६९००८२६३
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 13:58 नवीन

गैरसमज..

जगामध्ये मराठी माणसाला काहितरी करताना (एखादी सणसणीत शिवी द्याविशी वाटते! ) खवी लागते. गैरसमज होतो आहे. मी मराठी माणसाला काहीतरी करताना पाहून शिवी द्याविशी वाटते असे कुठेही लिहिलेले नाही. कृपया इकडचे अर्थ तिकडे चिकटवू नका! आपण जर का मुबंई जवळचे असाला तर आपण माझ्या लेखातील खेरेपाना पाहान्यास आवश्क्य आमच्या संस्थेस भेट्द्या.... नक्की देईन! व मराठी तून लेखलिहुन अनुदान मिळवून दाखवा हे आपणास विनम्र अह्वावन करीत आहे. ते जमेलसं वाटत नाही कारण माझ्या सर्व श्रद्धा पुण्याच्या महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेस वाहिलेल्या आहेत त्यामुळे इतर अनेक सामाजिक संस्थांच्या कार्यात इच्छा असूनही भाग घेणे मला शक्य होत नाही. तरीही कधी सवड मिळाल्यास मी आपल्या संस्थेला अवश्य भेट देईन व माझ्या कुवतीप्रमाणे यथाशक्ति मदतही करीन. याहून अधिक, म्हणजे लेख लिहून अनुदान वगैरे मिळवणे मला शक्य होईलसे वाटत नाही. असो, आपल्या कार्याला अनेक शुभेच्छा! जाता जाता - मराठी संस्थळांवर मराठीतच लिहिण्याचा आग्रह असणे आणि लोकांना तसा आग्रह करणे फारसे गैर नाही एवढा मुद्दा मात्र अवश्य लक्षात घ्या, ही विनंती! आपल्या संस्थेस माझ्या अनेकोत्तम शुभेच्छा! आपला नम्र, तात्या अभ्यंकर, स्वयंसेवक, भाऊबीज निधी, महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्था, पुणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजीव नाईक
स
संजीव नाईक Fri, 03/21/2008 - 14:11 नवीन

मराठी संस्थळांवर मराठीतच लिहिण्याचा आग्रह असणे

तात्या अभ्यंकर, स्वयंसेवक, भाऊबीज निधी, महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्था, पुणे. प्रयत्न करीन
धन्यावाद
संजीव नाईक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
प्रभाकर पेठकर Wed, 03/26/2008 - 19:32 नवीन

भाषा...

मराठी तून लेख लिहुन अनुदान मिळवून दाखवा उपक्रम कितीही चांगला असला तरी अशी आव्हानात्मक शब्दरचना मराठी भाषेची अवहेलना करणारी वाटते (कदाचित तसा उद्देश नसेलही). इंग्रजी माध्यमाची शाळा चालवायची, इंग्रजी भाषेत माहिती पुरवायची, मराठी भाषेची अवहेलना करायची आणि मराठी भाषकांनाच आवाहन करायचे हे जरा गळी उतरत नाही. लेखनाचा आशय समजला आहे. विचार करू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजीव नाईक
आ
आर्य Fri, 03/21/2008 - 13:22 नवीन

सदर विषया वर भाष्य टाळणे योग्य आहे

शक्यतो मराठीतच लिहा ही विनंती (मराठ मोळा) आर्य
  • Log in or register to post comments
स
संजीव नाईक Fri, 03/21/2008 - 14:02 नवीन

मला मराठी लिहण्याची कला अजुन अवगत झाली नाही

श्रीमंत आर्य आपल्या विनंतीस मान देण्याचा प्रयत्न करीन. झालेल्या त्रासा बद्द्ल दिलगिरी . संजीव नाईक वास्तू आणि ज्योतिष समूदेशक मोबाईल नं. ९४२३०८६७६३/९८६९००८२६३
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 03/21/2008 - 14:06 नवीन

मराठीतच लेखन केले पाहिजे.

आपणास मराठी लिहिता येत असतांना इंग्रजीचा आधार का घ्यावा लागला ते समजले नाही. मात्र मराठी संकेतस्थळावर मराठीतच लिहिले पाहिजे,याचे आम्ही समर्थन करतो. आपल्या सामाजिक उपक्रमास आणि या पुढील येथील आपल्या मराठी लेखनास आमच्या शुभेच्छा !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
संजीव नाईक Fri, 03/21/2008 - 14:15 नवीन

विनंतीस मान

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे आपल्या विनंतीस मान देण्याचा प्रयत्न करीन. संजिव
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 03/26/2008 - 20:23 नवीन

हे दुसर्‍यांदा झाले........

तात्या हे दुसर्‍यांदा झाले...याच विषयीचे एक निवेदन असेच इंग्रजीत आले होते.....तेंव्हाही याना असाच प्रतिसाद मिळाला होता. इतर कोणत्या साइट वर असे चालले असते का?
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 03/26/2008 - 20:32 नवीन

तात्या हे सम्जीव खोटे बोलताहेत्...त्याना मराठी चांगली लिहीता येत

तात्या हे सम्जीव खोटे बोलताहेत्...त्याना मराठी चांगली लिहीता येते... त्यानी मिपा वर दररोज सकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक अव्यघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो / मुक्त होतो. प्रेषक संजिव ( मंगळ, 03/25/2008 - 09:55) . || ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम् || दररोज सकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक अव्यघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो / मुक्त होतो. हा अंधश्रद्धा पसरवणारा लेख उत्तम मराठी मधे लिहीलाय
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा