मंडळाच्या कामाचा सुगंध आता आण्खी दूरवर पसरला असेल... त्याला मस्तीची मिजास चिकटू नये, याची काळजी घेत माणसं जोडायची, हा मंडळाचा नवा संकल्प आहे...
मंडळाला अनेकोत्तम शुभेच्छा!
तात्या.
अवांतर - कृपया लिहिताना एक ओळ पूर्ण लिहावी मगच पुढच्या ओळीस सुरवात करावी. वरील संपूर्ण लेख हा सव्वा सव्वा ओळींनी तुटक तुटक लिहिला होता तो आता सलग केला आहे..
वाचून खूप बरे वाटले. निदान काही लोक तरी सार्वजनिक पैसा अशा विधायक कार्याकडे वळवताहेत. अशाच वृत्ती दिवसेंदिवस वाढत राहोत ही सदिच्छा.
नाही तर मंदिर जीर्णोद्धार,सोन्याचा कळस,देवासाठी सोन्याचांदीचे मुखवटे,दागिने वगैरे वायफळ खर्चच फार होत असतो.
शुभेच्छा.
वरील संपूर्ण लेख हा सव्वा सव्वा ओळींनी तुटक तुटक लिहिला होता तो आता सलग केला आहे..
जनरलसाहेब विधायक कार्यात मागे नाही हे पा।उन बरे वाटले.
अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.
प्रतिक्रिया
शुभेच्छा!
असेच म्हणते..
वा!छान!
मंडळास शुभेच्छा
ह्या
मनःपूर्वक ........
मंडळाचा पत्ता ब संपर्क :