काटा रुते कुणाला, बोंबील खाती कोणी
शिक्षा जिभेस माझ्या भर श्रावणात आहे
सांगू कशी कुणाला चव मस्त बांगड्याची?
उसळी, फळे, दूधाचा मज शाप, जाच आहे !
काही गिळू पहातो स्मरतो उपास तेव्हा
मऊभात पचवणेही विपरीत होत आहे !
उचक्या,ढेकरा की, काहीच आकळेना
भुरकून सोलकढी मी एकभुक्त आहे !
मूळ, काटा, बाटा, आणि कविता सुचे यांवरून प्रेरित.
वाचने
6138
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
ख ल्ला स!
सहमत आहे
In reply to ख ल्ला स! by विसोबा खेचर
सहमत आहे
In reply to ख ल्ला स! by विसोबा खेचर
हम्म्म!!!!
In reply to ख ल्ला स! by विसोबा खेचर
ॐकारशेठ!!
मस्त
+१
In reply to मस्त by सहज
जबरदस्त!
मस्त,
In reply to जबरदस्त! by चतुरंग
मस्त
असेच
In reply to मस्त by सुवर्णमयी
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
वाह वाह..
छान विडंबन .......
सुन्दर आहे.