✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कविता सुचे कुणाला ...

क — केशवसुमार, Fri, 03/21/2008 - 02:53

प्रतिक्रिया द्या
6130 वाचन

💬 प्रतिसाद (16)

हे सुद्धा

बेसनलाडू
Fri, 03/21/2008 - 03:02 नवीन
छान लयबद्ध झाले आहे. दुसरी आणि शेवटची द्विपदी भारी आहे. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

मला मात्र

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 03/21/2008 - 04:41 नवीन
मला मात्र तिसरी द्विपदी (सत्य असल्याने) अधिक आवडली. -- (तिरपा) सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

हा हा

सुवर्णमयी
Fri, 03/21/2008 - 05:44 नवीन
वा! मस्त विडंबन.
  • Log in or register to post comments

खो खो

आजानुकर्ण
Fri, 03/21/2008 - 08:45 नवीन
होळी सुरू व्हायच्या आधीच हसून हसून पोट दुखले. काय आचार्य. धमाल केलीत. (हसरा) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

सलाम!

विसोबा खेचर
Fri, 03/21/2008 - 10:16 नवीन
केशवा, तुझ्या प्रतिभेला पुन्हा एकदा सलाम! विडंबन लै भारी... आपला, (जितेंद्र अभिषेकीप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

+१

सहज
Fri, 03/21/2008 - 14:55 नवीन
सलाम!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

ह. ह. पु. वा.

इनोबा म्हणे
Fri, 03/21/2008 - 10:32 नवीन
सही रे! केशवा... काही लिहू पहाता होतो अनर्थ तेथे प्रतिसाद सर्व येथे तिरपेच येत आहे ! आवडले... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments

मस्त रे !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 03/21/2008 - 10:39 नवीन
हाहाहाहा Image removed. मस्त विडंबन आपल्या प्रतिभेला आमचाही सलाम...!!!
  • Log in or register to post comments

:)

ॐकार
Fri, 03/21/2008 - 12:29 नवीन
काय भाऊ! गाडी लय जोरात!
  • Log in or register to post comments

मस्त विडंबन...

अविनाश ओगले
Fri, 03/21/2008 - 13:06 नवीन
आवडले....
  • Log in or register to post comments

एकदम झकास

जितेंद्र शिंदे
Fri, 03/21/2008 - 15:25 नवीन
कविता सुचे कुणाला आक्रंदतात कोणी मज स्फूट हे सुचावे हा कर्मभोग आहे ! सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची ? मजला विडंबनाचा पण शाप हाच आहे ! एकदम झकास वाटलं लगे रहो...भाय..!
  • Log in or register to post comments

झकास.

सुधीर कांदळकर
Fri, 03/21/2008 - 20:02 नवीन
मज्जा आली. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments

काहीका असेना..

सर्वसाक्षी
Fri, 03/21/2008 - 20:26 नवीन
<हा स्नेह, वंचना की, काहीच आकळेना की ह्यात गुंतलेला परकीय हस्त आहे ?> पण विडंबन मात्र मस्त आहे
  • Log in or register to post comments

धन्यवाद!!

केशवसुमार
Sat, 03/22/2008 - 08:20 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! केशवसुमार
  • Log in or register to post comments

परमेशा...

सृष्टीलावण्या
Sun, 03/23/2008 - 08:55 नवीन
थोडेसे शब्द पाठव रे केशवकाकांच्या प्रतिभेला मुजरा करायला. अनंत हस्ते कमलावराने, देता घेऊ किती दो कराने? > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...
  • Log in or register to post comments

जोरदार.

प्रा सुरेश खेडकर
Sun, 03/23/2008 - 14:00 नवीन
मस्त , आवडली. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा