बायको नावाचे वेगळेच प्रकरण आपल्या पुढे येते....
मला एक गाणे आठवते............नंदू भेंडेने गायले होते.. पूर्ण गाणे कोणाला माहीत असेल तर सांगा
खरे म्हणजे आपण एकटे सूखात जगत असतो
एका दुर्लभ क्षणी एक चेहेरा आपल्याला दिसतो
अक्कल गहाण पडते..भेजा कामातुन जातो
लख्ख उघड्या डोळ्यानी आपण चक्क लग्न करतो
आपण चक्क लग्न करतो आपण चक्क लग्न करतो
त्या चेहेर्याचे असली रूप मग आपल्याला कळते
बायको नावाचे वेगळेच प्रकरण आपल्या पुढे येते....
वाचने
3343
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
:)
हे नंदू भेंडेने गायले होते...
हा हा हा हा ......
सुधीर मोघे ?