अतिशय सुंदर होणार हा मुशायरा यात शंकाच नाही. मलाही आवडलेल. १३ एप्रिल तारखेला भारतात येण्याचा विचार आहे. बघू कसे आणि काय जमते. पण उपस्थित राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन नक्की.
चित्तर, आपण याचा वृतांत इथे लिहावा , फोटो द्यावेत.. आणि जमल्यास यू-ट्यूब एखादी चित्रफितही टाकावी. ही विनंती..
- (सर्वव्यापी)प्राजु
अतिशय सुंदर होणार हा मुशायरा यात शंकाच नाही. मलाही आवडलेल. १३ एप्रिल तारखेला भारतात येण्याचा विचार आहे. बघू कसे आणि काय जमते. पण उपस्थित राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन नक्की.
-- मीही १४ एप्रिलला मुंबईत येतोय. १८ ला पुण्याला यायचा नक्की प्रयत्न करेन. मुशायर्यास हार्दिक शुभेच्छा.
(प्रवासी)बेसनलाडू
मुशायर्याला माझ्या वैयक्तिक व संपूर्ण मिसळपाव परिवारातर्फे अनेकानेक शुभेच्छा! तसेच भट साहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...
कृपया कार्यक्रमाचा तपशील, कोण कोण मंडळी भाग घेणार आहेत, ही माहिती इथे अवश्य कळवावी...
आपला,
(सुरेशभट प्रेमी) तात्या.
कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका कार्यक्रमाच्या दिवशी म्हणजे १८-४-२००८ ला भरत नाट्यमंदिरात मिळतीलच.
ह्याशिवाय, प्रवेशिका हव्या असल्यास खालील दूरध्वनींवर संपर्क साधावा:
चित्तरंजन भट ९३७३१०४९०३
अनिरुद्ध अभ्यंकर ९८५००००४३४१५, १६ ला कविवर्य सुरेश भट ह्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काही कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांची गल्लत होण्याची संभावना आहे. वरील कार्यक्रम १८ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता भरत नाट्यमंदिरात आहे. ह्याची कृपया पुन्हा एकदा नोंद घ्यावी.
प्रतिक्रिया
वा..
मीही
वृत्तांत कळवा +१
शुभेच्छा!
आपण येणार
शुभेच्छा..
येणार!
मनःपूर्वक .........
महत्त्वाची सूचना | प्रवेशिका
मी येतोय.