✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कविवर्य सुरेश भट स्मृती मुशायरा

च
चित्तरंजन भट यांनी
Sun, 03/23/2008 - 21:16  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5012 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

प
प्राजु Sun, 03/23/2008 - 22:54 नवीन

वा..

अतिशय सुंदर होणार हा मुशायरा यात शंकाच नाही. मलाही आवडलेल. १३ एप्रिल तारखेला भारतात येण्याचा विचार आहे. बघू कसे आणि काय जमते. पण उपस्थित राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन नक्की. चित्तर, आपण याचा वृतांत इथे लिहावा , फोटो द्यावेत.. आणि जमल्यास यू-ट्यूब एखादी चित्रफितही टाकावी. ही विनंती.. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 03/24/2008 - 01:29 नवीन

मीही

अतिशय सुंदर होणार हा मुशायरा यात शंकाच नाही. मलाही आवडलेल. १३ एप्रिल तारखेला भारतात येण्याचा विचार आहे. बघू कसे आणि काय जमते. पण उपस्थित राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन नक्की. -- मीही १४ एप्रिलला मुंबईत येतोय. १८ ला पुण्याला यायचा नक्की प्रयत्न करेन. मुशायर्‍यास हार्दिक शुभेच्छा. (प्रवासी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ध
धनंजय Mon, 04/14/2008 - 21:31 नवीन

वृत्तांत कळवा +१

(मला मात्र भारतात यायला हवे तितके जमत नाही. ताकावर तहान भागवू.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
व
विसोबा खेचर Sun, 03/23/2008 - 22:57 नवीन

शुभेच्छा!

मुशायर्‍याला माझ्या वैयक्तिक व संपूर्ण मिसळपाव परिवारातर्फे अनेकानेक शुभेच्छा! तसेच भट साहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन... कृपया कार्यक्रमाचा तपशील, कोण कोण मंडळी भाग घेणार आहेत, ही माहिती इथे अवश्य कळवावी... आपला, (सुरेशभट प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
व
विवेकवि Mon, 03/24/2008 - 12:07 नवीन

आपण येणार

आपण येणार राव.. विवेक वि.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 03/28/2008 - 15:58 नवीन

शुभेच्छा..

कार्यक्रमासाठी अनेकोत्तम शुभेच्छा! स्वाती
  • Log in or register to post comments
व
विश्वजीत Sun, 03/30/2008 - 01:35 नवीन

येणार!

आपण येणार.
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 03/30/2008 - 17:19 नवीन

मनःपूर्वक .........

शुभेच्छा. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
च
चित्तरंजन भट Mon, 04/14/2008 - 16:23 नवीन

महत्त्वाची सूचना | प्रवेशिका

कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका कार्यक्रमाच्या दिवशी म्हणजे १८-४-२००८ ला भरत नाट्यमंदिरात मिळतीलच. ह्याशिवाय, प्रवेशिका हव्या असल्यास खालील दूरध्वनींवर संपर्क साधावा: चित्तरंजन भट ९३७३१०४९०३ अनिरुद्ध अभ्यंकर ९८५००००४३४ १५, १६ ला कविवर्य सुरेश भट ह्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काही कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांची गल्लत होण्याची संभावना आहे. वरील कार्यक्रम १८ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता भरत नाट्यमंदिरात आहे. ह्याची कृपया पुन्हा एकदा नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Mon, 04/14/2008 - 20:58 नवीन

मी येतोय.

कार्यक्रमाला मी सुध्दा येतोय. थोडा लवकरच पोहोचेन. कुणी लवकर आलात तर शक्यतो आल्यावर कॉल करा, भेटूया. ९८२३५५२५२३ नीलकांत
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा