आधुनिक कृष्ण क — काळा_पहाड, गुरुवार, 05/08/2008 - 15:04 प्रतिक्रिया द्या 2062 वाचन 💬 प्रतिसाद (2) म मनस्वी गुरुवार, 05/08/2008 - 15:08 नवीन सॉलिड कविता आवडली. देवकीला विसरुन कंसाचा होई कंस आणि कृष्ण भेद काही होईना कृष्णाला आरशातला कंस काही भ्याईना. Log in or register to post comments म मदनबाण गुरुवार, 05/08/2008 - 15:29 नवीन जन्माचे भोग भोगांसाठी जन्म कृष्णाला आता नाही भेटत सांदिपनी संस्काराशिवायच मग भौतिकीची उजळणी कला आणि शास्त्राला आयटीची फोडणी जग एक बाजार बाजारात कृष्ण 'अर्था' संबंधीच फक्त सारे प्रश्न >>मस्तच..... (हरे कृष्णा हरे रामा ) असे म्हणणारा..... मदनबाण. Log in or register to post comments
म मनस्वी गुरुवार, 05/08/2008 - 15:08 नवीन सॉलिड कविता आवडली. देवकीला विसरुन कंसाचा होई कंस आणि कृष्ण भेद काही होईना कृष्णाला आरशातला कंस काही भ्याईना. Log in or register to post comments
म मदनबाण गुरुवार, 05/08/2008 - 15:29 नवीन जन्माचे भोग भोगांसाठी जन्म कृष्णाला आता नाही भेटत सांदिपनी संस्काराशिवायच मग भौतिकीची उजळणी कला आणि शास्त्राला आयटीची फोडणी जग एक बाजार बाजारात कृष्ण 'अर्था' संबंधीच फक्त सारे प्रश्न >>मस्तच..... (हरे कृष्णा हरे रामा ) असे म्हणणारा..... मदनबाण. Log in or register to post comments
सॉलिड
जन्माचे भोग भोगांसाठी जन्म