✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

डोझम्माचे बारसे

य
यशोधरा यांनी
Fri, 05/09/2008 - 18:51  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6428 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

न
नि३ Fri, 05/09/2008 - 19:19 नवीन

जमला

भाग जमला म्हटल (संत्राच्या बागेत रमणारा ) नितिन
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 05/09/2008 - 19:29 नवीन

मस्त !!!

डोझम्माची गोष्ट आणि लेखनही आवडले.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 05/09/2008 - 20:29 नवीन

छान आहे...

लिखाण आवडले... डोझम्मा पण आवडली. अजून येऊ द्या.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 05/09/2008 - 20:35 नवीन

डोझम्मा...

डोझम्मा, डोझी आणि डोझुलींचे फोटो टाकले असते तर जास्त मजा आली असती... असो. लेख मस्त आणि सहज झाला आहे. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
म
मन Fri, 05/09/2008 - 20:53 नवीन

झकास.......

आवडलं बुवा आपल्याला........ आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या Fri, 05/09/2008 - 21:28 नवीन

बंगळुरुमधले कुत्रे ...

हा खरे तर स्वतंत्र लेखाचाच विषय होईल O:) पण थोडक्यात सांगायचे तर .......... असे म्हणतात की इथे जर तुम्ही रस्त्यावर दगड फेकलात तर दोन प्रकार च्या प्राण्यांना लागेल १ सॉफ्ट्वेअर इंजिनिअर २ कुत्रे <<< दोन्ही प्रजाती बेंगळुरात बहुसंख्येने आहेत :)) >>
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 05/09/2008 - 21:48 नवीन

मस्त ;)

असे म्हणतात की इथे जर तुम्ही रस्त्यावर दगड फेकलात तर दोन प्रकार च्या प्राण्यांना लागेल १ सॉफ्ट्वेअर इंजिनिअर २ कुत्रे माहितीपुर्ण प्रतिसाद !!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिरत भिरभि-या
अ
अवलिया Sat, 05/10/2008 - 17:53 नवीन

दोन्ही

दोन्ही प्रजाती बेंगळुरात बहुसंख्येने आहेत आवडले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिरत भिरभि-या
म
मन Fri, 05/09/2008 - 21:32 नवीन

पण....

१.कुत्र्याचे लाड करतात तसे त्या संगणक अभियंत्याचे कुणीही करीत नाही.,त्याला खाण्यासाठी पैसे मोजावे लागतात. २.बंगळुरात राहुनही "कन्नड" जमत नाही म्हनुन कुत्र्याचे काहीही अडत नाही. ३.कुत्रा हा इमानदार असतो. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 05/10/2008 - 11:58 नवीन

नितीन,

नितीन, डॉक्टरसाहेब, बिपीन कार्यकर्ते, पेठकरकाका, मन, अभिरत तुम्हां सार्‍यांचे धन्यवाद लेख आवडल्याचं सांगितल्याबद्दल. पेठकरकाका: तेह्वा फोटो काढायला जमलं नाही.... मनः कुत्रा आणि संगण़क अभियंत्यामधला फरक व्यवस्थित उलगडलाय की!! :) अजून एक राहिलाय सांगायचा, तो मी सांगते. कुत्रा हवं तेह्वा, हवं तिथे, मनात असेल तितका वेळ झोपू डुलकू शकतो किंवा उगाच अळं टळं करुन वेळ घालवू शकतो, संगणक अभियंत्याला हे नेहमीच शक्य नसतं हो!! :< अभिरतः खी, खी, खी.... :D :))
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 05/10/2008 - 20:20 नवीन

छान..

डोझम्मा आवडली..लेख छान झाला आहे यशोधरा, आमच्या गच्चीमध्ये एका बदकीणीने अंडी घातली होती , त्याची आठवण झाली :) स्वाती
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 05/13/2008 - 10:22 नवीन

छान..

आणि असे आमच्या डोझम्माचे तिच्या लेकरांसोबतच बारसे झाले!! लेकरांची नावे सांगू म्हणताय? डोझी, हा बच्चा अन डोझुली, ही बच्चुली!! डोझम्माच्या बारश्याची गोष्ट आवडली! :) आपला, तात्यम्मा!
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Tue, 05/13/2008 - 11:15 नवीन

मस्तच

मस्त लिहीलीय गोष्ट... डोझम्माच्या बारश्याची गोष्ट आवडली!
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 05/13/2008 - 11:28 नवीन

असेच म्हणतो

छान आहे गोष्ट. आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋचा
य
यशोधरा Tue, 05/13/2008 - 16:32 नवीन

आभार

आनंदयात्री, ऋचा धन्यवाद. स्वातीताई, कसली मज्जा!! मग बदकीणीने वाढवली का तिची पिल्लं गच्चीत तुमच्या?? :) तात्यम्मा, धन्यवाद :) आणि रोशनीचे पुढचे भाग कधी वाचायला मिळणार?
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 05/13/2008 - 16:41 नवीन

लवकरच..

यशोधरा, तात्यम्मा, धन्यवाद आणि रोशनीचे पुढचे भाग कधी वाचायला मिळणार? लवकरच लिहितो. गेले काही दिवस पोटापाण्याच्या उद्योगात बराच व्यग्र होतो त्यामुळे वेळच मिळाला नाही. आता जरा निवांतपणा मिळाला आहे, तेव्हा रौशनी पूर्ण करण्याचा विचार आहे. मात्र आता रौशनीचं लेखन पूर्ण करूनच प्रकाशित करणार आहे, 'क्रमश:' ची भानगड ठेवणार नाही, नाहीतर आमचे नारदाचार्य रागावतात! :) असो, आपल्याकडून असेच चांगलेचुंगले लेखन मिपावर व्हावे, हीच शुभकामना... आपला, (रौशनीचा प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
न
नारदाचार्य Tue, 05/13/2008 - 17:07 नवीन

हाहाहाहा

> 'क्रमश:' ची भानगड ठेवणार नाही, नाहीतर आमचे नारदाचार्य रागावतात! हाहाहाहा... लवकर पूर्ण करा. रोशनीवर आम्ही एकही प्रतिसाद दिलेला नाही, कारण ती पूर्ण वाचूनच प्रतिसाद द्यायचा असं आम्ही ठरवलं आहे. लेखन एकत्र प्रसिद्ध करण्याची आमची सूचना इतरांनीही मनावर घेतली तर वाचनाची खुमारी खचितच वाढत जाईल. एकत्र प्रसिद्धीची ही अपेक्षा ले गई... किंवा शोधयंत्राचा शोध सारख्या मालिकांसाठी आम्ही लावत नाहीये. तुमचं बसंतचं लग्न यालाही ती लागू नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ध
धमाल मुलगा Tue, 05/13/2008 - 18:09 नवीन

यशोधराताई,

यशोधराताई, मस्तच...
अशी सोनेरी , सोनेरी रंगाची स्वच्छ फ़र आणि एखादी इंग्लिश मड्डम काय नजाकतीत स्कार्फ घेईल, अश्या पद्धतीने, गळ्याभोवती पांढरा शुभ्र पट्टा. काळे काळे डोळे, अगदी बोलके आणि लुकलुकणारे.
ओहोहो.....क्या बात है! छान जमलाय हाही लेख :) बाकी मुळातच प्राणीप्रेमी असल्याने मला जास्तच आवडला... पण पेठकरकाकांच्या म्हणण्यानुसार, तिचे आणि पिलांचे फोटो असते तर एकदम बहार आली असती ! अजुन येऊदे असंच:) पु.ले.शु.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा