✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एक कोड्न

म — मुन्गी, Fri, 05/09/2008 - 17:36

प्रतिक्रिया द्या
7946 वाचन

💬 प्रतिसाद (22)
आ
आनंदयात्री Fri, 05/09/2008 - 17:40 नवीन

मुंगी

मुंगी चावलीच की आल्याआल्या ! (लाल आहे का काळी .. :/ ) :)
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 05/09/2008 - 17:53 नवीन

मुंगीबाई

आल्याआल्याच असा प्रतिसाद दिल्याबद्दल क्षमस्व ! तुमचा हिरमोड करण्याचा उद्देश नव्हता. मिसळपाववर स्वागत तुमचे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
म
मुन्गी Fri, 05/09/2008 - 18:02 नवीन

हाहा !

अरे हिरमोड कसले ? ही (एक्चुअलि हा ) मुंगी रंगाने गौर पण स्वाभावाने काळी मुंगी आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Fri, 05/09/2008 - 18:08 नवीन

अरे वा

आमची मुंगी देवाची म्हणायची तर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुन्गी
ऋ
ऋचा Fri, 05/09/2008 - 17:48 नवीन

छान

: ) :(
  • Log in or register to post comments
म
मन Fri, 05/09/2008 - 17:51 नवीन

पण

पुजारी आस्तिक आहे, असं बेसिक ऍझम्पशन पकडायचं का? :-) आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 05/09/2008 - 18:10 नवीन

नाही..

नाही.. पुजारीपण नास्तिकच असतो, पण त्याने स्पाईक्स घातलेले असतात म्हणून तो घसरत नाही.. असा त्याचा अर्थ होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन
आ
आनंदयात्री Fri, 05/09/2008 - 18:14 नवीन

ख्या ख्या ख्या

=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
इ
इनोबा म्हणे Fri, 05/09/2008 - 18:15 नवीन

ह्म्म्म

हेल्मेटपण घातलेले असेलच की मनुताई :D म्हणून तर तो मेला नाही. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
म
मनस्वी Fri, 05/09/2008 - 18:19 नवीन

हेल्मेटपण

बरोब्बर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
अ
अरुण मनोहर Fri, 05/09/2008 - 18:16 नवीन

Killer Litter

म्हणून शहाणे लोक सांगतात "रस्त्यावर कचरा फेकू नका". केव्हा आपल्या लोकांना सद् बुद्धी येणार आहे कोण जाणे!
  • Log in or register to post comments
स
स्वयंभू (verified= न पडताळणी केलेला) Fri, 05/09/2008 - 18:21 नवीन

कदाचीत

कदाचीत देवापुढे डोके ठेउन ठेउन त्यचं डोकं कडक झालं असेल नी ते आपटल्यावर रस्ताच फुटला असेल. कदाचीत ह्या वेळचा रस्ता मातीचा असेल. (तोच रस्ता असे कोड्यात लिहीलेले नाहिये) कदाचीत तो पुजारी लग्न झालेला असेल नी त्याला रोज बायको पुढे डोके आपटायची सवय असेल. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 05/09/2008 - 18:24 नवीन

कदाचित् कंटिन्यू...

कदाचित् ते पडले तेव्हा शेजारच्या पाण्याच्या टँकात पडले. कदाचित् ते पडले तेव्हा दसरा होता आणि ते झेंडूच्या ढीगावर पडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वयंभू
स
स्वयंभू (verified= न पडताळणी केलेला) Fri, 05/09/2008 - 18:31 नवीन

कदाचीत कंटिन्यूड अगेन

कदाचीत त्यांना निवडणूकीत उभं रहून पडायची सवय असेल. कदाचीत त्यांनी पडायचं नाटक केलं असेल. कदाचीत डोक्यावर पडल्याने त्यांची स्म्रुती जाऊन ते मरायचं विसरले असतील. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
म
मुन्गी Fri, 05/09/2008 - 18:47 नवीन

कदाचीत

कदाचीत डोक्यावर पडल्याने त्यांची स्म्रुती जाऊन ते मरायचं विसरले असतील.
#o :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वयंभू
द
देवदत्त Fri, 05/09/2008 - 23:12 नवीन

कदाचीत

कदाचीत डोक्यावर पडल्याने त्यांची स्म्रुती जाऊन ते मरायचं विसरले असतील. =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वयंभू
इ
इनोबा म्हणे Fri, 05/09/2008 - 18:25 नवीन

डोक्याला ताप नाही

कदाचीत तो पुजारी लग्न झालेला असेल नी त्याला रोज बायको पुढे डोके आपटायची सवय असेल. =)) भलताच डोके'बाज दिसतोय हा पुजारी ... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वयंभू
प
प्रभाकर पेठकर Fri, 05/09/2008 - 20:54 नवीन

उत्तर..

अहो उत्तर दिले आहे की.... जाको राखे सांईया मार सके ना कोय
  • Log in or register to post comments
भ
भ्रमर Fri, 05/09/2008 - 21:09 नवीन

तो पुजारी

तो पुजारी खरोखर देवाचा भक्त असेल व देव त्याला प्रसन्न असेल (पुजारी कसा होता हे लिहिलेले नाहीय. अपवाद असू शकतो.) देव तारी त्याला कोण मारी. (देवाभोवती भुणभुणणारा) भ्रमर
  • Log in or register to post comments
स
स्वयंभू (verified= न पडताळणी केलेला) Fri, 05/09/2008 - 21:14 नवीन

उगाच चहाटळपणा

रमेश देव तारी त्याला ब्रिटानीया मारी आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भ्रमर
स
सत्या Sat, 05/10/2008 - 11:36 नवीन

हि हि हि.......हा हा हा

जो खुप हसेल त्याला " मुन्गी" मारील.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 05/10/2008 - 18:36 नवीन

पहीली कोय

पहीली कोय रायवळ आम्ब्याची असेल. दुसरी कोय युपीच्या दशेरी अथवा लंगड्या चे असेल्.अबु आझमी ने आतला भाग ही खावुन त्याला पोकळ केले असेल
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा