✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

Close encounters of the third kind (एक पद्यकथा)

अ — अरुण मनोहर, Fri, 05/09/2008 - 16:41

प्रतिक्रिया द्या
3551 वाचन

💬 प्रतिसाद (8)
आ
आनंदयात्री Fri, 05/09/2008 - 17:15 नवीन

विज्ञानकविता

विज्ञानकथे प्रमाणेच विज्ञानकविता !! व्वा .. उत्तम प्रयत्न .. आवडली. -आपलाच ईकाटिनयात्री :)
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Fri, 05/09/2008 - 17:23 नवीन

अरे व्वा!

प्रतिक्रिये साठी धन्यवाद. पण अरे व्वा! तुम्ही सुध्दा सुटलात का? ............................................आपला पत्ता गुप्त ठेवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
म
मन Fri, 05/09/2008 - 17:21 नवीन

भन्नाट

अगदि झकास!! आपलेच, इकाटीनाचे मन
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 05/09/2008 - 17:23 नवीन

विज्ञानकविता...

विज्ञानकथे प्रमाणेच विज्ञानकविता !! व्वा..आवडली, असेच, स्वाती
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 05/09/2008 - 17:28 नवीन

मस्त कविता

अरुणकाका, विज्ञानकथा आवडली. वेगळ्याच विश्वात नेलं.
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 05/09/2008 - 18:39 नवीन

मस्त.

कविता आवडली , छान वाटले वाचुन. असेच लिहित जा. वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 05/09/2008 - 20:19 नवीन

चांगली कविता आहे.

वेगळा विषय हाताळण्याबद्दल अभिनंदन! (अवांतर - बा.सी.मर्ढेकरांच्या 'पिपात मेले ओल्या उंदिर' ह्या ओळीचा असा वेगळा वापर करमणूक करुन गेला! :) ) (अवांतर मधे आधी नजरचुकीने मर्ढेकरांचा उल्लेख 'आरतीप्रभू' असा केला होता पण मिपा वरील अभ्यासू वाचकांनी चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आरतीप्रभू म्हणजे चिं. त्र्यं. खानोलकर. चुकीबद्दल क्षमस्व.) चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 05/13/2008 - 11:28 नवीन

मस्त!

'विज्ञानकविता' छानच आहे.. आपला, तात्या इकाटिनी.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा