✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पिसि जेसि चा पुढला भाग.

र
रामदास यांनी
Fri, 05/09/2008 - 00:35  ·  लेख
लेख

Book traversal links for पिसि जेसि चा पुढला भाग.

  • ‹ पिसि .जेसि .आणि आउट.
  • Up
  • पिसि.जेसि.-पूर्वतयारी ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15116 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

र
रामदास Sat, 05/10/2008 - 09:34 नवीन

+

+
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 05/10/2008 - 10:49 नवीन

अंगावर काटा....

वाचताना अंगावर काटा येतो. क्षणाक्षणातले विचार आणि घटना मांडण्याची घाटणी मस्त आहे. आवडली. क्वचित, कोण, कोणाला बोलतय ह्याचा गोंधळ होतो. बाकी लेखन प्रभावशाली झाले आहे. अभिनंदन. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत. (असेल तर. कारण 'क्रमशः' लिहीलेले नाही.)
  • Log in or register to post comments
र
रामदास Sat, 05/10/2008 - 11:04 नवीन

मनापासून आभार

गोंधळ की बोर्ड वर हात बसला नाही म्हणून आणि लिहीलेले एडीट झाले नाही म्हणूनही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
अ
अभिज्ञ Sat, 05/10/2008 - 11:20 नवीन

जबरा.

अभिनंदन.लेखन छान झालेय.कुठली तरी कादंबरि वाचतोय असाच भास होतो. लिखाणाची शैली आवडली.वाचताना "पुढे काय ?"अशी सतत उत्सुकता लागून रहाते. मागचा भागहि छानच झाला आहे. असेच लेखन येउद्यात. .... अबब
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Sat, 05/10/2008 - 12:20 नवीन

+१

अबब शी सहमत. खरोखरचा अनुभव आहे की कल्पनाविलास ? हा एक प्रश्न मनी राहीला आहे ;) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments
म
मन Sat, 05/10/2008 - 15:03 नवीन

छान आहे.

आता थोड थोडं कळु लागलं आहे. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sat, 05/10/2008 - 15:18 नवीन

उत्सुकता... +१

ओहो, रामदास साहेब, मस्त झालंय... लिहा अजून लिहा.... पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत...( आणि नक्की अपहार कसा झालाय हे समजून घ्यायच्या प्रतीक्षेत) .... ( प्रथम पुरुषी लिहिल्यामुळे ही कथा भलतीच अंगावर येते.. असे आमचे निरीक्षण आहे)
  • Log in or register to post comments
र
रामदास Sat, 05/10/2008 - 17:40 नवीन

अपहार.

अपहार झाला होता. सत्य घटनेचा आधार आहे. पुढच्या भागात कसा झाला ते कळेलंच. आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
झ
झकासराव Sat, 05/10/2008 - 17:27 नवीन

वा!

आता उत्कंठा वाढली आहे. :) पहिल्या भागात वाचताना अस वाटल होत कथा सांगणार्‍याच पोलिसाबरोबर सेटिंग आहे म्हणून तो टेन्शन फ्री आहे पण ह्या भागात तर त्याला पण घेतला की. हाणामारीच वर्णन डेंजर हाय राव. नुसत वाचुन भ्या वाटल. पुढचा भाग येवु दे. अवांतर :चेक फोर्जरीच्या सत्यकथांवर ह्या आधी (बरेच वर्ष झाले म्हणा) एक पुस्तकच वाचल होतं. अर्थात आता सारखं नेटबॅन्किंग वै नव्हत. तरिही लोक लोच्या करायचे. त्या कथा लेखकाच नाव आता आठवत नाहिये पण पोलिसी कथा लिहायचे ते. त्यांच नाव प्रकाश होत की काय आठवत नाहिये ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
र
रामदास Sat, 05/10/2008 - 17:33 नवीन

चेक फोर्जरी चे पुस्तक.

आपण म्हणता ते लेखक श्रीकांत सिनकर असावेत. सध्या पोलीस टाईम्सची चलती आहे. पो.टा. फारच बीभत्स वर्णन असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
झ
झकासराव Sat, 05/10/2008 - 19:05 नवीन

अगदि बरोब्बर

श्रीकांत सीनकरच :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
स
सुमीत Sat, 05/10/2008 - 17:43 नवीन

आता कुठे

आता कुठे समजत आहे हा "मॅटर", बाकी लेखन तर छान झाले आहे.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sat, 05/10/2008 - 18:02 नवीन

उत्कंठा वर्धक.

रामदासबुवा, पिसि जेसि चे दोन्ही भाग आवडले. या भागा खाली क्रमशः लिहायच राहुन गेलय अशी अपेक्षा करतोय. -(पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत....)गणपा
  • Log in or register to post comments
व
विद्याधर३१ Sat, 05/10/2008 - 18:14 नवीन

भाग २ वाचला....

पण पहिला भाग मिळाला नाहि. त्याचा दुवा देता येणार नाही का? एकंदरीत कथा छान पकड घेणारी वाटली.... विद्याधर
  • Log in or register to post comments
र
रामदास Sat, 05/10/2008 - 21:41 नवीन

दुवा देतो आहे.

http://www.misalpav.com/node/1708
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विद्याधर३१
व
विजुभाऊ Sat, 05/10/2008 - 18:56 नवीन

छान स्टाईल

प्र वा जोशीं सारखी स्टाइल आहे. दक्षता मासिकात लिहायचे ते. छान स्टाईल
  • Log in or register to post comments
र
रामदास Sat, 05/10/2008 - 21:29 नवीन

दक्षता

होय. मी वाचायचो ते . आजही सायबर गुन्ह्याचा तपास सोडला तर तपास कामाची दिशा तशीच असते. नंतर दक्षताचा फक्त दिवाळी अंक मिळायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
स
स्वाती दिनेश Sat, 05/10/2008 - 19:08 नवीन

उत्कंठा!

पहिला भागही वेगळाच होता,हा भाग सुरुवातीला दिलेल्या स्पष्टीकरणामुळे क्लिअर होतो आहे आणि कथेतील "पुढे काय?"ची उत्सुकता वाढली आहे, गोष्ट आवडते आहे,पुढचा भाग लवकर येऊ दे.. स्वाती
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 05/11/2008 - 00:03 नवीन

मस्त आहे...

मस्तच आहे.... आता हळू हळू समजतंय.... 'सुशि' (सुहास शिरवळकर) ची आठवण येते आहे. गोष्ट तर उत्कंठावर्धक आहेच आणि तुमची शैली पण झकास, पण घोटाळा कसा झाला हे तुम्ही लिहिले आहे ते नीटसे समजले नाही. बिपिन.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 05/11/2008 - 22:46 नवीन

फंडू झालंय लिखाण!

बँकेत सगळं आलबेल चालतं, इतक्या प्रकारचे सिक्योरिटी चेक्स आहेत आपला पैसा जाईल कुठे असं वाटतानाच एवढाले फ्रॉड्स होताना बघून मन बधिरलं! पोलीसी खक्याची आणि माराची वर्णनं एकदम कडक! माझा अगदी जवळचा नातेवाईक आय्.पी.एस. आहे त्याने सांगितलेले काही अनुभव असेच होते. अंगावर काटा येतो. पुढचा भाग वाचायची उत्सुकता लागली आहे. चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 05/13/2008 - 08:25 नवीन

सुंदर..

रामदासकाका, सुंदर व उत्कंठावर्धक लिहिलं आहे. वरील सर्वांशी सहमत.... तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 05/13/2008 - 11:55 नवीन

दाहक..जळजळीत...

रामदास काका, खरंच चांगलं लिहिलंय. मास्तर म्हणाले तसं, प्रथम पुरुषी लेखन असल्यामुळे जास्तचं अंगावर येतंय. सॉलीड टरकतेय नजरेसमोर चित्र उभं केल्यावर! बाकी, खास पोलिसी भाषा अगदी जशीच्या तशी पकडलीये. 'डिपारम्येंटला' बरेच मित्र दिसताहेत :)) छोट्याशाच लेखात असे झरझर सीन्स बदलण्याची शैली आवडली. एकदम 'कॅमेरा आऊट' - 'कॅमेरा इन' इफेक्ट दिलाय. बढिया! आणि वीरकरचा एक पोलीस, एक पुरुष आणि एक माणूस असा भावनांचा बदलता प्रवास छान जाणवतोय. मिपाचे 'पॉल एर्डमन', आता घोटाळ्यात शिरु द्या कथा....उत्सुकता लागून राहिलिये भटानं, मेहतानं, मिश्रानं कसे पैसे हडप केले...काय खेळ्या केल्या.... (तेव्हढंच ज्ञानात मौलिक भर की हो आमच्या!!!!) पु.ले.शु. -ध मा ल.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Wed, 05/28/2008 - 12:22 नवीन

मस्त

मस्त जमलीये कथा!! कादम्बरी म्हनू हव तर.... पूढील भागाच्या प्रतीक्षेत...........
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Wed, 05/28/2008 - 17:21 नवीन

वाहवा रामदासजी.. फाडलीत

अ॑गावर काटा उभा राहतोय माराचे वर्णन वाचून..मास्तर मागे म्हणाले तस॑ पोलीस आपल्याला मारणार ह्या कल्पनेनेच टरकते. (अवा॑तरः पूर्वी मला आयपीएस अधिकारी होण्याची इच्छा होती पण हे वाचून बर॑ वाटत॑य त्या लायनीला न गेल्याबद्दल :) त्याला काळीज पत्थर हव॑.. हे आपले काम नाही.. डॉक्टरकी बरी :) बाकी आर्थिक गुन्हे हा एक सर्वस्वी वेगळाच प्रकार आहे.. नेहमीच्या घरफोडी, खून-दरोडा वगैरे प्रकरणात जी नावे सहसा दिसत नाहीत अशी नावे त्यात दिसतात.. त्या॑च्या तो॑डून कबूलीजवाब घ्यायला पोलीसा॑ना फारसा वेळ लागत नसावा.. पण गुन्ह्याची पद्धत शोधायला अवघड जात असेल. पुण्यातील काही पोलीस अधिकारी असे गुन्हे शोधण्यात तरबेज आहेत (पो. निरिक्षक राजेन्द्र जोशी, भानूप्रताप बर्गे ही नावे ह्या स॑दर्भात खूप वेळा ऐकली आहेत.) असे गुन्हे शोधणार्‍या पोलीसा॑ना सलाम! 'कॅच मी इफ यू कॅन' हा लिओ कॅप्रियोचा मस्त चित्रपट अशाच एका सराईत आर्थिक गुन्हेगारावर आहे.. शेवटी त्या गुन्हेगारालाच असले इतर गुन्हे शोधण्यासाठी पोलीसात नेमतात !
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Wed, 05/28/2008 - 22:47 नवीन

आणखी एक किस्सा

आणखी एक किस्सा आठवला.. एका पेश॑ट बॅ॑क अधिकार्‍याने सा॑गितलेला. एका गृहस्था॑चे खात्यातले पैसे आपोआप कमी होत असत. एटीएम कार्ड तर त्या॑च्याच कपाटात सुरक्षित होते, चोरीला गेले नव्हते. तरीही कार्डच्या माध्यमातूनच पैसे काढल्याचे स॑गणक दाखवित होता. असे थोडे-थोडे करीत ऐ॑शी हजार काढले गेले होते. सगळेच बुचकळ्यात पडले. अखेर बॅ॑केच्या लोका॑नी एटीएम के॑द्रातील कॅमेर्‍यावरील त्या विवक्षित वेळेचे चित्रण पाहिले तर एक व्यक्ती कार्ड वापरता॑ना दिसली. त्या गृहस्था॑ना बोलावून चित्रफीत दाखविली असता त्या॑ना आश्चर्याचा प्रच॑ड धक्का बसला..कारण ती व्यक्ती दुसरे तिसरे कोणी नसून त्या॑ची 'सूनच' होती! ती सासर्‍या॑चे कार्ड चोरून वापरून झाले की गुपचूप होते तिथे ठेवीत असे म्हणे..!!
  • Log in or register to post comments
र
रामदास गुरुवार, 05/29/2008 - 12:05 नवीन

असे बरेच किस्से

असे बरेच किस्से एकत्र कुटुंबात घडलेले दिसतात. घरातल्या बायकांची उपेक्षा हे एकच कारण. कर्मठ मारवाडी कुटुंबात असे कायम घडत राहते. एका अधीकार्‍याने मला सांगीतलेले कारण मला पटले. त्याच्या म्हणण्याप्रमाणे अशा कुटुंबामध्ये सासू आणि सून यांच्या वयात अंतर कमी असते. सासूची आसक्ती संपलेली नसते आणि सुनेची वाढत असते. पोलीस अशा मॅटरमध्ये चांगले समपुदेशन करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा