✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

चाहूल

म — मनीषा, Tue, 07/08/2008 - 16:02

प्रतिक्रिया द्या
3599 वाचन

💬 प्रतिसाद (10)

स्वप्नांची मज, चाहूल आज आहे |

आनंदयात्री
Tue, 07/08/2008 - 16:08 नवीन
व्वा ! मस्त कविता मनिषा ! (गझल आहे का ?) कमलदल - भ्रमर, पैजण - सुर लय, सळसळती पाने- भिनलेला गंध -- सगळेच मस्त. आवडली कविता !! तुझे हसू आरशात आज आहे वरुन सुन्या सुन्या आठवले होते. अवांतरः आमच्या धमाल मुलाचे आजच लग्न झाले, त्याला एकदम ऍप्लिकेबल आहे ही कविता !
  • Log in or register to post comments

आभार

मनीषा
Wed, 07/09/2008 - 15:57 नवीन
नाही गझल नाही कविताच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

वा छान..

प्राजु
Tue, 07/08/2008 - 16:54 नवीन
सगळ्याच कल्पना छान आहेत. तुझे हसू आरशात आज आहे वरुन सुन्या सुन्या आठवले होते. असेच म्हणते... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

हेच,

विसोबा खेचर
Tue, 07/08/2008 - 22:55 नवीन
सगळ्याच कल्पना छान आहेत. हेच म्हणतो! सुंदर कविता.... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

कल्पना | लय

बेसनलाडू
Tue, 07/08/2008 - 23:12 नवीन
कल्पना छान आहेत.लय सांभाळली गेली असती तर खुमारी अधिक वाढली असती. (लयबद्ध)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

लय

मनीषा
Wed, 07/09/2008 - 16:00 नवीन
बेसनलाडू.. नाव मस्त आहे या पुढे लय सांभाळायचा नक्की प्रयत्न करीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

कविता आवडली

शितल
Wed, 07/09/2008 - 07:11 नवीन
छान कविता केली आहेस. :)
  • Log in or register to post comments

आभार

मनीषा
Wed, 07/09/2008 - 16:02 नवीन
आनंदयात्री, प्राजु, विसोबा, बेसनलाडू, शितल सर्वांचे मनापासून आभार !
  • Log in or register to post comments

वाह !

कौस्तुभ
Wed, 07/09/2008 - 16:09 नवीन
सुरेखच !
  • Log in or register to post comments

सही...........

राधा
Tue, 07/15/2008 - 19:08 नवीन
खुप छान........
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा