Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मेघना भुस्कुटे on Tue, 07/08/2008 - 17:37
  • Log in or register to post comments
  • 10598 views
  • ... उर्फ सुगरणीचा सल्ला २
  • ...उर्फ सुगरणीचा सल्ला! - ३
  • ...उर्फ सुगरणीचा सल्ला ४
  • ...उर्फ सुगरणीचा सल्ला ५
  • ... उर्फ सुगरणीचा सल्ला - ६
  • ... उर्फ सुगरणीचा सल्ला ७

Book traversal links for ...उर्फ सुगरणीचा सल्ला!

  • ... उर्फ सुगरणीचा सल्ला २ ›

प्रतिक्रिया

Submitted by वरदा on Tue, 07/08/2008 - 18:34

Permalink

अरे वा मेघना

सुरुवात छान आहे...मी इथे आल्यावर पहिले २ महिने असलेच उद्योग करुन स्वयंपाक शिकले....आणि गिनिपिग एकच होता.. नवरा...बिचार्‍यानं काय काय खाल्लंय....:)) बरं त्या ब्लॉग्स च्या लिंक दे ना एक्दा वाचून पाहिन म्हणते.... तुझ्या पा.क्रु वाचायला उत्सुक.... वरदा "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments

Submitted by II राजे II (verified= न पडताळणी केलेला) on Tue, 07/08/2008 - 19:05

Permalink

वा ! सुरवात

वा ! सुरवात एकदम झाक झाली आहे... लिहा आम्ही वाचत आहोत.. एकदम नवा विषय... नवीन पध्दतीने वा !!!! शब्द रचना देखील मस्त जमली आहे..... ! राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Tue, 07/08/2008 - 19:23

Permalink

+१

"प्रोमो"ज् खतरनाक होते. शिणेमा कधी सुरू होतोय वाट बघतो ! लय् भारी मजा येणार आहे ! अवांतर : आमच्या सैपाकगृहात ....सॉरी , म्हणजे मी जेव्हा आमच्या सैपाकगृहात असतो तेव्हा - हे आवश्यक असते : Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Tue, 07/08/2008 - 20:35

In reply to +१ by मुक्तसुनीत

Permalink

हाहा

शिवाय त्याच्याकडे मिक्सरही आहे! हाहा! पुरुषांसाठी आणि बायकांसाठी "सोपे" असे वेगवेगळे काही असते याचा आजच शोध लागला! अजय वढावकरला बरेच दिवसांनी पाहिले..
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Tue, 07/08/2008 - 20:35

In reply to हाहा by चित्रा

Permalink

"सोपे"

कुकबुक्स फॉर डमीज् चे हे भाषांतर असावे ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Tue, 07/08/2008 - 19:43

Permalink

मस्त सुरूवात..

मीही इथे आल्या आल्या बरेच प्रयोग केले. लिहिन सवडिने.. सध्या तुझे प्रयोग वाचायचे आहेत. लवकर लिहि. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Tue, 07/08/2008 - 22:43

Permalink

येऊ द्यात

सुगरणीच्या अनुभवाच्या युक्त्यांची मागणी सदैव तेजीत असते. (करायला सोप्या पण दिसायला भारी पाकृंचा भोक्ता.) धनंजय
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 07/08/2008 - 22:48

Permalink

मस्तच..

मस्तच! मेघनाताई, येऊ द्या अजूनही. छानच लिहिता तुम्ही.. आपला, (खादाड) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 07/09/2008 - 02:34

Permalink

अरे वा मस्तच सुरुवात!

'पाक' आणि 'नापाक' दोन्ही कृती द्याव्यात ही विनंती ;)! चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Wed, 07/09/2008 - 02:37

Permalink

खमंग आणि खुसखुशीत पाककृती

आणखी खायला आवडेल. (हावरट)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुध्द on Tue, 08/19/2008 - 09:47

Permalink

छे...छे

माझ्या आईलाही (किंवा फॉर दॅट मॅटर आजीलाही) नसेल, इतका त्याला लोणची, फोडणीतलं मोहरीचं प्रमाण, गवारीच्या शेंगांचा कोवळेपणा.. या सगळ्या प्रकरणात इंट्रेष्ट आणि गतीही आहे. (शिवाय त्याच्याकडे मिक्सरही आहे! : D) त्याच्या फर्माइशी, त्याचे सल्ले आणि त्याची मुक्ताफळंही इथे नोंदवली जाणार. बी रेडी छे! हे म्हणजे अतीच झालं. बिच्चारा. कायम गिनीपिग म्हणून रहाणारसा दिसतोय.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com