चहा, जिव्हाळ्याचा विषय. चहा तयार करणं बऱ्याच अंशी एक कला आहे. थोडंसं गणित व शास्त्रही आहे म्हणा त्यात. चवीत सातत्य राखायचे असेल, तर त्यातील प्रत्येक घटकाची भूमिका, प्रमाण, आणि वेळ समजावून घेणं गरजेचं. एखादी सुंदर संगीत रचना जर करायची असेल, तर आधी तुम्हाला संगीत वाद्यांशी, प्रत्येक सुराशी समरस व्हावं लागतं, अगदी तसंच.
चहापूड (पूड=पावडर) मधील अर्क शोषण्याचं काम पाण्याचं. चहापूड टाकण्याआधीच पाणी उकळतं असणं गरजेचं. आणि चहापूड उकळत्या पाण्यात टाकल्यावर, फक्त काही मिनिटेच थांबावं, नाहीतर कडवटपणा उतरण्याची शक्यता असते.
छान लेख. आवडला.
वाह!
In reply to वाह! by कंजूस
हो. पूर्वी पीत होतो.
In reply to हो. पूर्वी पीत होतो. by गवि
हो. पूर्वी पीत होतो. >>> मी
कधीही, कुठेही,कसाही.....
गवती चहा मला तर खूप आवडतो.
हो, लेख अपुरा वाटतो आहे, हे
मस्त कडक चहालेख ! आवडला !
मनोगत आवडले...
चहा
चहा सोडलाय. बिनसाखरेची कडवट
In reply to चहा सोडलाय. बिनसाखरेची कडवट by पॅट्रीक जेड
मनोरंजक प्रतिसाद....
यात खास पूर्व पुण्याची खासियत
गावाचं नाव आठवत नाही, पण खूप
In reply to गावाचं नाव आठवत नाही, पण खूप by श्रीगणेशा
हे विषयांतर होतंय पण चाळीसेक
जुनंच वाक्य पुन्हा