हे लिखाण माझे नाही, मुळ लेखक / विचारवंत पण माहीत नाही.
१. ज्यांनी रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चाताप होतो, त्यांनी सरळ दुपारी उठावे.
२. माणसाने नेहमी स्पष्ट बोलावे, म्हणजे ऐकणार्याला स्पष्ट ऐकू जाते.
३. मूलभूत राजकीय पक्ष दोनच: सत्ताधारी, सत्ताकांक्षी
४. दोन जोडपी समोरासमोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या, दागिने बघतात, तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात.
५. मुलगा व नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे.
६. प्रेम आंधळे असतं, लग्न डोळे उघडतं.
७. देवा मला वाट पहाण्याची शक्ती दे..... आज, आत्ता, ताबडतोब!
८.
छान !!
मराठी अर्थ?
In reply to मराठी अर्थ? by विसोबा खेचर
आम्ही तर...
In reply to मराठी अर्थ? by विसोबा खेचर
शश्प की शष्प....
In reply to शश्प की शष्प.... by प्रभाकर पेठकर
जाऊ द्या!
आम्हीही शेपूट...
साधु...साधु..
In reply to साधु...साधु.. by धमाल मुलगा
:)
सुष्टु..
हो ना
रागा विषयी संस्कृत सुभाषीत
About Anger.
उत्तमस्य क्षणिकम् कोपम्,मध्यमस्य घटी दो घटी
कनिष्टस्य दिवारात्रो,अधमस्य दिने दिने.
=============================
अर्थात्, उत्तम स्वभावाच्या मनुष्याचा राग क्षणभर,मध्यम् स्वभावाच्या मनुष्याचा राग घटकाभर,कनिष्ट
स्वभावाच्या मनुष्याचा राग एक दिवस , अधम स्वभावाच्या मनुष्याचा राग खूप दिवस टिकतो.