पेरेंट ऑफ द इयर ह्या परिक्षेत भाग घ्याल का? हा प्रश्न मी मिपावरील काही असलेल्या,होउ घातलेल्या, नुकत्याच झालेल्या पालकांना विचारला.
उतरः नाही.(कारणे वेगवेगळी दिली पण नकार हा कॉमन फॅक्टर होता)
-----------------------------------------------------------------------------------------
खालील प्रकटनातले प्रश्न पालकांना विचारले जातात. काही खाजगी शाळातुन तर अगदी 'कठीण' प्रश्न विचारले जातात. 'कठीण' प्रश्न विचारणार्या शाळांची फी सुद्धा जरा कठीणच असते.त्यातील काही पालकांना असे प्रश्न विचारले गेले नाही तर आपली फी वसुल झाली नाही असे वाटते.