सदाशिवपेठेतल्या कॅफेतुन नाहिशा झालेल्या तीस लाख नीलचित्रपट सीडीज आपल्या घराघरांत घुसणार?!
लेखनप्रकार
संध्याकाळी घरी जायला गाडीत बसलो कीं सेलफोनवर मी 'गॉन' हे सासवडहून प्रकाशित होणारे वृत्तपत्र वाचतो. काल "पुण्यातल्या सर्वात जास्त सुसंस्कृत लोकसंख्या असलेल्या सदाशिवपेठेतल्या सायबर कॅफेमधुन तीस लाख नीलचित्रपट सीडीज चोरीस गेल्या आहेत" ही धक्कादायक बातमी वाचायला मिळाली.
आजकाल अशा कुठल्याच बातमीबद्दल आश्चर्य वाटेनासे झाले आहे. पण ज्या घटनेमुळे आपल्यावर थेट आपत्ती कोसळू शकते अशी एकादी बातमी वाचली कीं खूप काळजी वाटू लागते!
अशा बातम्या वाचल्यावर "पुण्याची संस्कृती पहिल्यासारखी राहिली नसावी" या पहिल्यापासूनच आपल्या मनात असलेल्या शंकेची ’चुकचुकणारी पाल’ आणखीच जोरात चुकचुकू लागते. कायम संस्कृती रक्षक (हिंदू वा मुस्लिम वा अन्य) एका बाजूला, पोलिस दुसर्या बाजूला, व्यक्तिस्वातंत्र्यवादी विचारवंत तिसर्या बाजूला आणि शेवटी आपलेच मित्र आणि हितचिंतक जे या गुन्ह्यात सामिल आहेत ते चौथ्या बाजूला असा "चौरंगी सामना" नेहमीच चालू असतो!
आपल्यापुरते बोलायचे म्हणजे या चोरीला गेलेल्या सीडीजपैकी बर्याचशा सीडीज आपल्याच मित्रांच्या संगणकावर चालविल्या जातील व ती पकडून जर आपण ती चोरीची असल्याचे जगाच्या निदर्शनाला आणून दिले तर पोलीस "ती आपल्याच मित्राच्या दुकानातील सीडीजपैंकी असावीत" असे सांगून आपल्या कानावर हात ठेवील! म्हणजे सगळाच आनंदी आनंद आहे!
संपूर्ण वृत्त वाचायचे असेल इथेच देत आहे.
सदाशिवपेठेतुन ३० लाखाहुन अधिक नीलचित्रपट सीडीजची चोरी पुणे (वार्ताहर ) :- काल रात्री सदाशिवपेठेत झालेल्या जबरा चोरीत ३० लाखाहुन अधिक नीलचित्रपट सीडी चोरीस गेल्या आहेत. सदर सीडीज भक्त प्रल्हाद अशा पुराण कथेच्या आवरणाखाली एका सायबर कॅफेत विक्रीसाठी आणलेल्या होत्या. कॅफेचे मालक उन्हात वणवणकर हे फरार असुन पोलिस त्यांचा तपास करत आहेत असे समजते. याबाबत माहिती देतांना पोलिसांनी सांगितले की सदर सीडीज या बंगुळुरु मधील कुख्यात गुंड झुल्फेफार याने पुण्यात काही दिवसांपूर्वी आणल्या होत्या. झुल्फेफार हा सध्या बंगुळुरु पोलिसांनी तडीपार केल्यामुळे पुण्याच्या आसपास वास्तव्यास आला आहे असे पोलिसांनी सांगितले. सदर चोरीमागे खुडूक भुंगा नामक अल्पवयीन भुरटा मुलगा असल्याचे प्रथमदर्शनी पुराव्यात आढळले असुन पोलिस त्याचा तपास करत आहेत. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या बातमीनुसार तो आणि त्याचा साथीदार रुमाल वेगळा यांना प्रभात सिनेमाजवळ पाहिल्याचे समजते. सदर नीलचित्रपट सीडीज कुठल्या कुठल्या स्त्रोतांमार्फत विकल्या जाणार होत्या याचा अद्याप उलगडा झाला नसला तरी ठाण्यात मुख्य वितरण केंद्र असावे असा पोलिसांचा कयास आहे. त्याचप्रमाणे सदर कॅफेमधे मॉरिशसमधील योगी व्योनीबाबा यांच्या सुईत दोरा ओवा या प्रवचनाच्या सीडीजची कव्हर्स असलेल्या काही नीलचित्रपटसीडीज सापडल्याने त्यांच्या पुणे येथील आश्रमाची चौकशी चालू आहे. या खळबळजनक विषयावर आमच्या प्रतिनिधीने अनेक मान्यवरांच्या प्रतिक्रिया घेतल्या. अखिल भारतीय संस्कृतीरक्षक व प्रख्यात कर्मकांडी श्री पेठेचे कडके यांनी या सीडीजमुळे होणार्या संस्कृती हानीच्या विरोधात लवकरच आमरण उपोषण करणार असल्याचे जेवता जेवता सांगितले. नवनिर्माणासाठी मोडतोड करण्यात कुशल असलेल्या श्री आताहास यांनी आम्ही अशा विषयांवर प्रतिक्रिया देणे बंद केले असे सांगुन प्रतिक्रिया दिली नाही ही बाब विशेष बोलकी आहे. श्री रावण यांच्या मतानुसार किमान तीस लाख बालके आता मोठी होतील ही आनंदाची बाब आहे
वाचने
8876
वाचनखूण
प्रतिक्रिया
64
ही बातमी कशी वाचली नाहीं याचे मात्र आश्चर्य वाटते
In reply to ही बातमी कशी वाचली नाहीं याचे मात्र आश्चर्य वाटते by सुहास..
फिल्टर
In reply to ही बातमी कशी वाचली नाहीं याचे मात्र आश्चर्य वाटते by सुहास..
सहमत.
In reply to ही बातमी कशी वाचली नाहीं याचे मात्र आश्चर्य वाटते by सुहास..
अतिशय भिकार आणि टाकाऊ..
(विषय दिलेला नाही)
In reply to (विषय दिलेला नाही) by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुमच्याकडून ह्याच प्रतिसादाची
In reply to तुमच्याकडून ह्याच प्रतिसादाची by गणपा
रुमाल किंवा कागद मिळणार
In reply to रुमाल किंवा कागद मिळणार by ३_१४ विक्षिप्त अदिती
गणपाला बहुधा हाही प्रतिसाद
In reply to गणपाला बहुधा हाही प्रतिसाद by मृत्युन्जय
ए तू लायनीप्रमाणे ये रे इना,
In reply to ए तू लायनीप्रमाणे ये रे इना, by ३_१४ विक्षिप्त अदिती
न्हाइ. नाय रागावत तो. सध्या
In reply to गणपाला बहुधा हाही प्रतिसाद by मृत्युन्जय
आसवांचे महापूर उन्हाळ्यात
सापडल्या एकदाच्या,
In reply to सापडल्या एकदाच्या, by गांधीवादी
ग्रेट !
In reply to सापडल्या एकदाच्या, by गांधीवादी
खड्डे?
In reply to खड्डे? by सुनील
पुण्यातील रस्ते, रस्ते वाटतच
In reply to खड्डे? by सुनील
पुणंच काय, वहानाचा
In reply to पुणंच काय, वहानाचा by ३_१४ विक्षिप्त अदिती
बापरे म्हणजे सीडीजचा
In reply to बापरे म्हणजे सीडीजचा by अवलिया
ओबामा नोवेंबर मध्ये इकडे
In reply to ओबामा नोवेंबर मध्ये इकडे by गांधीवादी
Czech Republic चा आयएस्डी कोड
In reply to ओबामा नोवेंबर मध्ये इकडे by गांधीवादी
पत्र
In reply to पत्र by सुनील
सहमत आहे. एक प्रत मिपावर पण
In reply to सहमत आहे. एक प्रत मिपावर पण by अवलिया
आयला, मला आजतागायत सौ. ना ४
In reply to आयला, मला आजतागायत सौ. ना ४ by गांधीवादी
जा जरा पूर्वेकडे ! न जमणारी
In reply to जा जरा पूर्वेकडे ! न जमणारी by अवलिया
पुण्यातून माझ्या घरापासून मी
In reply to पुण्यातून माझ्या घरापासून मी by गांधीवादी
नक्की का?
In reply to नक्की का? by अवलिया
हो मग, कोणत्याही राजकीय
नाही' असे ठरविले आहे.In reply to पुण्यातून माझ्या घरापासून मी by गांधीवादी
सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी
In reply to सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी by मेघवेडा
प्रश्न चुकला. पाय उलटे आहेत
In reply to प्रश्न चुकला. पाय उलटे आहेत by अवलिया
थांबा वाकून
In reply to थांबा वाकून by गांधीवादी
नक्की कुठे पाहिलत?
In reply to नक्की कुठे पाहिलत? by अवलिया
आकाशात , आम्ही वाकलो कि
In reply to आकाशात , आम्ही वाकलो कि by गांधीवादी
'गांधीवादी' हा माझा आयडी नाही
In reply to 'गांधीवादी' हा माझा आयडी नाही by ३_१४ विक्षिप्त अदिती
जाहीर खोटं बोलणार्याला..
In reply to जाहीर खोटं बोलणार्याला.. by असुर
टेक्नीकली
In reply to 'गांधीवादी' हा माझा आयडी नाही by ३_१४ विक्षिप्त अदिती
हिंदी पिक्चर मधला एक डायालॉक
In reply to जा जरा पूर्वेकडे ! न जमणारी by अवलिया
अच्छा यांच्या टंकनिकेचं नाव
In reply to सहमत आहे. एक प्रत मिपावर पण by अवलिया
श्री. अवलिया
In reply to पुणंच काय, वहानाचा by ३_१४ विक्षिप्त अदिती
म्हणजे..
ठाण्यातून
परमपूज्य
In reply to परमपूज्य by प्रिया देशपांडे
+१
धोरण/प्रकटन
In reply to धोरण/प्रकटन by चित्रा
हे त्यांच्या वावराच्या
हॅ हॅ हॅ
In reply to हॅ हॅ हॅ by ब्रिटिश टिंग्या
एक बाराखडीचे पुस्तक विकत आना
हेच म्हणते...
अ रे रे रे
फारच संवेदनशील धागा आहे. यावर
In reply to फारच संवेदनशील धागा आहे. यावर by llपुण्याचे पेशवेll
आता प्रतिसादांना पण नाही
In reply to फारच संवेदनशील धागा आहे. यावर by llपुण्याचे पेशवेll
पुप्या
शीरेस व्हा रे पोरांन्नो,
एक देशभक्त म्हणून चिनी
In reply to एक देशभक्त म्हणून चिनी by नितिन थत्ते
=))
In reply to एक देशभक्त म्हणून चिनी by नितिन थत्ते
त्यातच खरी मजा आहे!
In reply to एक देशभक्त म्हणून चिनी by नितिन थत्ते
चीनी निलचित्रसीडी कशास
In reply to चीनी निलचित्रसीडी कशास by ऋषिकेश
प्रत्येकाने आपले-आपले ठरवावे.
In reply to प्रत्येकाने आपले-आपले ठरवावे. by नितिन थत्ते
एका सिरीयस धाग्याची अशी
In reply to एका सिरीयस धाग्याची अशी by नरेशकुमार
+१
In reply to +१ by क्लिंटन
क्लिंटन भाव आन काळे काका. हा
In reply to +१ by क्लिंटन
प्रामाणीकतेची पातळी
In reply to प्रामाणीकतेची पातळी by सुहास..
>>कोणीही कोणाच्याही
In reply to चीनी निलचित्रसीडी कशास by ऋषिकेश
चिनी 'कच्चा माल ' वापरून
In reply to एक देशभक्त म्हणून चिनी by नितिन थत्ते
देशी उपलब्ध आहेत. रेट जास्त
हल्ली परा दिसत नाहि मीपा वर..