मिपावरील अत्यंत उत्साही,
सळसळते, भटके आणि कट्टोत्सुक कार्यकर्ते,
उदयोन्मुख होऊन बराच काळ लोटलेले आणि ज्येष्ठ होऊ घातलेले,
मध्यम- निम्नउच्चवर्गीय जीवनाच्या वास्तवाची प्रखर जाणीव करुन देणारे लेखक,
मिपावरील स्त्री सदस्यांची विशेषत्वाने काळजी करणारे आणि मोलाचे सल्ले देणारे भावोजी
५० फक्त अर्थातच हर्षद छत्रपति यांना
'ढ' दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....!!!
-शुभेच्छुक.
प्यारे (सक्रिय सदस्य, खव उपामं)
धमु ( उपाध्यक्ष, खव उपामं)
... ( खव उपामं अध्यक्षांची परवानगी नाही मिळाली अजून)
वल्ली (संस्थापक, भटकंती ग्रुप)
वपाडाव ( सदस्य, विवाहोत्सुक तरुण मंडळ)
टारझन (हॅहॅहॅ)
;)
वाह , तात्या,
छान .. पालकांनी मुलांबाबत असे
शुभेच्छा.
>> मितालीला तिच्या पुढील
In reply to >> मितालीला तिच्या पुढील by शुचि
मितालीच्या भावमुद्रा खूप
मस्तच!! खूप गोड आहे
मितालीला शुभेच्छा!
मितालीला शुभेच्छा
मितालीला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!
मितालीला तिच्या पुढील नृत्यप्रवासाकरता खूप खूप शुभेच्छा..
In reply to मितालीला तिच्या पुढील नृत्यप्रवासाकरता खूप खूप शुभेच्छा.. by निवेदिता-ताई
असेच म्हंतो
छान
मितालीला खुप खुप शुभेच्छा
मितालीला शुभेच्छा!