Skip to main content

धमाल मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

लेखक इंटरनेटस्नेही यांनी गुरुवार, 16/06/2011 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव खरडसम्राट, आमचे निकटचे स्नेही व आपल्या सर्वांचे लाडके मिपाकर धमाल मुलगा, श्री. कैवल्य देशमुख यांचा आज, १६ जुन हा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या खरडवहीला असेच उधाण येत राहो, व त्यांनी आपल्या जालीय व जालाबाहेरील आयुष्यात यशाची नवनवीन शिखरे सर करावीत, हिच श्री गणेशाचरणी प्रार्थना. :) हॅपी बर्थडे धमाल, कीप रॉकिंग! :)

वाचने 57262
प्रतिक्रिया 95

प्रतिक्रिया

In reply to by अनामिक

घुसखोरीबद्दल सॉरी! हा धागा खरडफळ्यावर हवा होता का असे विचारते आहे. नंतर मात्र म्हटले जाते की वाढदिवस, अभिनंदनाचे धागे मुख्य पानावर नकोत म्हणून! धमुबाळ याबद्दल रागावल्यास त्याच्याशी नंतर बोलल्या जाईल.;)

बंधुवर्य धमालरावांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दणक्यात होउन जाउ द्या पार्टी. आम्हाला फोटु धाडा ..

In reply to by आनंदयात्री

हा अंमळ विदेशी प्रकार नव्हे काय वाढदिवसाच्या सोहळ्यासाठी? नऊवारी वगैरे नेसून, सोज्ज्वळ तबक वगैरे घेऊन आलेच मी, धम्याला ओवाळायला! धम्या ओवाळणी दिलीस तरी चालेल रे.

In reply to by चिंतामणी

धमाल रावांच्या वाढदिवसानिमित्य ड्राय डे जाहिर करण्यात यावा असे निवेदन आम्ही आत्ताच देउन आलो आहोत. धमालरावांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

In reply to by निखिल देशपांडे

धमाल रावांच्या वाढदिवसानिमित्य ड्राय डे जाहिर करण्यात यावा धमालरावांच्या ड्राय डे ला बहुधा गाई म्हशींना दूध देण्यास बंदी असावी. एरवी स्वतः धमालराव तरी तुमच्या मागणीला पाठिंबा देतील की नाही शंका आहे (शंका कसली म्हणा. खात्री आहे पाठिंबा मिळणार नाही याची)

In reply to by निखिल देशपांडे

>>>.धमाल रावांच्या वाढदिवसानिमित्य ड्राय डे जाहिर करण्यात यावा असे निवेदन आम्ही आत्ताच देउन आलो पण ते बारामती चे आहेत आणि विशेष म्हंजे "धमालरावं" मग तुमच्या निवेदनाचे काय होणार...?

In reply to by चिंतामणी

गेल्या खेपेला धम्या फोटोसाठी मागचे टेबल सोडून आला. या वेळेस तो किंवा त्याच्या मागील टेबलावरील व्यक्ती तसे करतील का याची ग्यारन्टी नाही.

श्री. रा. रा. धमालचंद्रजी साहेब बारामतीकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. (शुभेच्छुक)चेतन

श्री. ध मु साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! निमिष

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! ------------------------------------------ हल्ली खालील चिन्मय मिशनच्या स्वामी तेजोमयानंदांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी केलेले संस्कृत काव्य बर्‍याचदा ऐकले आणि त्याची चाल आणि अर्थ आवडला म्हणून येथे देत आहे
जन्मदिनमिदम् अयि प्रिय सखे शन्तनोतु ते सर्वदा मुदम्॥१॥ प्रार्थयामहे भव शतायुषि ईश्वरस्सदा त्वं च रक्षतु॥२। पुन्य कर्मणा कीर्तिमर्जय जीवनं तव भवतु सार्थकम्॥३॥ O dear friend! May this birthday bring auspiciousness and joy to you forever. Indeed, we all pray for your long life. May the Lord always protect you. By noble deeds, may you attain fame and may your life be fulfilled.

(हॅलो कोण धमालसर, का ?? तुम्हांला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमच्या संगीतसाधनेत व्यत्यय तर नाही आणत आहे ना मी ?? परत एकदा तुम्हांला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बा द वे ..... नक्की मी तुम्हांला डिस्टर्ब नाही ना केलं ?? परत एकदा तुम्हांला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी इतक्या सकाळी लॉगिन केलं हे माझ्या घरी सांगणार नाही ना कोणी मिपाकर ?? थांबा मी फोनची वायरच काढून टाकतो, परत एकदा तुम्हांला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.) ;) (चिंटुकेश इंटरकर)

धमालराव देशमुख बारामतीकर यांना वाढदिवसाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा.

हिंजवडीच्या वाटेवर शुभेच्छांचे फ्लेक्स लावले आहेत, ते आम्ही लावले आहेत हे नम्रपणे नमूद करतो. आम्ही प्रसिद्धीलोलुप नसल्याने शुभेच्छुक म्हणून आमचे नाव लिहिलेले नाही त्यामुळे कोणी लावले हे समजणार नाही (आणि त्याच्या फायदा घेऊन त्याचे श्रेय परस्पर टिंग्या वा पुप्यासारख्या हलकट हिंजवडीकरांनी उपटू नये) म्हणून हा खुलासा. (एकेक फ्लेक्सला हज्जार हज्जार रुपये मोजलेत बर्का... नाही म्हणजे सहज ह्याच्यात आलं.. ध्यानात आलं म्हणून सांगितलं, गैरसमज नसावा.)

धमाल मालकांना वाढदिवसांच्या हार्दीक शुभकामना. :) दणक्यात पार्टी व्हायला हवी आता तर :) - नीलकांत

Birthday wishes in Sanskrit जीवेत् शरद: शतम् । Birthday wishes in Marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! Birthday wishes in Gujrati જન્મદિનની શુભકામના । Birthday wishes in Hindi जन्मदिन की लक्ष लक्ष हार्दिक बधाईयाँ । Birthday wishes in English Happy Birthday to you! Birthday wishes in Deutsch language Alles gut zum Geburtstag! Birthday wishes in French Bon anniversaire! Birthday wishes in Dutch gefeliciteerd met je verjaardag! Birthday wishes in Japanese お誕生日おめでとう御座います。:)

मिपा चा सभसद आपणास हार्दिक शुभेच्छा. देत आहे व पुढील आयुश्यात भरीव कामगीरि आपल्या कडुन होओ हिच सदिश्या. विनित

धमालशेठ बारामतीकरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

वाधदिवसाच्या शुभेच्छा रे मुल्गा....

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !!!!!! आपली उत्तरोतर् प्रगती होवो हिच स्वामींचरणी प्रार्थना. आपली स्नेहांकित,

कोण धमाल मुलगा ? उगाच असले धागे काढून मिपाच्या सर्वरवरचा ताण वाढवु नये. साला मिपा म्हणजे आजकाल एक सोशल क्लब व्हायला लागला आहे. अवांतर :- आज एक न उडणारा धागा काढण्यासाठी विषय मि़ळाल्याने इंटेश खुश असेल.

In reply to by परिकथेतील राजकुमार

अवांतर :- आज एक न उडणारा धागा काढण्यासाठी विषय मि़ळाल्याने इंटेश खुश असेल. =)) =))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=)) =))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=)) =))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=)) =))=))=))=))=))=))=))=))

In reply to by स्पा

अन कदाचित शतकी धागा काढला म्हणुन पाठीत शाबासकी वेग्रे मिळेल ती वेगळी... काय रे ईंट्या !!!!! बाकी धम्याला बड्डेच्या शुभेच्छा खवत दिल्याच आहेत....

In reply to by मृत्युन्जय

!!! बारा'मती'च्या धमालपंतांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! अवांतरः मृत्युंजया माझा त्रास वाचवल्या बद्दल धन्यवाद. (ह्या इमेज शोधून इथे डकवण्याचा) - ( धमालपंथी ) सोकाजी

अभिष्टचिंतन.. श्री. धमालरावांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. साहेब आज खाली टपरीवर शेलिब्रेषण करुयात :P

वाढदिवसाचे धागे खरडफळ्यावर जायला हवेत असे नुकतेच मागच्या एका धाग्यात ( येथे http://misalpav.com/node/18201#comment-316103) वाचले होते. आणि त्याला काही सदस्यांनी सहमती ही दर्शवली होती. ती सूचना त्या धाग्यानंतर मिपासदस्यांनी लगेच बासनात गुंडाळलेली दिसतेय.

बड्डेच्या हॅप्पी शु-भेच्छा रे!! लवकरच एक १००० च्या नोटांची माळ कुरीयरने येईल ती घेउन ठेव. ती सांभाळून ठेव, रात्री मोजून परत घेणार आहे. घड्याळ काकांना द्यायची आहे. ;)

श्री श्री धमालचंद्ररावजी बारामतीकरसाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....आता एक त्यांचा नेतागिरीमधला होर्डिंग साइज मधला फोटो लावा कुणीतरी....ढोल ताशा घेऊन मिरवणुक वगैरे काढु...धत्तड तत्तड...

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.