आपल्या लाडक्या सचिन ला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
- Read more about आपल्या लाडक्या सचिन ला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
- 3 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
आपल्या सर्वांचा लाडका लिटील मास्टर सचिन तेंडुलकर आज आपल्या वयाच्या ३८ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. क्रिकेटच्या विश्वातील या तेजस्वी सुर्याला त्याच्या या वाढदिवशी हार्दिक शुभेच्छा...त्याच्या या प्रकाशाने क्रिकेट विश्व उजळुन निघु दे आणि त्याच्या कीर्तीचा झेंडा अखंड फडकत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
(शुभेच्छूक) मोगली