✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

धमाल मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

इ
इंटरनेटस्नेही यांनी
गुरुवार, 06/16/2011 - 00:57  ·  लेख
लेख
मिसळपाव खरडसम्राट, आमचे निकटचे स्नेही व आपल्या सर्वांचे लाडके मिपाकर धमाल मुलगा, श्री. कैवल्य देशमुख यांचा आज, १६ जुन हा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या खरडवहीला असेच उधाण येत राहो, व त्यांनी आपल्या जालीय व जालाबाहेरील आयुष्यात यशाची नवनवीन शिखरे सर करावीत, हिच श्री गणेशाचरणी प्रार्थना. :) हॅपी बर्थडे धमाल, कीप रॉकिंग! :)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
मुक्तक
इतिहास
समाज
जीवनमान
राहणी
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
सद्भावना
शुभेच्छा
संदर्भ
बातमी
माहिती

प्रतिक्रिया द्या
57142 वाचन

💬 प्रतिसाद (95)

प्रतिक्रिया

हॅप्पी वाला बड्डे धमु!

अनामिक
गुरुवार, 06/16/2011 - 00:58 नवीन
हॅप्पी वाला बड्डे धमु!
  • Log in or register to post comments

घुसखोरीबद्दल सॉरी! हा धागा

रेवती
गुरुवार, 06/16/2011 - 15:37 नवीन
घुसखोरीबद्दल सॉरी! हा धागा खरडफळ्यावर हवा होता का असे विचारते आहे. नंतर मात्र म्हटले जाते की वाढदिवस, अभिनंदनाचे धागे मुख्य पानावर नकोत म्हणून! धमुबाळ याबद्दल रागावल्यास त्याच्याशी नंतर बोलल्या जाईल.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

दण्णकुन शुभेच्छा

आनंदयात्री
गुरुवार, 06/16/2011 - 01:04 नवीन
Image removed. बंधुवर्य धमालरावांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दणक्यात होउन जाउ द्या पार्टी. आम्हाला फोटु धाडा ..
  • Log in or register to post comments

विदेशी प्रकार नव्हे काय?

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 06/16/2011 - 05:05 नवीन
हा अंमळ विदेशी प्रकार नव्हे काय वाढदिवसाच्या सोहळ्यासाठी? नऊवारी वगैरे नेसून, सोज्ज्वळ तबक वगैरे घेऊन आलेच मी, धम्याला ओवाळायला! धम्या ओवाळणी दिलीस तरी चालेल रे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

सोज्ज्वळ तबक

आनंदयात्री
गुरुवार, 06/16/2011 - 05:22 नवीन
सोज्ज्वळ तबक !! हे काय असते बॉ ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

सोज्ज्वळ तबक वगैरे घेऊन आलेच

मृत्युन्जय
गुरुवार, 06/16/2011 - 11:23 नवीन
सोज्ज्वळ तबक वगैरे घेऊन आलेच नुसतं तबक सोज्वळ असुन काय होतय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आनंदयात्री

चिंतामणी
गुरुवार, 06/16/2011 - 08:56 नवीन
धमुने वाढदिवस "असा" साजरा कराव असे "त्यांना" वाटत असेल. Image removed.Image removed.From " alt="" /> पण धम्या तसे करेल का?????????????? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

ऐला !!!! वाढ्दिवसाच्या भरघोस

प्रीत-मोहर
गुरुवार, 06/16/2011 - 09:59 नवीन
ऐला !!!! वाढ्दिवसाच्या भरघोस शुभेच्छा रे धम्स अप :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

धमाल रावांच्या

निखिल देशपांडे
गुरुवार, 06/16/2011 - 10:51 नवीन
धमाल रावांच्या वाढदिवसानिमित्य ड्राय डे जाहिर करण्यात यावा असे निवेदन आम्ही आत्ताच देउन आलो आहोत. धमालरावांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

धमाल रावांच्या

मृत्युन्जय
गुरुवार, 06/16/2011 - 11:25 नवीन
धमाल रावांच्या वाढदिवसानिमित्य ड्राय डे जाहिर करण्यात यावा धमालरावांच्या ड्राय डे ला बहुधा गाई म्हशींना दूध देण्यास बंदी असावी. एरवी स्वतः धमालराव तरी तुमच्या मागणीला पाठिंबा देतील की नाही शंका आहे (शंका कसली म्हणा. खात्री आहे पाठिंबा मिळणार नाही याची)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

ड्राय डे जाहिर

प्रशांत
गुरुवार, 06/16/2011 - 13:06 नवीन
>>>.धमाल रावांच्या वाढदिवसानिमित्य ड्राय डे जाहिर करण्यात यावा असे निवेदन आम्ही आत्ताच देउन आलो पण ते बारामती चे आहेत आणि विशेष म्हंजे "धमालरावं" मग तुमच्या निवेदनाचे काय होणार...?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

गेल्या खेपेला धम्या फोटोसाठी

विजुभाऊ
Fri, 06/17/2011 - 10:46 नवीन
गेल्या खेपेला धम्या फोटोसाठी मागचे टेबल सोडून आला. या वेळेस तो किंवा त्याच्या मागील टेबलावरील व्यक्ती तसे करतील का याची ग्यारन्टी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

धम्या, वाढदिवसाच्या

सूर्य
गुरुवार, 06/16/2011 - 11:35 नवीन
धम्या, वाढदिवसाच्या शुभेच्छा.. कुठे बसायचे आज बोल ;) - सूर्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा!!

प्राजु
गुरुवार, 06/16/2011 - 01:06 नवीन
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा!! :)
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछा

पियुशा
गुरुवार, 06/16/2011 - 09:51 नवीन
Image removed. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

शुभेच्छा!!!!

कौशी
गुरुवार, 06/16/2011 - 01:12 नवीन
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा धमु !!!!
  • Log in or register to post comments

श्री. रा. रा. धमालचंद्रजी

चेतन
गुरुवार, 06/16/2011 - 01:26 नवीन
श्री. रा. रा. धमालचंद्रजी साहेब बारामतीकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. (शुभेच्छुक)चेतन
  • Log in or register to post comments

धमालदादा बारामतीकर देशमुख

यकु
गुरुवार, 06/16/2011 - 01:30 नवीन
धमालदादा बारामतीकर देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा
  • Log in or register to post comments

+१

मी-सौरभ
गुरुवार, 06/16/2011 - 19:35 नवीन
आमच्या पण शुभेच्छा!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

श्री. ध मु साहेब

निमिष ध.
गुरुवार, 06/16/2011 - 02:40 नवीन
श्री. ध मु साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! निमिष
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

मूकवाचक
गुरुवार, 06/16/2011 - 03:26 नवीन
खरडवाचकहृदयसम्राट ध.मु. साहेबाना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments

धम्या! मज्जा कर रे...

योगप्रभू
गुरुवार, 06/16/2011 - 04:04 नवीन
कैवल्य, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. मज्जा कर. :)
  • Log in or register to post comments

धमाल सेठ - मुबारका :)

वाचक
गुरुवार, 06/16/2011 - 05:39 नवीन
जयंतीच्या शुभेच्छा - कुठे बोर्ड वगैरे लागलेत की नाही ? :)
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

विकास
गुरुवार, 06/16/2011 - 05:43 नवीन
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! ------------------------------------------ हल्ली खालील चिन्मय मिशनच्या स्वामी तेजोमयानंदांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी केलेले संस्कृत काव्य बर्‍याचदा ऐकले आणि त्याची चाल आणि अर्थ आवडला म्हणून येथे देत आहे जन्मदिनमिदम् अयि प्रिय सखे शन्तनोतु ते सर्वदा मुदम्॥१॥ प्रार्थयामहे भव शतायुषि ईश्वरस्सदा त्वं च रक्षतु॥२। पुन्य कर्मणा कीर्तिमर्जय जीवनं तव भवतु सार्थकम्॥३॥ O dear friend! May this birthday bring auspiciousness and joy to you forever. Indeed, we all pray for your long life. May the Lord always protect you. By noble deeds, may you attain fame and may your life be fulfilled.
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

प्रशांत
गुरुवार, 06/16/2011 - 07:34 नवीन
धमाल मालकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
  • Log in or register to post comments

हॅलो कोण धमालसर, का ??

सूड
गुरुवार, 06/16/2011 - 08:05 नवीन
(हॅलो कोण धमालसर, का ?? तुम्हांला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमच्या संगीतसाधनेत व्यत्यय तर नाही आणत आहे ना मी ?? परत एकदा तुम्हांला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बा द वे ..... नक्की मी तुम्हांला डिस्टर्ब नाही ना केलं ?? परत एकदा तुम्हांला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी इतक्या सकाळी लॉगिन केलं हे माझ्या घरी सांगणार नाही ना कोणी मिपाकर ?? थांबा मी फोनची वायरच काढून टाकतो, परत एकदा तुम्हांला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.) ;) (चिंटुकेश इंटरकर)
  • Log in or register to post comments

=))

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 06/16/2011 - 09:41 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

धमुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

पाषाणभेद
गुरुवार, 06/16/2011 - 08:13 नवीन
धमुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच्या शुभेच्छा रे,

५० फक्त
गुरुवार, 06/16/2011 - 08:17 नवीन
वाढदिवसाच्या शुभेच्छा रे, पुढचा वाढविवस स्वताच्या किल्यात, आपलं घरात साजरा होवो हि सदिच्छा.
  • Log in or register to post comments

हार्दिक शुभेच्छा

प्रचेतस
गुरुवार, 06/16/2011 - 08:28 नवीन
धमालराव देशमुख बारामतीकर यांना वाढदिवसाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

रा रा धमालराव

रमताराम
गुरुवार, 06/16/2011 - 08:47 नवीन
हिंजवडीच्या वाटेवर शुभेच्छांचे फ्लेक्स लावले आहेत, ते आम्ही लावले आहेत हे नम्रपणे नमूद करतो. आम्ही प्रसिद्धीलोलुप नसल्याने शुभेच्छुक म्हणून आमचे नाव लिहिलेले नाही त्यामुळे कोणी लावले हे समजणार नाही (आणि त्याच्या फायदा घेऊन त्याचे श्रेय परस्पर टिंग्या वा पुप्यासारख्या हलकट हिंजवडीकरांनी उपटू नये) म्हणून हा खुलासा. (एकेक फ्लेक्सला हज्जार हज्जार रुपये मोजलेत बर्का... नाही म्हणजे सहज ह्याच्यात आलं.. ध्यानात आलं म्हणून सांगितलं, गैरसमज नसावा.)
  • Log in or register to post comments

फ्लेक्स??

मी-सौरभ
गुरुवार, 06/16/2011 - 19:37 नवीन
फ्लेक्स दाखवा आणि १००० रु. बक्षीस घेऊन जा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

शुभेच्छा

रणजित चितळे
गुरुवार, 06/16/2011 - 08:50 नवीन
आपणास शुभेच्छा
  • Log in or register to post comments

शुभेच्छा !

नीलकांत
गुरुवार, 06/16/2011 - 08:50 नवीन
धमाल मालकांना वाढदिवसांच्या हार्दीक शुभकामना. :) दणक्यात पार्टी व्हायला हवी आता तर :) - नीलकांत
  • Log in or register to post comments

दणक्यात पार्टी व्हायला हवी

प्रशांत
गुरुवार, 06/16/2011 - 13:09 नवीन
अरे वा... कुठे यायचे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत

धम्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

चिंतामणी
गुरुवार, 06/16/2011 - 08:51 नवीन
Birthday wishes in Sanskrit जीवेत् शरद: शतम् । Birthday wishes in Marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! Birthday wishes in Gujrati જન્મદિનની શુભકામના । Birthday wishes in Hindi जन्मदिन की लक्ष लक्ष हार्दिक बधाईयाँ । Birthday wishes in English Happy Birthday to you! Birthday wishes in Deutsch language Alles gut zum Geburtstag! Birthday wishes in French Bon anniversaire! Birthday wishes in Dutch gefeliciteerd met je verjaardag! Birthday wishes in Japanese お誕生日おめでとう御座います。:)
  • Log in or register to post comments

हार्दिक शुभेच्छा.

नारयन लेले
गुरुवार, 06/16/2011 - 08:58 नवीन
मिपा चा सभसद आपणास हार्दिक शुभेच्छा. देत आहे व पुढील आयुश्यात भरीव कामगीरि आपल्या कडुन होओ हिच सदिश्या. विनित
  • Log in or register to post comments

धमु आज रडू नको रे बाबा असले

पाषाणभेद
गुरुवार, 06/16/2011 - 09:34 नवीन
धमु आज रडू नको रे बाबा असले वाचून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नारयन लेले

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

स्पा
गुरुवार, 06/16/2011 - 09:00 नवीन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा :) बा द वे, वाढदिवसाची मेजवानी कधी देताय म्हणे ? Image removed.
  • Log in or register to post comments

हार्दिक शुभेच्छा

ऋषिकेश
गुरुवार, 06/16/2011 - 09:10 नवीन
धमालपंतांना हॅप्पीवाल्या बड्डेच्या हार्दिक शुभेच्छा! :)
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच्या अनेकानेक

विवेक मोडक
गुरुवार, 06/16/2011 - 09:14 नवीन
वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

धमु, वाढदिवसाच्या हार्दिक

किसन शिंदे
गुरुवार, 06/16/2011 - 09:17 नवीन
धमु, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! येणारे वर्ष तुला सुख-समॄध्दीचे आणी भरभराटीचे जावो ! :)
  • Log in or register to post comments

हार्दीक शुभेच्छा

गणा मास्तर
गुरुवार, 06/16/2011 - 09:37 नवीन
धमुला कोटी कोटी शुभेच्छा (आज येतोस का रे?)
  • Log in or register to post comments

हार्दीक शुभेच्छा

गणा मास्तर
गुरुवार, 06/16/2011 - 09:37 नवीन
धमुला कोटी कोटी शुभेच्छा (आज येतोस का रे?)
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 06/16/2011 - 09:40 नवीन
शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

मित्रा , अनेक शुभेच्छा अमोल

अमोल केळकर
गुरुवार, 06/16/2011 - 09:52 नवीन
मित्रा , अनेक शुभेच्छा अमोल केळकर
  • Log in or register to post comments

शुभेच्छा !

मैत्र
गुरुवार, 06/16/2011 - 10:04 नवीन
धमालशेठ बारामतीकरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच्या अनेकोत्तम

मस्त कलंदर
गुरुवार, 06/16/2011 - 10:34 नवीन
वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

धमुस, वाढ दिवसाच्या लाख लाख

इरसाल
गुरुवार, 06/16/2011 - 10:38 नवीन
धमुस, वाढ दिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !!!!!! ओय छोरे ......जनम दिन ते घनी बधाइया!!!
  • Log in or register to post comments

भरपूर शुभेच्छा

दत्ता काळे
गुरुवार, 06/16/2011 - 10:40 नवीन
धमालराव ... भरपूर शुभेच्छा.:)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा